logo
logo

उद्यान विभाग


नाव पद दूरध्वनी क्र./भ्रमणध्वनी कर.ई-मेल आयडी 
कल्पिता पिंपळे उप आयुक्त ( उद्यान व वृक्ष प्राधिकरण )022-28192828 Ext-141garden@mbmc.gov.in
श्रीम. कांचन गायकवाड सहाय्यक आयुक्त 9892302735

garden@mbmc.gov.in

प्रस्तावना : -    

भाईंदर महानगरपालिकेची स्थापना 28/02/2002 रोजी झाली असून मिरा भाईंदर महानगरपालिकेत मा.वृक्ष प्राधिकरण समिती दि. 19/06/2003 पासुन अस्तिवात आली असुन सदर समितीचे अध्यक्ष मा. आयुक्त सो. असतात. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे कामकाज महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम,1975 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार कामकाज करण्यात येते


उदयान विभाग :-

  • ·     मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्याने-88, स्मशाने-14, मैदाने-15  दुभाजके-20 विकसीत करुन सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत सदर ठिकाणची निगा देखभाल विभागामार्फत करण्यात येते.

    ·       मिरा भाईंदर हे शहर हरित सुंदर रहावे याकरिता सर्व उद्यानेमैदानेचौपाट्यास्मशाने दुभाजकांचे सुशोभिकरण केलेले असुन (पान-फुलांनी सजवलेले आहेत) त्यांची योग्य ती निगा देखभाल करण्यात येते.

    ·       नागरीकांच्या मॉर्निंग वॉककरिता उद्यानेमैदाने सकाळी 05:00 ते सकाळी 09:00 या वेळेत खुली ठेवण्यात आलेली आहेत.

    ·       उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळण्याकरिता आत्याधुनिक खेळणी बसविण्यात आलेली आहेत. तसेच उद्याने मैदानामध्ये खुल्या जागेतील व्यायामाचे साहित्य बसविण्यात आलेले आहे.

    तसेच सन 2022-23 मध्ये नविन 2 उद्याने विकसीत करण्याचे काम चालू असून विकसीत करुन नागरीकांसाठी खुली करण्यात येणार आहेत.


कार्यरत अधिकारी / कर्मचारी माहिती :- 


.क्र
पदनिहाय अधिकारी
पदसंख्या
1
उप आयुक्त
01
2
सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी
 01
3
उप मुख्य उद्यान अधिक्षक
02
4
शाखा अभियंता
01
5
कनिष्ठ अभियंता
01
6
वरिष्ठ लिपिक
02
7
लिपिक
01
8
उद्यान अधिक्षक (कंत्राटी)
06
9
कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)
01
10
संगणक चालक तथा लिपिक (कंत्राटी )
02
11
हेड माळी
04

 

उद्यान वृक्षप्राधिकरण विभाग अधिकारी कर्मचारी व पदनाम :-

अनु क्र.

नाव

पदनाम

  1.  

श्रीम.कल्पिता पिंपळे

उप. आयुक्त (उद्यान)

  1.  

श्री.कांचन गायकवाड

सहा.आयुक्त तथा वृक्ष अधिकारी (उदयान)

  1.  

श्री. हंसराज मेश्राम

उप. मुख्य उद्यान अधिक्षक (प्र..क्र.1,2 3)

  1.  

श्री. नागेश विरकर

उप. मुख्य उद्यान अधिक्षक  (प्र..क्र. 4,5 6)

  1.  

श्री.विकास परब

शाखा अभियंता (प्र..क्र. 4, 5 6)

  1.  

श्री.दिपक जाधव

कनिष्ठ अभियंता (प्र..क्र. 1, 2 3)

  1.  

श्री.गणेश माने

कनिष्ठ अभियंता(ठेका)

  1.  

श्री. योगेश म्हात्रे.

वरिष्ठ लिपिक (प्र..क्र. 1, 2 3)

  1.  

श्री. हेमंत हंबीर

वरिष्ठ लिपीक (प्र..क्र. 4, 5 6)

  1.  

श्री.शामराव इंगोले

लिपीक,प्रभाग समिती क्र.4,5,6

  1.  

श्री.शिवराम महाले

मुख्य माळी (प्र..क्र. 1, 2 3)

  1.  

श्री.जयराम खुताडे

मुख्य माळी (प्र..क्र. 1, 2 3)

  1.  

श्री. दत्तात्रय गबाळे

मुख्य माळी (प्र..क्र. 4, 5 6)

  1.  

श्री. सुभाष जाधव

मुख्य माळी  (प्र..क्र. 4, 5 6)

  1.  

श्री हितेश राठोड

उद्यान अधिक्षक (ठेका) 1

  1.  

श्रीम.योजना जाधव

उद्यान अधिक्षक (ठेका) 2

  1.  

श्री.तुषार ठाकुर

उद्यान अधिक्षक (ठेका) 3

  1.  

श्री. अजित कोरे

उद्यान अधिक्षक (ठेका) 5

  1.  

श्री. रमेश चव्हाण

उद्यान अधिक्षक (ठेका) 4

  1.  

श्री.तुषार काळे

उद्यान अधिक्षक (ठेका) 6

अधिकारी  कर्मचारी यांची कर्तव्ये कामकाज :- 


.क्र.

पदनिहाय.अधिकारी कर्मचारी

दुरध्वनी क्र.

माहिती

1

उप आयुक्त

022.28192828

विस्तारीत.क्र. 141 

·         उद्यान  वृक्षप्राधिकरण विभागातंर्गत कामे पहाणे

·         प्रशासकीय विभाग प्रमुखाच्या विहीत केलेल्या सर्व जबाबदाऱ्याकार्यालय  विभागीय कार्यालयांचे नियंत्रण अधिकारी  नियुक्ती प्राधिकारी म्हणून काम पहाणे.

·         महानगरपालिकेची उद्यानेमैदानेदुभाजकवाहतूक बेटविकसीत करणे  देखभाल  परिरक्षण करणेसुस्थितीत ठेवणेविविध योजना तयार करणे. तसेच वृक्षप्राधिकरण विषयक वृक्ष अधिकारी म्हणून कामे पार पाडणे.

·         महानगरपालिकेची उद्यानेमैदानेदुभाजकवाहतूक बेटविकसीत करणे इत्यादी आवश्यक कामांची निकड ठरविणे  त्याबाबत अंदाजपत्रके बनवून अर्थसंकल्पीय तरतुद करणे.

·         कामावर पर्यवेक्षण करणे.

·         विकास कामे निर्धारीत कालमर्यादेत पूर्ण होतील आणि कामाच्या योग्य दर्जाबाबत दक्षता घेणे.

·         कंत्राटदाराची देयकसुरक्षा रक्कम अनामत रक्कम निविदा अटी शर्तीनूसार वेळोवेळी देणे.

·         अपिलीय अधिकारी म्हणून काम पहाणे.

·         कामाचे संबधित ठेकेदारास कार्यादेश देणे,प्रत्येक काम पूर्ण झाल्यावर (Completion Certificate)  देणेठेकेदाराचे अनुभव दाखलेगोपनीय अहवाल देणे.

·        उद्यान  वृक्ष प्राधिकरण विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणेनियमित बैठका घेऊन कामाबाबत आढावा घेणेवर्ग-वर्ग-कर्मचारीप्रतिवेदित केलेले गोपनीय अहवाल पुर्नविलोकीत करणे.

·         विविध न्यायालयातील कामा संदर्भातील प्रकरणे हाताळणेपाठपुरावा करणेपत्रव्यवहार करणेवकालतनाम्यावर सहया करणे.

·         इसारा रक्कमसुरक्षा अनामतअतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कमा परतावा करण्यासाठी लेखा विभागाकडे पत्राद्वारे कळविणे.

2

सहाय्यक आयुक्त तथा  वृक्ष अधिकारी

022-28192828

विस्तारीत क्र. 161 

            ·         मासर्व साधारण सभा  स्थायी समिती सभेतील मंजूर ठरावांवर कार्यवाही करणे.

·         सर्व जमिनींवरील झाडांचे संरक्षण  जतन करणे.

·         अनधिकृत वृक्षतोड प्रतिबंध करणेअधिकार क्षेत्रातील जमिनीवरील सर्व झाडांचे संरक्षण  जतन करणे.

·         मोकळया जागामैदानेशाळाट्री बेल्टनाल्याच्या बाजूला वृक्ष लागवड करून त्यांचे संरक्षण  संवर्धन करणे.

·         वृक्षांच्या जतन  संवर्धनासाठी नागरीकांमध्ये वृक्षदिंडीवनमहोत्सव  झाड लागवडीसंबधी माहिती देवून जनजागृती करुन प्रोत्साहित करणे.

·         कंत्राटदाराची देयके तपासुन वरिष्ठांनकडे सादर करणे

·         महानगरपालिकेची उद्यानेमैदानेदुभाजकवाहतूक बेटे दैंनदिन पाहणी करणे

·        नवीन रस्ते बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेले रस्ते रुंद करण्यासाठी किंवा जिवित वा मालमता यांना असलेल्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी दुसऱ्या जागी लावणे आवश्यक असलेल्या झाडांचे प्रतिरोपण करणेबाबत प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव सादर करणे.

·         विभाग क्षेत्रातील सोसायटी अर्जसार्वजनिक जागा,रस्ता  दुभाजकरस्त्याच्या दुतर्फानियोजित भुखंडामध्ये अडथळा निर्माण करणारी झाडे तोडणेकरिता प्रस्ताव वृक्ष  प्राधिकरण समितीकडे मंजूरीस्तव सादर करणे

3

उपमुख्य उद्यान अधिक्षक

Ext-158

·         मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने  मैदाने इत्यादी विकसित करणे  सौंदर्यीकरण करणे. उद्यान विकसित कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, निविदा तयार करणे.

·         उद्यानविषयक कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेस्तव विभागप्रमुखाकडे सादर करणे.

·         मासर्व साधारण सभा  स्थायी समिती सभेतील मंजूर ठरावांवर कार्यवाही करणे.

·         सर्व जमिनींवरील झाडांचे संरक्षण  जतन करणे.

·         पाच वर्षातून एकदा वृक्ष गणना करणे.

·         प्रत्येक भूखंडात जी असतील  लावण्यात येतील अशा झाडांची संख्या  प्रकार विनिर्दिष्ट करणारी मानके विहित करणेबाबत पाहणी करणे  अहवाल सादर करणे.

·                     नवीन रस्ते बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेले रस्ते रुंद करण्यासाठी किंवा जिवित वा मालमता यांना असलेल्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी दुसऱ्या जागी लावणे आवश्यक असलेल्या झाडांचे प्रतिरोपण करणेबाबत प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव सादर करणे.

·         विभाग क्षेत्रातील सोसायटी अर्जसार्वजनिक जागारस्ता दुभाजकरस्त्याच्या दुतर्फानियोजित भुखंडामध्ये अडथळा निर्माणकरणारी झाडे तोडणेकरिता वृक्ष प्राधिकरण समितीकडे प्रस्ताव मंजूरीस्तव सादर करणे.

·         अनधिकृत वृक्षतोड प्रतिबंध करणेअधिकार क्षेत्रातील जमिनीवरील सर्व झाडांचे संरक्षण  जतन करणे.

·         मोकळया जागामैदानेशाळाट्री बेल्टनाल्याच्या बाजूला वृक्ष लागवड करून त्यांचे संरक्षण  संवर्धन करणे.

·         वृक्षांच्या जतन  संवर्धनासाठी नागरीकांमध्ये वृक्षदिंडीवनमहोत्सव  झाड लागवडीसंबधी माहिती देवून जनजागृती करुन प्रोत्साहित करणे.

·         विभाग क्षेत्रातील सुकलेल्या  धोकादायक झाडांची तोड करून त्याची विल्हेवाट लावणे.

·         पावसाळयामध्ये नागरीकांना वृक्षारोपण करण्यासाठी रोपे उपलब्ध करून देणे.

·         वृक्षारोपण केल्याचा दाखला नगररचना विभागाकडे देणे.

4

शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता/ कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

-

·         मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने  मैदाने इत्यादी विकसित करणे  सौंदर्यीकरण करणेउद्यान विकसित करणे कामाचे अंदाजपत्रक तयार करुन आर्थिक  प्रशासकीय मान्यतेस्तव वरिष्ठांना अहवाल सादर करणे

·         कर्मचाऱ्यांकडून प्रशासकीय कामे करून घेणे  नियंत्रण ठेवणे.

·         उद्यानेमैदाने यामध्ये स्थापत्यविषयक  विद्युत विषयक कामांची तक्रार प्राप्त झाल्यास / आढळ्ल्यास सार्वजनिक बांधकाम विभागास कळविणे

5

वरिष्ठ लिपिक/लिपिक

022-28192828

Ext-133

 

  ·    आवक-जावक पत्रांच्या नोंदी घेणे.

·   माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सहा.माहिती अधिकारी म्हणून काम पाहणे.

  · आपले सरकार email PM Portal च्या तक्रारीचे निवारण करणे.

  · बिले तपासून वरिष्ठांना सादर करणे.

  · अर्थसंकल्पीय माहिती, तरतूद रजिस्टर, अंदाजपत्रक यांच्या नोंदी घेणे.

    ·     वृक्षरोपण करणे, त्यांचे जतन, संरक्षण निगा राखणे.

 ·  धोकादायक झाडे मुळासहीत काढणेबाबत पहाणी करणे.

     ·  नाहरकत दाखला देणेबाबत पाहणी करणे.

    ·  सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गटार रस्ता रुंदीकरण विकासकामात बाधित होणाऱ्या झाडांची पहाणी करुन सादरीकरण करणे.

.·  आलेल्या पत्रांचा निपटारा करणे.

6

उद्यान अधिक्षक (कंत्राटी)

-

·      प्राप्त झालेल्या अर्जावर तक्रारींवर स्थळ पाहणी करुन आवश्यक कार्यवाही करणे.

·      मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने, मैदाने, स्मशाने दुभाजकेविकसित करणे, सौंदर्यीकरण करणे.

·       दररोज उद्यानाची झाडलोट करून उद्यान स्वच्छ करून घेणे.

·      उद्यानाला आवश्यकतेनूसार पाणी देणेबाबत सुचना करणे.

·      हिरवळीची झुडपांची (हेज कटींग) छाटणी करून घेणे.

·      हेज कटींग करुन झाडांना योग्य तो आकार देणे.

·         लॉन मधिल दुभाजकामधिल तण काढून घेणे.

·      झाडांना आळी करून माती टाकुन घेणे

·     झाडांना लालमाती शेणखत देणेबाबत सुचना देणे.

·         रोपे मेलेल्या ठिकाणी गॅप फ़िलिंग करुन घेणे.

·       झाडांना झुडंपाना किटकनाशके बुरशीनाशके यांची आवश्यकतेनुसार फ़वारणी करुन घेणे

·        उद्याने, स्मशाने, मैदाने येथिल नादुरुस्त खेळणी, बेंचेस, व्यायामाचे साहित्य दुरुस्त करुन घेणे.

·          मनपा मुख्य रस्त्यावरील आवश्यकतेनुसार झाडांची छाटणी करुन उचलुन घेणे.

7

हेड माळी

                                                                                          

        . शोभिवंत झाडांना आकार देवून छाटणी करणे.

        . झाडांना किटकनाशके बुरशीनाशकांची फवारणी करणे.

          झाडांना मजुरांमार्फत खते  पाणी देण .


उदयानामधील शोभिवंत झाडांची दैनंदीन निगा देखभाल करणे.

अधिकारी कर्मचारी यांचा कर्तव्यसुची तपशिल  (JOB CHART) :- 

.क्रअधिकाऱ्यांचे नांव  पदनाम

आकृतीबंध 2019 नुसार मंजूर पदसंख्या

कार्यरत.पदसंख्या

कर्तव्य जबाबदारी

1

उप आयुक्त

प्रतिनियुक्ती (1)

प्रतिनियुक्ती

(1)

·       उद्यान वृक्षप्राधिकरण विभागातंर्गत कामे पहाणे.

·    प्रशासकीय विभाग प्रमुखाच्या विहीत केलेल्या सर्व जबाबदाऱ्या, कार्यालय विभागीय कार्यालयांचे नियंत्रण अधिकारी नियुक्ती प्राधिकारी म्हणून काम पहाणे.

·       महानगरपालिकेची उद्याने, मैदाने, दुभाजक, वाहतूक बेट, विकसीत करणे देखभाल परिरक्षण करणे, सुस्थितीत ठेवणे. विविध योजना तयार करणे. तसेच वृक्षप्राधिकरण विषयक वृक्ष अधिकारी म्हणून कामे पार पाडणे.

·       महानगरपालिकेची उद्याने, मैदाने, दुभाजक, वाहतूक बेट, विकसीत करणे इत्यादी आवश्यक कामांची निकड ठरविणे त्याबाबत अंदाजपत्रके बनवून अर्थसंकल्पीय तरतुद करणे.

·       कामावर पर्यवेक्षण करणे.

·       विकास कामे निर्धारीत कालमर्यादेत पूर्ण होतील आणि कामाच्या योग्य दर्जाबाबत दक्षता घेणे.

·       कंत्राटदाराची देयक, सुरक्षा रक्कम अनामत रक्कम निविदा अटी शर्तीनूसार वेळोवेळी देणे.

·       अपिलीय अधिकारी म्हणून काम पहाणे.

·       कामाचे संबधित ठेकेदारास कार्यादेश देणे,प्रत्येक काम पूर्ण झाल्यावर (Completion Certificate)  देणे, ठेकेदाराचे अनुभव दाखले, गोपनीय अहवाल देणे.

·       उद्यान वृक्ष प्राधिकरण विभागातील कर्मचारी / अधिकारी यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, नियमित बैठका घेऊन कामाबाबत आढावा घेणे. वर्ग - 4, वर्ग -3, कर्मचारी, प्रतिवेदित केलेले गोपनीय अहवाल पुर्नविलोकीत करणे.

·       विविध न्यायालयातील कामा संदर्भातील प्रकरणे हाताळणे, पाठपुरावा करणे, पत्रव्यवहार करणे, वकालतनाम्यावर सहया करणे.

·       इसारा रक्कम, सुरक्षा अनामत, अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कमा परतावा करण्यासाठी लेखा विभागाकडे पत्राद्वारे कळविणे.

2

सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी

--

1

·       मा. सर्व साधारण सभा स्थायी समिती सभेतील मंजूर ठरावांवर कार्यवाही करणे.

·       सर्व जमिनींवरील झाडांचे संरक्षण जतन करणे.

·       अनधिकृत वृक्षतोड प्रतिबंध करणे/ अधिकार क्षेत्रातील जमिनीवरील सर्व झाडांचे संरक्षण जतन करणे.

·       मोकळया जागा, मैदाने, शाळा, ट्री बेल्ट, नाल्याच्या बाजूला वृक्ष लागवड करून त्यांचे संरक्षण संवर्धन करणे.

·       वृक्षांच्या जतन संवर्धनासाठी नागरीकांमध्ये वृक्षदिंडी, वनमहोत्सव झाड लागवडीसंबधी माहिती देवून जनजागृती करुन प्रोत्साहित करणे.

·       कंत्राटदाराची देयके तपासुन वरिष्ठांनकडे सादर करणे

·       महानगरपालिकेची उद्याने, मैदाने, दुभाजक, वाहतूक बेटे दैंनदिन पाहणी करणे

·       नवीन रस्ते बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेले रस्ते रुंद करण्यासाठी किंवा जिवित वा मालमता यांना असलेल्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी दुसऱ्या जागी लावणे आवश्यक असलेल्या झाडांचे प्रतिरोपण करणेबाबत प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव सादर करणे.

·       विभाग क्षेत्रातील सोसायटी अर्ज, सार्वजनिक जागा,रस्ता  दुभाजक, रस्त्याच्या दुतर्फा, नियोजित भुखंडामध्ये अडथळा निर्माण करणारी झाडे तोडणेकरिता प्रस्ताव वृक्ष  प्राधिकरण समितीकडे मंजूरीस्तव सादर करणे

3

अधिकारी उप मुख्य उद्यान अधिक्षक

2

2

·       मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने मैदाने इत्यादी विकसित करणे सौंदर्यीकरण करणे. उद्यान विकसित कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, निविदा तयार करणे.

·       उद्यानविषयक कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेस्तव विभागप्रमुखाकडे सादर करणे.

·       मा. सर्व साधारण सभा स्थायी समिती सभेतील मंजूर ठरावांवर कार्यवाही करणे.

·       सर्व जमिनींवरील झाडांचे संरक्षण जतन करणे.

·       पाच वर्षातून एकदा वृक्ष गणना करणे.

·       प्रत्येक भूखंडात जी असतील लावण्यात येतील अशा झाडांची संख्या प्रकार विनिर्दिष्ट करणारी मानके विहित करणेबाबत पाहणी करणे अहवाल सादर करणे.

·       नवीन रस्ते बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेले रस्ते रुंद करण्यासाठी किंवा जिवित वा मालमता यांना असलेल्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी दुसऱ्या जागी लावणे आवश्यक असलेल्या झाडांचे प्रतिरोपण करणेबाबत प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव सादर करणे.

·       विभाग क्षेत्रातील सोसायटी अर्ज, सार्वजनिक जागा, रस्ता दुभाजक, रस्त्याच्या दुतर्फा, नियोजित भुखंडामध्ये अडथळा निर्माणकरणारी झाडे तोडणेकरिता वृक्ष प्राधिकरण समितीकडे प्रस्ताव मंजूरीस्तव सादर करणे.

·       अनधिकृत वृक्षतोड प्रतिबंध करणे/ अधिकार क्षेत्रातील जमिनीवरील सर्व झाडांचे संरक्षण जतन करणे.

·       मोकळया जागा, मैदाने, शाळा, ट्री बेल्ट, नाल्याच्या बाजूला वृक्ष लागवड करून त्यांचे संरक्षण संवर्धन करणे.

·       वृक्षांच्या जतन संवर्धनासाठी नागरीकांमध्ये वृक्षदिंडी, वनमहोत्सव झाड लागवडीसंबधी माहिती देवून जनजागृती करुन प्रोत्साहित करणे.

·       विभाग क्षेत्रातील सुकलेल्या धोकादायक झाडांची तोड करून त्याची विल्हेवाट लावणे.

·       पावसाळयामध्ये नागरीकांना वृक्षारोपण करण्यासाठी रोपे उपलब्ध करून देणे.

·       वृक्षारोपण केल्याचा दाखला नगररचना विभागाकडे देणे.

4

शाखा अभियंता

-

1

·      मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील


उद्याने मैदाने इत्यादी विकसित करणे


सौंदर्यीकरण करणे. उद्यान विकसित करणे


कामाचे अंदाजपत्रक तयार करुन आर्थिक


प्रशासकीय मान्यतेस्तव वरिष्ठांना अहवाल सादर करणे


·       कर्मचाऱ्यांकडून प्रशासकीय कामे करून घेणे नियंत्रण ठेवणे.


·       उद्याने/ मैदाने यामध्ये स्थापत्यविषयक विद्युत विषयक कामांची तक्रार प्राप्त झाल्यास / आढळ्ल्यास सार्वजनिक बांधकाम विभागास कळविणे

5

कनिष्ठ अभियंता

-

1

6

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

-

1

7

वरिष्ठ  लिपिक

2

2

·       आवक-जावक पत्रांच्या नोंदी घेणे.

·       माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सहा.माहिती अधिकारी म्हणून काम पाहणे.

·       आपले सरकार email PM Portal च्या तक्रारीचे निवारण करणे.

·       बिले तपासून वरिष्ठांना सादर करणे.

·       अर्थसंकल्पीय माहिती, तरतूद रजिस्टर, अंदाजपत्रक यांच्या नोंदी घेणे.

·       वृक्षरोपण करणे, त्यांचे जतन, संरक्षण निगा राखणे.

·       धोकादायक झाडे मुळासहीत काढणेबाबत पहाणी करणे.

·       नाहरकत दाखला देणेबाबत पाहणी करणे.

·       सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गटार रस्ता रुंदीकरण विकासकामात बाधित होणाऱ्या झाडांची पहाणी करुन सादरीकरण करणे.

·       आलेल्या पत्रांचा निपटारा करणे.

8

लिपिक

1

1

9

उद्यान अधिक्षक (कंत्राटी)

7

6

·      प्राप्त झालेल्या अर्जावर तक्रारींवर स्थळ पाहणी करुन आवश्यक कार्यवाही करणे.

·      मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने, मैदाने, स्मशाने दुभाजकेविकसित करणे, सौंदर्यीकरण करणे.

·      दररोज उद्यानाची झाडलोट करून उद्यान स्वच्छ करून घेणे.

·      उद्यानाला आवश्यकतेनूसार पाणी देणेबाबत सुचना करणे.

·      हिरवळीची झुडपांची (हेज कटींग) छाटणी करून घेणे.

·      हेज कटींग करुन झाडांना योग्य तो आकार देणे.

·      लॉन मधिल दुभाजकामधिल तण काढून घेणे.

·      झाडांना आळी करून माती टाकुन घेणे

·     झाडांना लालमाती शेणखत देणेबाबत सुचना देणे.

·     रोपे मेलेल्या ठिकाणी गॅप फ़िलिंग करुन घेणे.

·     झाडांना झुडंपाना किटकनाशके बुरशीनाशके यांची आवश्यकतेनुसार फ़वारणी करुन घेणे

·     उद्याने, स्मशाने, मैदाने येथिल नादुरुस्त खेळणी, बेंचेस, व्यायामाचे साहित्य दुरुस्त करुन घेणे.

·     मनपा मुख्य रस्त्यावरील आवश्यकतेनुसार झाडांची छाटणी करुन उचलुन घेणे.

10

हेड माळी

12

4

·       शोभिवंत झाडांना आकार देवून छाटणी करणे.

·       झाडांना किटकनाशके बुरशीनाशकांची फवारणी करणे.

·       झाडांना मजुरांमार्फत खते पाणी देणे.

·       उदयानामधील शोभिवंत झाडांची दैनंदीन निगा देखभाल करणे.


शासन निर्णय :-


1.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम

2.महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडाचे संरक्षण जतन अधिनियम,1975

3.कर्मचारी मार्गदर्शक

4.महाराष्ट्र नागरी सेवा (रजा,वेतन,निलंबन बडतर्फ, शिस्तभंग, .) नियम, 1981

5.सार्वजनिक बांधकाम नियमपुस्तिका उद्याने उपवने सन 22-23 दरसुची

6.महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काढलेल्या दराची दरसुची

7.महापालिकेच्या विविध विभागाकडील नियम, विनियम, उपविधी, स्थायी आदेश, .

8.माउपा आयुक्त तसेच विभागातील इतर अधिकारी यांनी वेळोवेळी काढलेले कार्यालयीन आदेश

अंदाजपत्रके:- 

>> सन २०२३-२०२४ सुधारित व सन २०२४-२०२५ मुळ अंदाजपत्रक


उद्याने, मैदाने, स्मशाने यांची माहिती :-

उद्याने, मैदाने, स्मशाने यांची माहिती व नकाशा लिंक्स 

कार्यादेश:-

>> उद्यान निगा व देखभाल
>> कार्यादेश - मे. हिंदुत्व महिला स्वयंमसहाय्यता बचत गट
>> हिरावती एन्टरप्रायझेस –कार्यादेश

>> शीतल लॅडस्केप अॅड अॅग्रोसर्विसेस–कार्यादेश

>> कनिश्क वॉटर सप्लायर्स–कार्यादेश

>> हिरावती एन्टरप्रायझेस -१ –कार्यादेश
>> वार्षिक कार्यादेश - मे.बाबा प्ले वर्ल्ड
>> वाहन पुरवठा-कार्यादेश 
>> हार फुले - कार्यादेश

परिपत्रक :-  

उल्लेखनीय कामगिरी :- केंद्र शासनाच्या अमृत अभियान हरित क्षेत्र विकास प्रकल्प अंतर्गत उद्यान आरक्षीत आरक्षणांमध्ये अमृत वन विकसीत करण्यात आले. तसेच मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात CSR च्या माध्यमातुन पर्यावरण प्रमी संस्था NGO   च्या माध्यामातुन मिया वॉकी पधतीने शहरातील रस्त्याच्या दुतर्फा, महानगरपालिका उद्याने/मैदाने/स्म्शाने इतर मनपा मालमत्ता येथे वृक्ष लागवड करण्यात आली.

उद्याने यादी :- 

प्रभाग समिती क्र. 1

.क्र.
उद्यानाचे नाव
पत्ता
1
चिमाजी अप्पा उद्यान
उत्तन चौक, भाईंदर (.)
2
उत्तन देव तलाव उदयान
वेलंकनी चर्च रोड, उत्तन भाईंदर ()
3
उत्तन मोह तलाव उदयान
सेंट जोजेफ हायस्कुल जवळ उत्तन, भाईंदर ()
4
धारावी देवी मंदिर उद्यान
डोंगरी तारोडी रोड, भाईंदर (.)
5
गजानन सोन्या पाटील उदयान
मोर्वा गाव, उत्तन रोड, भाईंदर ()
6
सुर्यनारायण तलाव उद्यान, मोर्वा
मोर्वा गाव, सुर्य नारायण मंदिर, भाईंदर (.)
7
राई राम मंदिर तलाव उद्यान
राईगाव, उत्तन रोड, भाईंदर ()
8
बालयोगी सदानंद महाराज उदयान
राईगाव आरोग्य ऑफिसजवळ, उत्तन रोड, भाईंदर ()
9
राई गांधी तलाव उदयान
राईगाव, उत्तन रोड, भाईंदर ()
10
श्री गावदेवी उद्यान
मुर्धा गाव, उत्तन रोड, भाईंदर (.)
11
ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले
मुर्धास्मशाना जवळ, मुर्धा गाव, उत्त्‍न रोड,भाईंदर (.)
12
मुर्धा गावदेवी उद्यान
मुर्धा गाव, उत्तन रोड, भाईंदर (.)
13
गीतानगर उदयान – 1
गीतानगर, फाटक रेाड, भाईंदर ()
14
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्यान
जय भैरव पार्क, गीतानगर फाटक रोड, भाईंदर ()
15
भाईंदर (), फाटक उदयान
फाटक रोड, भाईंदर ()
16
वृक्षमित्र स्व्. रघुनाथ त्रिय्ंबक
ऊर्फ अण्णा दामले उदयान
नगरभवन समोरील उदयान, भाईंदर ()
17
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन उद्यान
भाईंदर (.) नगरभवन कार्यालय
18
श्री पीरबाबा रामदेव उद्यान
90 फुट रजिस्टेशन ऑफिस मागे, भाईंदर ()
19
सालासर हनुमान उद्यान
ओव्हर ब्रीजच्या बाजुला, भाईंदर (.)
20
अमृतवाणी उद्यान
अमृतवाणी सत्संग रोड, भाईंदर (.)


प्रभाग समिती क्र. 02
.क्र.
उद्यानाचे नाव
पत्ता
1
गुरुगिरनार उदयान
शिवसेना गल्ली, भाईंदर ()
2
गणेश आनंद क्रांती नगर उदयान
गणेश आनंद नगर उदयान, भाईंदर ()
3
राव तलाव उदयान
राममंदीर रोड, हनुमान मंदीराजवळ, भाईंदर ()
4
मुख्य कार्यालय उद्यान
स्टेशन रोड, भाईंदर (.)
5
महाराण प्रताप उदयान
महाराणा प्रताप रोड, भाईंदर ()
6
साईबाबा उदयान
मोदी पटेल रोड, भाईंदर ()
7
राणी लक्ष्मीबाई उदयान
सुदामानगर, पाण्याच्या टाकीजवळ, भाईंदर ()
8
भाईंदर (.) चौपाटी
भाईंदर (.)

प्रभाग समिती क्र. 03


.क्र.
उद्यानाचे नाव
पत्ता
1
श्री सत्यनारायण उदयान
व्यंकटेश पार्क,सत्यनारायण मंदीराजवळ , खारीगाव, भाईंदर(पु)
2
काशी विश्वनाथ उदयान
आर. एन पी. पार्क जैसलपार्क, भाईंदर (पु)
3
प्रियदर्शनी जॉगर्स पार्क, उदयान
जेसलपार्क, भाईंदर (पु) चौपाटी
4
चाचा नेहरु बाल उदयान
जेसलपार्क, भाईंदर (पु) चौपाटी
5
काका-काकी गुलाब बाग उदयान
जेसलपार्क, भाईंदर (पु) चौपाटी
6
यशवंतराव चव्हान उद्यान
नवघर रोड, (सरस्वतीनगर) गुरुव्दारशेजारील, भाईंदर (पु)
7
स्व्. सै. स्व्. आत्माराम पाटील उदयान
(नवघर - जुने) नवघर गाव, दत्तमंदीर जवळ,भाईंदर (पु)
8
स्व्. सै. स्व्. श्यामराव पाटील उदयान
(नवघर - नविन) एस.एन कॉलेज समोर भाईंदर (पु)
9
स्व्‍.प्रमोद महाजन उद्यान
चंदन पार्क, भाईंदर (पु.)
10
स्वर्गीय गजानन परशुराम पाटील
प्रभाग कार्यालय 3 ऑफिस भाईंदर (पु.)
11
रामलिला उद्यान
लताकुंज गल्ली, नवघर रोड, भाईंदर (पु)
12
हॉली बॉल मैदान (ब्लॉक)
बालाजी खेळ मैदानाच्या बाजुला, जेसलपार्क,चौपाटी,भाईंदर(पु.)
13
महिलांसाठी ओपण जिम (ब्लॉक)
बालाजी खेळ मैदानाच्या बाजुला, जेसलपार्क,चौपाटी,भाईंदर(पु.)
14
टेनिस कोर्ट (ब्लॉक)
बालाजी खेळ मैदानाच्या बाजुला, जेसलपार्क,चौपाटी,भाईंदर(पु.)
15
ओपण जिम
चाचानेहरु.बाल.उद्यानाच्याबाजुला,जेसलपार्क,चौपाटी,भाईंदर(पु.)
16
मॉ बेटी पार्क
भाईंदर (पु.) शिवसेना ऑफीस समोर

 

 

 


प्रभाग समिती क्र. 04
.क्र.
उद्यानाचे नाव
पत्ता
1
स्व. इंदिरा गांधी तलाव उदयान
गोडदेव गाव, गावदेवी मंदीराजवळ, भाईंदर (पु)
2
राम रहिम उदयान
गीतानगर फेज-10, ओव्हरब्रिजजवळ मिरारोड (पु)
3
आरक्षण क्र.167 उद्यान
कानुंगो इस्टेट मिरा रोड पुर्व
4
उडडणपुल खालील उद्यान
रेशनिंग कार्यालय समोर, मिरा रोड
5
हिंन्दु ह्ऱ्दय सम्राट स्व. श्री. बाळासाहेब ठाकरे उद्यान
इंद्रलोक, मिरारोड (पू)
6
कै.अरविंद पेंडसे उद्यान
सेव्हन स्क्वेअर हॉस्पीटलच्या मागे, मिरा रोड पूर्व
7
कै. रामभाऊ म्हाळगी उद्यान
रामदेव पार्क मिरा रोड पूर्व
8
आरक्षण क्र.242
सेव्हन इलेव्हन शाळेचा बाजूला, मिरारोड (पु.)
9
आरक्षण क्र.256
कनकिया जलकुंभाच्या बाजूला, मिरारोड (पु.)
10
आरक्षण क्र.299
मेरीगोल्ड-1 समोर, बेवर्ली पार्क, मिरारोड (पु.)
11
आरक्षणक्र. 305
15 नं. बस स्टॉप जवळ, हटकेश रोड, मिरारोड (पु.)
12
आरक्षणक्र. 261
कनकीया रोड, मिरारोड (पु.)
13
आरक्षणक्र. 273
सेव्हन इलेव्हन कॉलेस्टीक स्कुल जवळ, कनकीया रोड,मिरारोड(पु.)
14
आरक्षणक्र. 230
रामदेव पार्क, मिरारोड (पु.)
15
आरक्षणक्र. 269
लक्ष्मी पार्क समोर, कनकीया रोड, मिरारोड (पु.)
16
प्रमोद महाजन उद्यान
इंदलोक, आरक्षण क्र. 221 समोर, भाईंदर (पु.)
17
स्पोर्टस कॉम्पलेक्स
गोल्डन्‍ नेस्ट रोड, भाईंदर (पु.)
18
आयुक्त निवास उद्यान
कनकीया, मिरारोड (पु.)
19
सर्वे क्र. 431
सेव्हन इलेव्हन कॉलेस्टीक स्कुल जवळ, कनकीया रोड,मिरारोड(पु.)
20
हटकेश नाला जॉगिंग ट्रॅक
हटकेश, मिरारोड (पु.)
21
मलनिसारण केंद्र क्र. 04
स्पोर्टस कॉम्पलेक्सचा मागे, भाईंदर (पु.)
22
मलनिसारण केंद्र क्र. 05
आरक्षण क्र. 269 उद्यानचा बाजुला, कनकीया मिरारोड,पु
23
मलनिसारण केंद्र क्र. 08
15 नं बस स्टॉप, हटकेश, मिरारोड (पु.)
24
धम्म सम्राट अशोक बुध्द विहार
रामदेव पार्क, मिरारोड (पु.)
25
आरक्षण क्र. 314 उद्यान
हटकेश, मिरारोड (पु.)
26
महापौर बंगला
ब्रेवर्ली पार्क, मिरारोड (पु.)

प्रभाग समिती क्र. 5
.क्र.
उदयाने
पत्ता
1.          
शहिद मेजर कॉस्तुभ राणे जॉगर्स पार्क
पुनम सागर कॉम्पलेक्सचा मागे, मिरारोड (पु.)
2.          
अहिल्याबाईहोळकरउदयान(R.N.A)
सृष्टीजुन्याब्रिजजवळमिरारोड (पु)
3.          
आरक्षण क्र. 196
पुनम सागर कॉम्पलेक्सचा मागे, मिरारोड (पु.)
4.          
राणी लक्ष्मीबाई उद्यान
पुनमसागर कोम्पलेक्स, मिरारोड (पुर्व)
5.          
मलनिसारण केंद्र क्र. 6सी
अय्यपा मंदिराजवळ, पुनम सागर, मिरारोड (पु.)
6.          
मलनिसारण केंद्र क्र. 07
आला हजरत मैदानाचा बाजुला, मिरारोड (पु.)

प्रभाग समिती क्र. 6

.क्र.
उदयाने
पत्ता
1.          
सुकालातलावउदयान
दत्तमंदीररेाड, पेणकरपाडागाव, पो.मिरा
2.          
. शिवाजीपुतळाउदयान
काशिमिराप्रवेशव्दार
3.          
सावित्रीबाईफुलेउदयान
माशाचापाडा, साईकृपाकॉम्लेक्सजवळ, काशिमिरा
4.          
सातकरी तलाव उद्यान
एम.आय.डी.सी. रोड, मिरारोड (पुर्व)
5.          
आरक्षण क्र. 329 उद्यान
संघवी नगर, मिरारोड (पुर्व)
6.          
पेणकरपाडा स्मशानभुमी बाजुचे उद्यान
पेणकर पाडा, मिरारोड (पुर्व)
7.          
आरक्षण क्र. 370
संघवी इको सीटी, महाजनवाडी, मिरारोड (पु.)
8.          
आरक्षण क्र. 357
प्लेझंट पार्क, मिरारोड (पु.)
9.          
आरक्षण क्र. 368
संघवी इकोसीटी, महाजन वाडी, मिरारोड (पु.)
10.       
आरक्षण क्र. 336
राम नगर, मिरारोड (पु.)
11.       
काशिमिरा फ्लाय ओव्हरखालील उद्यान
काशिमिरा फ्लाय ओव्हरखालील उद्यान, मिरारोडपु
12.       
आरक्षण क्र. 353 उद्यान
पेणकरपाडा, मिरारोड (पु.)
13.       
जलतरण तलाव
लोढा कॉम्पलेक्सचा बाजुला, मिरागाव, मिरारोड (पु.)

मैदाने यादी :- 

प्रभाग समिती क्र. 1

 

.क्र.

मैदानाचे नाव

पत्ता

1

नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान

उत्तन रोड, भाईंदर (.)

2

सरनेनापती अरूण कुमार वैद्य पटांगण

राई गाव, उत्तन रोड, भाईंदर (.)

3

चिमाजी अप्पा उद्याना समोरील मैदान

चिमाजी अप्पा उद्याना समोर, चौक, उत्तन, भाईंदर(.)


प्रभाग समिती क्र. 03

 

.क्र.

मैदानाचे नाव

पत्ता

1

आरक्षण क्र.122/सी मैदान

नवघर क्रॉस रोड, गुरूव्दारजवळ, भाईंदर (पु.)

2

बालाजी खेळ मैदान

जेसलपार्क चौपाटी, भाईंदर (पू.)

3

नवघर मराठी शाळा क्र. 13 क्रिडांगण

नवघर नाका, भाईंदर (पु.)

4

केसरीनाथ पाटील उर्फ बादशाहा उद्यान

नवघर गाव भाईंदर पुर्व

5

जेसलपार्क क्रिकेट मैदान

दशविधी शेड जवळील, जेसलपार्क, भाईंदर (पु.)

6

राम कापसे मैदान

जेसलपार्क, चौपाटी, भाईंदर (पु.)


प्रभाग समिती क्र. 04

 

.क्र.

मैदानाचे नाव

पत्ता

1

आला हजरत इमाम अहमद रजा खाँ मैदान (मिरा रोड आरक्षण क्र.170)

कानुगो इस्टेट, पयाडे हॉटेलच्या मागे, मिरा रोड (पु.)

2

आरक्षण क्र. 300

ब्रेवर्ली पार्क, मेरी गोल्ड नं-1 समोर, मिरारोड (पु.)

3

आरक्षण क्र. 246

सेव्हन इलेव्हन शाळे मागे, दिपक हॉस्पीटल रोड, मिरारोड (पु.)

4

आरक्षण क्र. 220

इंदलोक, आरक्षण क्र. 221 चा बाजुचे, भाईंदर (पु.)


प्रभाग समिती क्र. 5 

 

.क्र.

मैदाने

पत्ता

1.        

आरक्षण क्र. 178 मैदान

पेट्रोल पंपचा मागे, पार्श्व नगर, पाण्याच्या टाकी लगत, मिरारोडपूर्व


प्रभाग समिती क्र. 6

 

.क्र.

मैदाने

पत्ता

1.        

आरक्षण क्र. 365 367

सेंट झेविअरस स्कुलचा बाजुला, काशीगाव, मिरारोड (पु.)


स्मशानभूमी यादी :- 

प्रभाग समिती क्र. 1

 

.क्र.

 स्मशानभूमीचे नाव

पत्ता

1

उत्तन स्मशानभुमी

उत्तन मोठागाव, भाईंदर ()

2

स्व. काशिनाथ गोविंद पाटील वैकुंठधाम

मोर्वा गाव, उत्तन रोड, भाईंदर (.)

3

राईगाव स्मशानभुमी

राई गाव, उत्तन रोड, भाईंदर (.)

4

मुक्तीधाम

मुर्धा गाव, उत्तन रोड, भाईंदर (.)

5

वैकुंठधाम स्मशान (हिंदु स्मशानभुमी)

भाईंदर (), (भोला नगर)


प्रभाग समिती क्र. 03 

 

.क्र.

स्मशाने

पत्ता

1

खारीगाव स्मशानभुमी

(बंदरवाडीभाईंदर (पु)

2

मोक्ष मुक्तीधाम

नवघर गाव, मच्छिमार्केट रोड, भाईंदर (पु)


प्रभाग समिती क्र. 04

 

.क्र.

स्मशानाचे नाव

पत्ता

1

पाणटेकडी स्मशानभुमी

विमल डेरी रोड, गोडदेव, भाईंदर (पु)

2

घोडबंदर स्मशानभुमी

घोडबंदर गाव स्टोप

3

गणेश घाट स्मशानभुमी

घोडबंदर गाव


प्रभाग समिती क्र. 5

 

.क्र.

स्मशाने

पत्ता

1

मिरारोड स्मशानभुमी

पुनमसागररोड, मिरारोड (पु)


प्रभाग समिती क्र. 6 

 

.क्र.

स्मशाने

पत्ता

1

पेणकरपाडा स्मशानभुमी

पेणकरपाडा, मिरारोड (पु)

2

काशिमिरा स्मशानभुमी

काशिमिरा नाका पोलिस स्टेशन बाजुला(पु)

3

डाचकुल पाडा स्मशानभुमी

डाचकुलपाडा, मिरा रोड (पु)

4

चेना स्मशानभुमी

चेना ब्रिज, ठाणे घोडबंदर मिरा रोड (पु)

5

काजुपाडा स्मशानभुमी

काजुपाडा गाव, ठाणे घोडबंदर रोड (पु)


वृक्ष प्राधिकरण विभाग :-

  1. महानगरपालिकेच्या संपुर्ण क्षेत्रात वृक्षारोपण करुन मिरा-भाईंदर “हरित शहर” करण्याचे काम करण्यात येते. नविन विकसीत केलेले रस्ते, मैदाने, उद्याने, व इतर महापालिकेच्या जागेमध्ये वृक्ष लागवड करुन त्यांची निगा व देखभाल करण्यात येते.
  2. मिरा भाईंदर महानगरपालिका प्रतीवर्षी “५ जुन ’जागतीक पर्यावरण दिन” व १६ जुन “वटवृक्ष दिन” साजरा केला जातो. भारताच्या एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अमृतवने विकसीत केलेली आहेत. मियावॉकी पध्दतीने भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. त्याकरीता पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षदिंडी, वृक्षारोपण इ. उपक्रम राबविण्यात येत असतात. प्रदुषणामुळे होणाऱ्या अनेक समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हा आहे. त्यादृष्टीने उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत वृक्ष लागवड केली जाते.
  3. सन 2021 मध्ये पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय प्रजातीच्या 3000 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
  4. प्रदुषणमुक्त शहर ठेवण्याच्या दृष्टीकोनातून तसेच पर्यावरणात वाढ होऊन शहर प्रदुषणमुक्त होणेसाठी वृक्षतोडीवर कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण जतन अधिनियम १९७५ चे प्रकरण ८ कलम २१ (१) अन्वये वृक्ष तोड करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे विभागाकडून दाखल करण्यात येतात.
  5. खाजगी जागेतील धोकादायक/विकासकामातील झाडे काढणेकामी या विभागामार्फत पाहणी करुन परवानगी देण्यात येते.
  6. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात फुले, फळे, औषधी वनस्पती यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येते.
  7. वृक्ष प्राधिकरण समितीवर तज्ञ व्यक्तींची सदस्य म्हणुन नेमणुक करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेचे लोक जैव विविधता रजिस्टर (PBR) तयार करण्यात आलेले आहे
 

जाहीर आवाहन :-  

>> मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना दि 31 मार्च २०२५ रोजी साजरा होण्याऱ्या होळी सणाच्या पाश्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये बाबत जाहीर सूचना_828

 
निविदा सूचना :- 
>> मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क्र. ते  मधील उद्याने / मैदान खेलण्याखाली  मिरारोड (पुमुस्लीम दफनभूमी येथे सफेद रेती पुरवठा करणे कामी निविदा
>> मिरा भाईंदर महानगरपालिका उदयान विभागातील प्रभाग समिती क्र,   अंतर्गत शाळेच्या आवारातील परसबाग करणे कामाची निविदा सूचना
>> मिरा भाईंदर महानगरपालिकेतील शाळा मध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शाळेच्या आवारात परसबाग (किचनगार्डन ) करणे बाबतची निविदा सूचना
>>  मिरा भाईंदर  महानगर पालिका क्षेत्रात ठेकेदारांनी महापालिके मार्फत पुरवठा करण्यात आलेल्या फक्त हायड्रोलिक शिडी वाहनाद्वारे धोकादायक झाडे काढणेकामी निविदा सूचना
>> मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र,  ३अंतर्गत उद्यान विभागातील नेताज सुभाषचंद्र बोस मैदानातील रोलर दुरूस्ती करणे बाबत निविदा
 
दरपत्रके  :- 
>> मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड पूर्व प्रकर,,मधील दुतर्फां लागवड करण्यात आलेल्या पूर्ण वाढ झालेल्या झादानाचे पिंजरे काढून दुरुस्त करण्र्कामे दर्मात्रक मागविणे बाबत 
>> मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क्र.,   अंतर्गत उद्यान विभागातील भंगार साहित्याचे लिलाव करणे कामी दरपत्रक
>> मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती  ते  मधील उद्याने / मैदाने खेलण्याखाली  मिरारोड (पुमुस्लीम दफनभूमी येथे सफेद रेती पुरवठा करणे कामी दरपत्रक सूचना 
>> अमृत योजना हरित क्षेत्र विकास प्रकल्प सन २०१७-१८ ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले उद्यान मधील प्रस्तावित मलनिसारण केंद्रा मध्ये बाधित झाडे मुळासहित काढून पुनर्रोपण करणे कामी दरपत्रक
 

  जाहीर सूचना :-

* मिरा भाईंदर महानगरपालिकाक्षेत्रात राधा गोविंद पार्क,उत्तन रोड येथील गोपीनाथ स्मृती सोसायटीच्या औडित मध्येयेणारे धोकादायक नारळाचे झाड मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना_858

* मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड पु येथील कनकिया क्षेत्रातील धोकादायक नारळाचे झाड मुळासहित काठाने कामी सूचना_1166

* मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड पु येथील आरक्षण क्र 230 येथील 09 नग धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी सूचना_1177

* मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील दहिसर ते मिरा भाईंदर करिता मेट्रो लाईन साठी कारशेड बांधणे कामी येणारे बाधित झाड मुळासहित काढणे बाबत सूचना_845

* मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड येथील मीनाक्षी नगर व सफारी हॉटेल येथील धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना_1153

* मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उत्तन चवळी येथे संप व पंपग्रुह बांधावयाच्या विकास कामात येणारी 29 धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी सूचना_832

* मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उत्तन तारोडी गाव येथील धरावी मंदिरा कडे जाणार्या मुख्य रस्त्यालगतचे जांभूळ चे धोकादायक झाड काढणे कामी जाहीर सूचना_821

* मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील केबिन क्रॉस रोड येथील न्यू श्री महालक्ष्मी कोम्प्लेक्ष सोसायटीच्या सरंक्षण भिंतीजवळील पिंपळाचे धोकादायक झाड मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना_820

* मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळा क्र 09 घोडबंदर येथे सार्वजनिक बांधकाम करत असताना पेल्त्रोफोर्म हे धोकादायक झाड मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना_1140

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पु) आरक्षण क्र 300 येथील बदाम व लेजोस्तोनिया अशी धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना_1134

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मिरारोड पु नीलकमल नाका ते मनाली तसेच काशिमिरा  येथील चिंचचे धोकादायक झाड व मिरागाव येथील पामचे धोकादायक झाड मुळासहित काढणे कामी सूचना_1128

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड येथील पेणकर पाडा स्मशानभूमी येथील उंबर चे धोकादायक झाड मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना_1126

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील कॉम्प्लेक्स से -03 ऑ.हौ.सो.लि मिरारोड येथील चाफाव बौंतलपाम झाडे मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना_1108

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पु) आरक्षण क्र 300 या जागेत शौचालय व सँप्तिक टँकचे बांधकाम महानगरपालिका मार्फत सुरु असून सदर कामाच्या आखणी मध्ये बाधित होणारी झाडे मुळासहित काढणे कामी सूचना_1064

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पु) शांती पार्क येथील सेंट झेविअर स्कूल बस स्टोपतसेच चेना येथील धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी सूचना_1053

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पु) आरक्षण क्र 300 या जागेतील धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी सूचना_1050

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड येथील वेदांत हॉस्पिटल जवळील धोकादायक उंबर चे झाड मुळासहित काढणे बाबत सूचना_1039

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरागावठाण,महाजनवाडी,मिरारोड(पु) येथील धोकादायक चिंच चे झाडे मुळासहित काढणे कामी सूचना_1023

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरा रोड  येथील शांतीनगर अंतर्गत येणारी बोर,पिंपळ,गुलमोहर,काटेरी चिंच अशी धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी सूचना_1012

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील शांतीनगर मिरारोड येथील शेवगा चे धोकादायक झाड मुळासहित काढणे कामी सूचना_1006

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे भाईंदर येथील सर्वे क्र.४७६ या जागेतील धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर येथील विविध सर्वे ठिकाणच्या जागेत नवीन इमारत बांधकामा मधील सुरक्षाभिंत बांधण्यामध्ये सदरची ०३ नग असलेली काटेरी चिंचाची झाडे मुळासहित काढणे कामी सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नवघर  मिरारोड येथील पेत्ट्रोफार्म,उंबर,कडुलिंब,जंगली चेरी,गुलमोहर अशी धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पूर्वप्रकाश मार्केट मनपा रोड वरील जय तिरुपती को.ऑं.हौ.सो.लि.इमारतीच्या बाजूतील धोकादायक झाडे मुळासहित काढणे बाबत सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मेरीगोल्ड    च्या मागील कच्चे गटार पक्के गटार बनविणे तसेच मिरा रोड सर्वे न-२३३ मधील नाला ला स्लँब टाकणे कामातील अडथळे आणणारे झाडे काढणे बाबत

मिरा भाईंदर (पु) केबिनक्रोस रोड येथील श्री.महालक्ष्मि को.ऑ.हौ.सो.लि तसेच फाटक रोड नगर भवन येथील श्री.जयश्री केसरी ठाकूर येथील धोकादायक झाडे काढणे बाबत सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर  नीलकमल नाका ते मनाली विलेज तसेच मिरारोड येथील पेणकर पाडा पांडुरंगवाडी येथील धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नवघर येथील जागेतील नवीन इमारतीच्या गेटच्या समोरील बॉटलपाम हे धोकादायक झाड मुळासहित काढणे बाबत जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सुष्टी सेक्टर  सोफेडरेशन लि सेक्टर  मिरारोड तसेच न्यू आशिष को.ऑ.हौ.सो.लि सर्वे नंबर ५१५/३ नया नगर,मिरारोड येथील धोकादायक झाडे काढणे बाबत जाहीर सूचना

महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र.३७० या उद्यान जागेवर आरक्षित १५% जागेवर आवश्यक वापराची इमारत बांधणे (सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्र) चे विकास कामात बाधित झाडे काढणे बाबत सूचना

प्रभाग़ समिती क्र. ,   अंतर्गत येणा-या उद्यान विभागातील भाईंदर (पू.) आरक्षण क्र.१२२  भाईंदर (पू.) नवघर जुना तलाव येथिल विकास कामात बाधित होणारी झाडे मुळासहित काढणेबाबत जाहीर सूचना

प्रभाग़ समिती क्र. ,   अंतर्गत येणा-या उद्यान विभागातील भाईंदर (प.) मौजे डोंगरी सर्व्हे नं. १७(१७/१ ते १७/९),१८, (१८/८),१९,२०, (२०/१२०/२अ२०/२ब) येथे मेट्रो लाईन  दहिसर (पूर्व) ते मिरा भाईंदर करीता कारशेड बांधकाम करण्यात अडथळा निर्माण करणारी विकास कामातील झाडे मुळासहित काढणेबाबत जाहिर सुचना

अमृत योजना हरीत क्षेत्र विकासप्रकल्प सन २०१७-१८ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेउद्यान (आरक्षण क्र. २६९) मधील प्रस्तावित मलनिसारणकेंद्रा मध्ये बाधित झाडे मुळासहित काढुण पुर्न:रोपण करणेकामी सुचना

मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या क्षेत्रातील आरक्षण ३०० तसेच घोडबंदर बस डेपो येथील ०९ धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना

प्रभाग समिती क्र.१,   अंतर्गत येणा-या उद्यान विभागातील राई गाव ,राई राम मंदिर तसेच नवघर पोलीस ठाणे येथील धोकादायक झाडे मुळासहित काढणे बाबतची जाहिर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रश्मी तन्मय बिल्डींग येथील धोकादायक नारळ तसेच पूनम सागर कोम्प्लेक्ष येथील नारळाचे धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना

प्रभाग समिती क्र.१,   अंतर्गत येणा-या उद्यान विभागातील केशवसुष्ट्री रोड उत्तन येथील गुलमोहर ,काटेरी चिंच तसेच भाईंदर (पु) रो हाउस क्र  ,ग्रीनफिल्ड सोसायटी येथील नारळ अशी धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रुहान कंस्ट्रक्चर येथील रेनट्री तसेच कानकभूमी बिल्डर्स येथील नारळ,निलगिरी,पेल्त्रोफार्म,पिंपळ,काटेरीचिंच,आंबा अशी धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विनय नगर बिल्डींग न.१ येथील आंबा तसेच नूर विल्ला येथील कडुलिंब  श्रीराम टॉवर येथील गुलमोहर अशी धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना

झाडांना खिळे ठोकणे,झाडांवर बॅनर ,पोस्टर्स / भिंती पत्रके  जाहिरात लावणे ,झाडांवरआकर्षक विद्युत रोषणाई करणे  विद्रुपी कर्णास प्रतिबंध करणे बाबत जाहीर आवाहन

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील शांती गार्डन सेक्टर-३ सूर्या शॉपिंग सेंटर जवळील धोकादायक पिंपळ झाड मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना

प्रभाग समिती क्र.१   अंतर्गत येणा-या  गीता नगर मँगनम कोर्ट तसेच इंद्रप्रस्थ कोम्प्लेक्ष नवघर येथील उद्यान विभागातील विविध ठिकाणाची धोकादायक झाडे मुळासहित काडणे कामी सूचना

प्रभाग़ समिती क्र.१   अंतर्गत येणा-या उद्यान विभागातील राधास्वामी संत्सग परिसरातील धोकादायक झाडे मुळासहित काढणे बाबतची जाहिर सुचना बाबत

प्रभाग़ समिती क्र.    अंतर्गत येणा-या उद्यान विभागातील भाईंदर (प.) अमृतवाणी संत्सग़ रोडअप्पर तहसीलदार कार्यालयाच्या समोरिल मनपा रोडवरिल धोकादायक झाड मुळासहित काढणे बाबतची जाहिर नोटीस सुचना

मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील नवघर  घोडदेव येथील बदाम,कडुलिंब,आंबा,जांभूळ  धोकादायक झाडे मुळासहित काडणे कामी जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील गीता नगर मेगन्म कोर्ट को.ऑ.हौ.सो.लि या ठिकाणचे धोकादाय झाडे काढणे बाबत जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील आंबा,बदाम,अशोक,नारळ,फॉक्सटेलपाम अशी धोकादायक झाडे मुळासहित काढणे बाबत जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील नवघर  जेसलपार्क येथिल मल:निसारण केंद्रामध्ये लॅण्डस्केप वर्क करणे कामाची व्दितीय मुदतवाढ सुचना बाबत

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील वैभव कौ-ऑ .हौ .सो.लि येथील अशोका  उंडल हि धोकादायक वृक्ष काडणे कामी जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्र १.२.३  अंतर्गत येणाऱ्या उद्यान विभागातील वाहने दुरुस्ती करणे बाबत जाहीर निविदा

* मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील जयागिरी राज सोसायटीच्या समोरील तसेच रेवा जनरलस्टोर समोरील धोकादायक झाडे मुळा सहित काढणे कामी जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील नवघर  जेसलपार्क येथील मल:निसारण केंद्रामध्ये landscape वर्क करणे कामाची प्रथम मुदतवाढ निविदा सूचना

मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रामध्ये बाबूंची लागवड करणे कामी दरपत्रक मागविणे बाबत जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नेहरू नगर  जय बजरंग नगर तसेच स्टेशन रोड येथील शांती प्लाझा को.ऑ.हौ.सौ.लि या ठिकाणची धोकादायक झाडे मुळा सहित काडणे बाबत जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भारती पार्क युनिटी कॉम्प्लेक्स  नवघर येथील इमारतीच्या गेटच्या मधोमध असलेली धोका दायक झाडे मुळासहित काढणे कामी जाहीर सूचना

  पा क्षेत्रामध्ये बाबूंची लागवड करून ०२ वर्ष निगा देखभाल करणे कामी चालू जिल्हा दर सूची मध्ये दरपत्रक मागविण्याबाबत जाहीर सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षांची छाटणी शास्त्रीय पद्धतीने करण्याकरिता कर्मचार्यांना छाटणी चे झ्यान  प्रशिक्षण देण्या करिता वृक्षसंगोपन तंझ ( certified Arborist ) यांची नेमणूक करणे कमी जाहीर सूचना

* मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात शासकीय कार्यक्रम दिना निमित्त महापुरुष च्या पुतळ्यास फुलांची आरास करणे कामी जाहीर फेर निविदा सूचना

* मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानातील रोलर दुरुस्ती करणे बाबतजाहीर निविदा सूचना

* पालिका क्षेत्रातील चीनमयशांती धाम को .औ .हौ.सो .लि  तसेच जेष्ठा सुष्टी को .औ .हौ.सो .लि  विभागाची धोकादायक झाडे मुळासहित काढणे बाबतजाहीर सूचना

* साई गार्डन को .औ .हौ.सो .लि  तसेच  श्री .महावीर पेलेंस को .औ .हौ.सो.लि येथील धोकादायक झाडे मुळासहित काडणे बाबत जाहीर सूचना

* उद्यान विभागाची प्रथम मुदतवाढफेर निविदा सूचना  (Tender id – २०२४ _mbmc_१०५८९८४_ )

* प्रभाग़ समिती क्र.    अंतर्गत येणा-या उद्यान विभागातील भाईंदर (प.) जी/१सालासार भक्तीवेंकटेश पार्कयेथील  डॉन बॉस्को हॉयस्कुल यांचे धोकादायक झाड मुळासहित काढणे बाबतची जाहिर सूचना

उद्यान विभागाचे जाहीर आवाहन करणे बाबत सूचना

* उद्यान विभागातील धोकादायक झाडे मुळासहित काढणेबाबत

*  उदयान विभागातील प्रभाग समिती क्र.    अंतर्गत उद्यान विभागातील वाहनाकरीता नविन टायर वट्युब खरेदी करणे कामाची सोबत जोडलेली निविदा सुचना बाबत

* प्रभाग़ समिती क्र.१,   अंतर्गत येणा-या उद्यान विभागातील धोकादायक झाडे मुळासहित काढणेबाबत

* धोका दायक झाडे मुळासहित काढणे  बाबत

* उद्यान  वृक्ष प्राधिकरण विभागाची  महानगर पालिका क्षेत्रातील धोकादायक झाडेमुलासहित काढणे कामी सूचना

धोकादायक झाडे मुळासहित काढणे बाबत

प्रभाग क्र १.२.३.अंतर्गत येणाऱ्या उद्यान विभागातील वाहने दुरुस्त करणे कमी निविदा सूचना

मिरा भाईंदर महानगरपालिका उदयान विभागातील प्रभाग समिती क्र.    अंतर्गत उद्यान विभागातील वाहनाकरीता नविन टायर  ट्युब खरेदी करणे कामाची सोबत जोडलेली निविदा

उद्यानात ग्रीन स्पेस तयार करणे बाबतची जाहीर फेर निविदा सूचना

धोका दायक झाडे मुळासहित काढणे  बाबत 

हायड्रोलिक शिडी ने काडणे  घोडबंदर प्रकल्प येथे टाकणे

प्रभाग़ समिती क्  ते   अंतर्गत येणा-या रोड च्या दुर्तफा झाडाचे पिंजरे  काढणेबाबतची जाहिर सुचना

*  प्रभाग़ समिती क्र.    अंतर्गत येणा-या उद्यान विभागातील १८७/१९अ येथिल मे. सेव्हन इलेव्हन कंन्ट्रक्शन कंपनी आवारातील धोकादायक झाडे मुळासहित काढणेबाबतची जाहिर  सुचना

*  प्रभाग़ समिती क्र.१   अंतर्गत येणा-या उद्यान विभागातील विविध ठिकाणाची धोकादायक झाडे मुळासहित काढणेबाबत

* विकास कामात बाधित झाडे काढणेकामी जाहिर नोटीस प्रसिध्द करणेबाबत