Skip to main content
logo
logo

उपक्रम / योजना

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन शहरातील सोसायटी/गृहनिर्माण संस्था, शाळा/महाविद्यालये, हॉटेल्स यांना “तारांकित मानांकन” (*******) देण्याचे ठरविले आहे.

ओला कचरा व सुका कचरा वेगवगेळया डब्ब्यात जमा करून महानगरपालिकेस देणे