• मिरा भाईंदर महानगरपालिके मध्ये स्वागत आहे
Mahatma Gandhi

मिरा भाईंदर महानगरपालिका

Swachh Bharat

प्रभाग समिती क्रं.३

विभाग प्रमुख दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक पत्ता ई-मेल
दत्तात्रेय वरकुटे  9969565953  कै. मोरेश्वर नारायण पाटील, प्रभाग कार्यालय क्र.३, खारी तलाव रोड, मराठी शाळा क्र.६, दुसरा मजला, भाईंदर (प.) जि.ठाणे 401 101. ward03@mbmc.gov.in

जॉबचार्ट

अ.क्र अधिकारी / कर्मचारी नाव पदनाम कामाचे स्वरुप
1 श्री. दत्तात्रेय वरकुटे

सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी तथा जन माहिती अधिकारी

1.    प्रभाग समिती क्र. 3 च्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर महाराष्ट्र महानगरपालिका 

अधिनियम चे कलम 260 (1)(2)(3), 261, 264, 267, 478  तसेच महाराष्ट्र प्रादेशिक 

नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52, 53, 54 व 55 नुसार कायदेशिर कारवाई करणे.

 2.    प्रभाग कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाची यादी सर्वे क्रमांक व विकासकांच्या नावासह 

स्वतंत्ररित्या महानगर पालिकेच्या संकेतस्थळावर तसेच स्थानिक वृत्तपत्रात नियमित प्रसिध्द करणे.

 3.    अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये नोटीस बजाविताना 

संबंधित दिवाणी न्यायालयामध्ये Caveat दाखल करण्याच्या लेखी सूचना विधी विभागास देणेबाबत 

पत्राव्यवहार करणे जेणेकरुन संबंधित बांधकामास न्यायालयाचा Ex-Parte स्थगिती आदेश प्राप्त 

होणार नाही.

 4.    प्रभाग कार्यक्षेत्रातील अनधिकृत इमारतींची / बांधकामाची यादी दुय्यम निबंधकाकडे सादर 

करुन त्यांना सदर इमारतीतील सदनिकांबाबत खरेदी व्यवहार नोंदवू नयेत याबाबत लेखी पत्राद्वारे 

नियमित कळविण्याची कार्यवाही करणे.

 5.    अनधिकृत बांधकाम तोडणेकामी झालेल्या खर्चाची परीगणना करुन संबंधित बांधकामधारकास 

देयक बजावून सदर रक्कमेची सक्तीने वसूली करणे. रक्कम वसुल न झाल्यास संबंधितांच्या मालमत्ता 

कर बिलामध्ये समाविष्ट करणे.

 6.    मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील उद्घाटने, लोकार्पणे, सोहळे, मनपा कार्यक्रम, 

शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणे.

 7.    मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील जीर्ण/ मोडकळीस आलेल्या किंवा पडण्याचा संभव 

असलेली बांधकामे इ. काढून टाकणेची कार्यपध्दती (SOP) विहीत करण्यात आलेली असून महाराष्ट्र  

महानगरपालिका अधिनियम कलम 264 च्या प्रयोजनाकरीता विहित केलेल्या मानक कार्यप्रणाली 

(STANDARD OPERATING PROCEDURE) नुसार कार्यवाही करणे तसेच या संदर्भात महाराष्ट्र 

शासन, नगर विकास विभाग यांचे शासन निर्णय क्र.विसआ-2015/प्र.क्र.349/नवि-20 दि.5/11/2015 

अन्वये निर्गमित केलेल्या मार्गदशक सूचने नुसार सनियंत्रण करणे

 8.    प्रभाग समिती क्र. 3 च्या कार्यक्षेत्रात प्रसिध्द् होणारे अनधिकृत बोर्ड/ बॅनर काढून टाकण्याबाबत 

सनियंत्रण करणे.

 9.    विनापरवानगी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीवर “मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता 

अधिनियम, 1995 अंतर्गत गुन्हा दाखल करणेची कारवाई प्रस्तावित करणे.

10.    ना-फेरीवाला क्षेत्रात रस्ते / पदपथावर अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करणेकामी 

सनियंत्रण करणे.

11.    अनधिकृत  स्टॉलवर कारवाई करणेकामी सनियंत्रण करणे.

12.    मा. आयुक्त सोा. यांचे दि.21/05/2021 रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये रहिवासी इमारतीच्या 

छतावर वेदरशेड उभारणेसाठी शासकिय शुल्क आकारणी करुन परवानगी देण्याची कार्यवाही करणे.

13.    मा. आयुक्त सोा. यांचे दि.14/12/2022 रोजीच्या सुधारित कार्यालयीन आदेशान्वये नेट बांधुन 

खेळपट्टी (टर्फ) तयार करणेकामी शासकिय शुल्क आकारणी करुन परवानगी देण्याची कार्यवाही करणे.

14.    सार्वजनिक पदपथ व रस्ते यावर अनधिकृतपणे ठेवण्यात आलेली पडीक/ बेवारस वाहने यावर 

विहित कार्यपद्धीतीनुसार कारवाई करणेकामी सनियंत्रण करणे.  

15.    अनधिकृत धार्मिक स्थळांवर मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्र.104/2010

मध्ये दि. 01/10/2016 रोजी दिलेल्या आदेशानुसार निष्कासनाची कारवाई  करणेकामी सनियंत्रण करणे.

16.    नव्याने अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम कार्यक्षेत्रात होणार नाही याकामी सनियंत्रण करणे.

17.    अतिक्रमण / अनधिकृत  बांधकाम संदर्भात विभाग क्षेत्रिय अधिकारी यांच्यावर नियंत्रण ठेवणे.  

अतिक्रमण विभाग मोहीमेसाठी पुरविण्यात आलेला पोलिस बंदोबस्त व यंत्र सामुग्री यांचे नियोजन व 

सनियंत्रण.

18.    सी.आर.झेड. क्षेत्रात अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचे किंवा झालेले असल्याचे निदर्शनास 

आल्यास त्वरीत कनिष्ठ अभियंता व अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांना सुचना देऊन सदर बांधकाम 

त्वरीत हटविण्याची कारवाई करणेकामी सनियंत्रण करणे.

19.    कांदळवन संरक्षण व संवर्धन सनियंत्रण समिती यांचे समवेत कांदळवन ऱ्हासाच्या तक्रारीबाबत 

पाहणी करुन तेथील झालेल्या अनधिकृत बांधकाम यावर त्वरीत कारवाई करणेकामी सनियंत्रण करणे.

20. प्रभाग समिती सभेचे सचिव म्हणून कामकाज पाहणे.

22.    प्रभाग समिती सभा आयोजित करणे. इ, इतिवृतांतची नोंद ठेवणे पारित केलेले ठराव मा. 

आयुक्त सो. यांच्या कार्यालयात पाठवणे.

23.     145 मिरा भाईंदर विधानसभा व 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात सहाय्यक 

मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

24.    महानगरपालिकेचे मंगल कार्यालय, सभागृह, मैदाने इत्यादी मालमत्ता मंजूर दराने भाडयाने 

देणेबाबत कार्यवाही करणेकामी सनियंत्रण करणे.

25.    गणशोस्तव व नवरात्रोस्तव व इतर उत्सवाकरीता मंडपासाठी परवानगी देणे.

26.    मुर्ती विसर्जन दिवशी उपलब्ध व्यवस्थेवर सनियंत्रण करणे.

27.    जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

28.    शासकीय पत्रव्यवहार, आपले सरकार पोर्टल, पी.जी पोर्टल, मा. खासदार, मा. आमदार, 

लोकप्रतिनिधी, तक्रारदार इ. यांचे पत्रावर उचित कार्यवाही करुन पत्रे निकाली काढणे.

29.    प्रभाग समिती क्र. 3 च्या कार्यक्षेत्रातील व्यापारी आस्थापनांना परवाना देणे.

30.    जन्म/मृत्यूची नोंद घेणे करीता निबंधक म्हणून सनियंत्रण करणे.

31.    कर विभागाकरीता मालमत्ता हस्तांतर करणेस अंतिम मान्यता देणे.    

32.    कर विभागाकरिता वार्षिक कर योग्य मुल्य रु. 50,000/- पर्यंतच्या मालमत्तांना कर आरकारणी

 करणे व त्यावरील मुल्यांच्या मालमत्तांना कर आकारणी करणेकरीता प्रस्ताव सहा. आयुक्त (कर) 

यांच्याकडे पाठवणे.

33.    मालमत्ता कर वसूली वर सनियंत्रण करणे तसेच मालमत्ता कर वसूली बाबत नियमित आढावा घेणे.

34.    प्रभागातील अतिक्रमण विभागासाठी देण्यात आलेले वाहन व ठेका वाहन चालक, ठेका संगणक 

चालक, सुरक्षा रक्षक व ठेका कनिष्ठ अभियंता यांचे महिना अखेरीज हजेरी मस्टर तपासणी करुन पगार 

काढणेकरीता संबंधित विभागास रिपोर्ट देणे.

2.

श्रीम. रुतुजा पिंपळे

कार्यालयीन अधिक्षक

1.   प्रभाग समिती क्र. 3 कार्यालयातील कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणे.

2.   वेळोवेळी येणा-या सुचना व शासनाचे येणारे टपाल यांची विहित मुदतीत माहिती तयार करुन 

वरिष्ठांना सादर करणे.

3.   पी.जी. पोर्टल, आपले सरकार, आर.टी.एस व ई-ऑफिसचे कामकाज पाहणे.

4.   मा. आयुक्त सोा., मा. उपायुक्त साो., मा. सहा. आयुक्त सोा यांनी वेळोवेळी दिलेल्या 

आदेशाप्रमाणे कामे करणे.

5.   मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील उद्घाटने, लोकार्पणे, सोहळे, मनपा कार्यक्रम, 

शासकिय कार्यक्रमांना उपस्थित राहणे.

    कर विभाग  
3.

श्री. प्रशांत पाटील

वरिष्ठ लिपीक तथा कर निरीक्षक, तथा सहा. माहिती अधिकारी

1.   वसुली वॉर्ड क्र. जी1, 2, 3, एच 1 ते 5, जे 1 ते 3 व झेड 1 बाबत कर विषयक तक्रारीचे 

निवारण करणे.

2.   कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधुन काढणे व सदर 

मालमत्तावर कर आकारणी करणेकरीता कार्यवाही प्रस्तावित करणे.

3.   उध्दिष्टाप्रमाणे कर वसुली करणे तसेच सहा.माहिती अधिकारी म्हणुन माहिती सादर करणे.

4.   अभिलेखांचे स्कॅनींग करुन जतन करणे.

5.   मा. आयुक्त सोा., मा. उपायुक्त सोा., मा. सहा. आयुक्त सोा. यांनी वेळोवेळी दिलेल्या 

आदेशाप्रमाणे कामे करणे.

6.   लिपिकांना नेमुन दिलेल्या दिवशी किरकोळ पावत्या फाडुन नमुना क्र. 78 नोंदवाहीत नोद 

घेऊन किरकोळ चलन जमा केल्याबाबत  खातरजमा करुन नमुना क्र. 78 नोंदवाहीला स्वाक्षरी करणे.

7.   मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील उद्घाटने, लोकार्पणे, सोहळे, मनपा कार्यक्रम, 

शासकिय कार्यक्रमांना उपस्थित राहणे.

8.   पी.जी. पोर्टल, आपले सरकार, आर.टी.एस व ई-ऑफिसचे कामकाज पाहणे.

4. श्री. रमेश राठोड वरिष्ठ लिपीक तथा कर निरीक्षक, तथा सहा. माहिती अधिकारी

1.   वसुली वॉर्ड क्र. जी 4 ते 8, एफ 01, आय 1 ते 4  बाबत कर विषयक तक्रारीचे निवारण करणे.

2.   कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधुन काढणे व सदर 

मालमत्तावर कर आकारणी करणेकरीता कार्यवाही प्रस्तावित करणे.

3.   उध्दिष्टाप्रमाणे कर वसुली करणे तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणुन माहिती सादर करणे.

4.   अभिलेखांचे स्कॅनींग करुन जतन करणे.

5.    मा. आयुक्त सोा., मा. उपायुक्त सोा., मा. सहा. आयुक्त सोा. यांनी वेळोवेळी दिलेल्या 

आदेशाप्रमाणे कामे करणे.

6.   प्रभाग कार्यालयात जमा होणारी कर वसुली (कॅश / चेक) नियमित बँकेत जमा करणेबाबतची 

खातरजमा करुन चलन तपासुन मुख्य कार्यालय येथे जमा करणे.

7.   मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील उद्घाटने, लोकार्पणे, सोहळे, मनपा कार्यक्रम, 

शासकिय कार्यक्रमांना उपस्थित राहणे.

8.   पी.जी. पोर्टल, आपले सरकार, आर.टी.एस व ई-ऑफिसचे कामकाज पाहणे.

5.

श्री. हैबत खडके

लिपिक तथा बीट निरिक्षक – झोन क्र. जी 1, 2, 3

1.   प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती कर निरीक्षक यांना 

सादर करणे.

2.   मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा 

शिपाईमार्फत करदात्यांस बजावणे,

3.   मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे

4.   इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली 

झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधित प्रभाग अधिकारी यांना 

दैनंदिन अहवाल सादर करणे.

5.   सहा. जन माहिती अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त पत्रांची माहिती जन माहिती 

अधकारी यांचेकडे सादर करणे. अभिलेखांचे स्कॅनींग करुन जतन करणे

6.   मा. आयुक्त सोा., मा. उपायुक्त सोा., मा. सहा. आयुक्त सोा. व कर निरीक्षक यांनी वेळोवेळी 

दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे करणे.

7.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) 

म्हणुन कामकाज करणे.

8.   नेमुन दिलेल्या दिवशी कर विभागाशी संबंधित असलेल्या किरकोळ पावत्या फाडुन नमुना क्र. 78 

नोंदवहीत नोंद घेणे.

6.

श्री. गणेश संखे

शिपाई

झोन क्र. जी 1, 2, 3

1.   मालमत्ता कराची बिले वाटप करणे.

2.   कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे.

3.   कर वसुलीकरीता जप्ती करणे.

4.   हस्तांतरण फाईल जतन करणे.

5.   नवीन कर आकारणी करणेकरीता लिपीकासोबत सर्व्हेक्षण करणे.

6.   वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

7.

श्रीम.भारती हिंगु 

बालवाडी शिक्षिका / लिपिक  तथा बीट निरिक्षक

झोन क्र. जी 4, 5, 6

7.   निवडणुक विभागामार्फतनेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) 

म्हणुन कामकाज करणे.

8.   नेमुन दिलेल्या दिवशी कर विभागाशी संबंधित असलेल्या किरकोळ पावत्या फाडुन नमुना क्र. 78 

नोंदवहीत नोंद घेणे.

8.

श्री. जीवन भोईर,

शिपाई

झोन क्र. जी 4, 5, 6

1.   मालमत्ता कराची बिले वाटप करणे.

2.   कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे.

3.   कर वसुलीकरीता जप्ती करणे.

4.   हस्तांतरण फाईल जतन करणे.

5.   नवीन कर आकारणी करणेकरीता लिपीकासोबत सर्व्हेक्षण करणे.

6.   वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

7.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) 

म्हणुन कामकाज करणे.

9.

श्रीम. शैला म्हात्रे

बालवाडी शिक्षिका / लिपिक  तथा बीट निरिक्षक

झोन क्र. जी 7, 8

1.   सकाळी 10.00 ते 12.30 वाजेपर्यंत मनपा शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणुन कामकाज करणे.

2.   प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती कर निरीक्षक यांना

 सादर करणे.

3.   मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा 

शिपाईमार्फत करदात्यांस बजावणे,

4.   मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे

5.   इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली 

झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधित प्रभाग अधिकारी यांना 

दैनंदिन अहवाल सादर करणे.

6.   सहा. जन माहिती अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त पत्रांची माहिती जन माहिती 

अधकारी यांचेकडे सादर करणे. अभिलेखांचे स्कॅनींग करुन जतन करणे

7.   मा. आयुक्त सोा., मा. उपायुक्त सोा., मा. सहा. आयुक्त सोा. व कर निरीक्षक यांनी वेळोवेळी 

दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे करणे.

8.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.)

 म्हणुन कामकाज करणे.

9.   नेमुन दिलेल्या दिवशी कर विभागाशी संबंधित असलेल्या किरकोळ पावत्या फाडुन नमुना क्र. 78 

नोंदवहीत नोंद घेणे.

10.

मनोज भोईर 

शिपाई 

झोन क्र. जी 7, 8

1.   मालमत्ता कराची बिले वाटप करणे.

2.   कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे.

3.   कर वसुलीकरीता जप्ती करणे.

4.   हस्तांतरण फाईल जतन करणे.

5.   नवीन कर आकारणी करणेकरीता लिपीकासोबत सर्व्हेक्षण करणे.

6 . वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

11. श्री. प्राची मुकणे

बालवाडी शिक्षिका / लिपिक  तथा बीट निरिक्षक

झोन क्र. एच 01

1.   प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती कर निरीक्षक यांना

 सादर करणे.

2.   मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा 

शिपाईमार्फत करदात्यांस बजावणे,

3.   मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे

4.   इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली 

झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधित प्रभाग अधिकारी यांना 

दैनंदिन अहवाल सादर करणे.

5.   सहा. जन माहिती अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त पत्रांची माहिती जन माहिती 

अधकारी यांचेकडे सादर करणे. अभिलेखांचे स्कॅनींग करुन जतन करणे

6.   मा. आयुक्त सोा., मा. उपायुक्त सोा., मा. सहा. आयुक्त सोा. व कर निरीक्षक यांनीवेळोवेळी 

दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे करणे.

7.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.)

 म्हणुन कामकाज करणे.

8.   नेमुन दिलेल्या दिवशी कर विभागाशी संबंधित असलेल्या किरकोळ पावत्या फाडुन नमुना क्र. 78 

नोंदवहीत नोंद घेणे.

12.

-

-

झोन क्र. एच 1, एच04

1.   मालमत्ता कराची बिले वाटप करणे.

2.   कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे.

3.   कर वसुलीकरीता जप्ती करणे.

4.   हस्तांतरण फाईल जतन करणे.

5.   नवीन कर आकारणी करणेकरीता लिपीकासोबत सर्व्हेक्षण करणे.

6.   वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे

13.

श्री. आकाश शिंदे

लिपिक तथा बीट निरिक्षक

झोन क्र. एच 02, 03, 04, 05 व झेड 01

1.   प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती कर निरीक्षक यांना 

सादर करणे.

2.   मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा

 शिपाईमार्फत करदात्यांस बजावणे,

3.   मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे

4.   इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली 

झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधित प्रभाग अधिकारी यांना 

दैनंदिन अहवाल सादर करणे.

5.   सहा. जन माहिती अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त पत्रांची माहिती जन माहिती 

अधकारी यांचेकडे सादर करणे. अभिलेखांचे स्कॅनींग करुन जतन करणे

6.   मा. आयुक्त सोा., मा. उपायुक्त सोा., मा. सहा. आयुक्त सोा. व कर निरीक्षक यांनी वेळोवेळी 

दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे करणे.

7.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) 

म्हणुन कामकाज करणे.

8.   नेमुन दिलेल्या दिवशी कर विभागाशी संबंधित असलेल्या किरकोळ पावत्या फाडुन नमुना क्र. 78 

नोंदवहीत नोंद घेणे.

9.   प्रभाग कार्यक्षेत्रातील जन गणनाबाबतचे अतिरिक्त कामकाज करणे

14. श्री. प्रशांत बी. पाटील

स.का.

झोन क्र. एच 2, 3

1.   मालमत्ता कराची बिले वाटप करणे.

2.   कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे.

3.   कर वसुलीकरीता जप्ती करणे.

4.   हस्तांतरण फाईल जतन करणे.

5.   नवीन कर आकारणी करणेकरीता लिपीकासोबत सर्व्हेक्षण करणे.

6.   वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

7.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) 

म्हणुन कामकाज करणे.

15.

श्री. कल्पेश भोईर

शिपाई

झोन क्र. एच 5, झेड 1

1.   मालमत्ता कराची बिले वाटप करणे.

2.   कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे.

3.   कर वसुलीकरीता जप्ती करणे.

4.   हस्तांतरण फाईल जतन करणे.

5.   नवीन कर आकारणी करणेकरीता लिपीकासोबत सर्व्हेक्षण करणे.

6.   वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

7.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) 

म्हणुन कामकाज करणे.

16.

श्री. धनराज ठाकूर 

लिपिक तथा बीट निरिक्षक

झोन क्र.  आय 1, 2, 3, 4

1.   प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती कर निरीक्षक यांना 

सादर करणे.

2.   मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा 

शिपाईमार्फत करदात्यांस बजावणे,

3.   मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे

4.   इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली 

झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधित प्रभाग अधिकारी यांना 

दैनंदिन अहवाल सादर करणे.

5.   सहा. जन माहिती अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त पत्रांची माहिती जन माहिती 

अधकारी यांचेकडे सादर करणे. अभिलेखांचे स्कॅनींग करुन जतन करणे

6.   मा. आयुक्त सोा., मा. उपायुक्त सोा., मा. सहा. आयुक्त सोा. व कर निरीक्षक यांनी वेळोवेळी 

दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे करणे.

7.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) 

म्हणुन कामकाज करणे.

8.   नेमुन दिलेल्या दिवशी कर विभागाशी संबंधित असलेल्या किरकोळ पावत्या फाडुन नमुना क्र. 78 

नोंदवहीत नोंद घेणे.

17.

श्री. जयप्रकाश पाटील

स.का.

झोन क्र. आय 1, 2

1.   मालमत्ता कराची बिले वाटप करणे.

2.   कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे.

3.   कर वसुलीकरीता जप्ती करणे.

4.   हस्तांतरण फाईल जतन करणे.

5.   नवीन कर आकारणी करणेकरीता लिपीकासोबत सर्व्हेक्षण करणे.

6.   वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

18.

श्री. वासुदेव पाटील

शिपाई

झोन क्र. आय 3, 4

1.   मालमत्ता कराची बिले वाटप करणे.

2.   कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे.

3.   कर वसुलीकरीता जप्ती करणे.

4.   हस्तांतरण फाईल जतन करणे.

5.   नवीन कर आकारणी करणेकरीता लिपीकासोबत सर्व्हेक्षण करणे.

6.   वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

19.

श्रीम. कुंदा पाटील

बालवाडी शिक्षिका / लिपिक तथा बीट निरिक्षक

झोन क्र. एफ 01

1.   सकाळी 10.00 ते 12.30 वाजेपर्यंत मनपा शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणुन कामकाज करणे.

2.   प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती कर निरीक्षक यांना 

सादर करणे.

3.   मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा 

शिपाईमार्फत करदात्यांस बजावणे,

4.   मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे

5.   इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली 

झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधित प्रभाग अधिकारी यांना 

दैनंदिन अहवाल सादर करणे.

6.   सहा. जन माहिती अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त पत्रांची माहिती जन माहिती 

अधकारी यांचेकडे सादर करणे. अभिलेखांचे स्कॅनींग करुन जतन करणे

7.   मा. आयुक्त सोा., मा. उपायुक्त सोा., मा. सहा. आयुक्त सोा. व कर निरीक्षक यांनी वेळोवेळी 

दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे करणे.

8.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) 

म्हणुन कामकाज करणे.

9.   नेमुन दिलेल्या दिवशी कर विभागाशी संबंधित असलेल्या किरकोळ पावत्या फाडुन नमुना क्र. 78 

नोंदवहीत नोंद घेणे.

20.

श्री. अनिल म्हात्रे 

सफाई कामगार

झोन क्र. एफ/01

1.   मालमत्ता कराची बिले वाटप करणे.

2.   कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे.

3.   कर वसुलीकरीता जप्ती करणे.

4.   हस्तांतरण फाईल जतन करणे.

5.   नवीन कर आकारणी करणेकरीता लिपीकासोबत सर्व्हेक्षण करणे.

6.   वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

21.

श्री. भरत राऊत

लिपिक तथा बीट निरिक्षक

झोन क्र. जे 1, 2, 3

1.   प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती कर निरीक्षक यांना 

सादर करणे.

2.   मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा 

शिपाईमार्फत करदात्यांस बजावणे,

3.   मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे

4.   इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली 

झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधित प्रभाग अधिकारी यांना 

दैनंदिन अहवाल सादर करणे.

5.   सहा. जन माहिती अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त पत्रांची माहिती जन माहिती 

अधकारी यांचेकडे सादर करणे. अभिलेखांचे स्कॅनींग करुन जतन करणे

6.   मा. आयुक्त सोा., मा. उपायुक्त सोा., मा. सहा. आयुक्त सोा. व कर निरीक्षक यांनी वेळोवेळी 

दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे करणे.

7.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) 

म्हणुन कामकाज करणे.

8.   नेमुन दिलेल्या दिवशी कर विभागाशी संबंधित असलेल्या किरकोळ पावत्या फाडुन नमुना क्र. 78 

नोंदवहीत नोंद घेणे.

22.

श्री. मिलिंद म्हात्रे

स.का.

झोन क्र. जे 1, 2, 3

1.   मालमत्ता कराची बिले वाटप करणे.

2.   कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे.

3.   कर वसुलीकरीता जप्ती करणे.

4.   हस्तांतरण फाईल जतन करणे.

5.   नवीन कर आकारणी करणेकरीता लिपीकासोबत सर्व्हेक्षण करणे.

6.   वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

23. श्रीम. विजया भरसट बालवाडी शिक्षीका तथा लिपीक

1.   सकाळी 10.00 ते 12.30 वाजेपर्यंत मनपा शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणुन कामकाज करणे.

2.   आवक जावक पत्र स्वीकारणे व ई-ऑफिसमध्ये नोंदी घेणे.

3.   चेक (धनादेश) रिटर्न आलेल्या मालमत्तांना फ्लॅग लावणे.

4.   मालमत्ता धारकास नोटीस बजावणे.

5.   दंडासहीत वसुली करणे. चेक रिटर्न बाबतचा रेकॉर्ड अद्यावत ठेवणे.

6.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.)

 म्हणुन कामकाज करणे

24. श्रीम. साक्षी बरफ शिपाई

1.   आवक जावक पत्र स्वीकारणे व नोंदी घेणे

2.   वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.

25. श्री. अशोक बि. डुकले स.का.

1.   कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सांगीतलेली कार्यालयीन कामे करणे.

2.   वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे. प्रभागात साफ-सफाई करणे.

3.   कर विभाग काऊंटरवर भरणा पावतीवर स्टॅम्पींग करुन देणे.

    अतिक्रमण विभाग  

26.

श्री.सतिश तांडेल 

उप अभियंता

1.     प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील प्रभागात अनधिकृत  बांधकाम व इतर अतिक्रमणे झाली आहेत 

किंवा नाही याबाबत  नियमित पाहणी करणे.

2.     पाहणी अंतर्गत आढळून आलेल्या अनधिकृत  बांधकामे, अतिक्रमणे याबाबत विहीत नमून्यात 

स्थळपाहणी अहवाल, फोटो, पंचनामा इ. दस्तऐवज तयार करुन सहा. आयुक्त यांच्याकडे सादर करणे.

3.     संबंधित बांधकाम धारकांना नोटीस बजावणेबाबात सहा. आयुक्त यांचेकडे प्रस्ताव सादर करणे. 

तसेच कायदेशीर प्रकीयेचा अवलंब करुन सहा. आयुक्त यांच्याकडे सुनावणी घेऊन अनधिकृत बांधकाम 

घोषित करणेबाबतचे कामकाज करणे.

 4.    अनधिकृत  बांधकामावर सहा. आयुक्त यांच्या  मार्गदर्शना नुसार तोडक कारवाई करणे व 

केलेल्या कारवाईबाबत फोटो, पंचनामा इ. दस्तऐवज तयार करुन संचिका अद्यावत ठेवणे. केलेल्या 

कारवाईची नोंद कारवाई रजिस्टर मध्ये घेणे.

 5.    विधी विभागास अनधिकृत बांधकाम प्रकरणी मा. न्यायालयीन दावा करीता दस्तऐवज उपलब्ध 

करुन देणेचे कामकाज करणे.

 6.    अनधिकृत  बांधकाम तोडणेकामी झालेल्या खर्चाची वसूली करीता संबंधित बांधकामधारकास 

देयक बजावून त्याची वसूली करणेबाबत प्रस्ताव सादर करणे.

 7.    प्रभाग कार्यक्षेत्रातील ईमारतींची स्थळ पाहणी करुन 30 वर्षे जुन्या तसेच सकृत दर्शनी जिर्ण 

अवस्थेत निदर्शनास आलेल्या इमारतींना संरचनात्मक तपासणी करणेबाबत नोटीस देणेबाबत सहा. 

आयुक्त यांना प्रस्ताव सादर करणे.

 8.    संरचनात्मक तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ईमारतींच्या प्रवर्गानुसार दुरुस्ती करणेस 

परवानगी देणेबाबत अथवा इमारत धोकादायक असल्यास धोकादायक घोषित करणेसाठी प्रस्ताव 

सादर करणे.

 9.    धोकादायक ईमारत रिकामी करण्याची मुदत संपल्यानंतर इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत करुन इमारत 

निष्कासित करण्याची कारवाई प्रस्तावित करणे.

10.    ना-फेरीवाला क्षेत्रात रस्ते/ पदपथावर अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करणे.

11.    प्रभाग कार्यक्षेत्रातील अनधिकृत स्टॉलवर कारवाई करणे.

12.    सी.आर.झेड. क्षेत्रात अनधिकृत बांधकाम झाले असल्यास याबाबत सहा. आयुक्त यांस अहवाल 

सादर करणे व अनधिकृत बांधकामावर कारवाई करणे.

13.    कांदळवन संरक्षण व संवर्धन सनियंत्रण समिती यांचे समवेत कांदळवन ऱ्हासाच्या तक्रारीबाबत 

पाहणी करुन सहा. आयुक्त यांना प्रस्ताव सादर करुन अनधिकृत बांधकामावर कारवाई करणे.

14.    मा. आयुक्त सोा. यांचे दि.21/05/2021 रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये रहिवासी 

इमारतीच्या छतावर वेदरशेड उभारणेसाठी प्राप्त अर्जानुसार इमारतीची पाहणी करुन परवानगी 

देणेबाबत मा. सहा. आयुक्त यांना प्रस्‍ताव सादर करणे.

15.    मा. आयुक्त सोा. यांचे दि.14/12/2022 रोजीच्या सुधारित कार्यालयीन आदेशान्वये नेट 

बांधुन खेळपट्टी (टर्फ) तयार करणेकामी प्राप्त अर्जानुसार सदर ठिकाणची पाहणी करुन परवानगी 

देणेबाबत मा. सहा. आयुक्त यांना प्रस्ताव सादर करणे.

16.    सार्वजनिक पदपथ व रस्त्यावर अनधिकृतपणे ठेवण्यात आलेली पडीक / बेवारस वाहने यावर 

विहित कार्यपद्धीतीनुसार कारवाई करणे.

17.    अनधिकृत धार्मिक स्थळांवर मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्र.104/

2010  मध्ये दि.01/10/2016 रोजी दिलेल्या आदेशानुसार निष्कासनाची कारवाई करणे.

18.    शासकीय पत्रव्यवहार, आपले सरकार पोर्टल, पी.जी पोर्टल, मा. खासदार, मा. आमदार, 

लोकप्रतिनिधी, तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार स्थळ पाहणीकरुन तक्रारीचे निवारण करणे.

19.    सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज करणे.

20.    वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानूसार कार्यवाही करणे.

21.    145 मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघाचे पर्यवेक्षक म्हणुन कामकाज करणे.

22.    मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील उद्घाटने, लोकार्पणे, सोहळे, मनपा कार्यक्रम,

 शासकिय कार्यक्रमांना उपस्थित राहणे.

27.

श्री. सतिश सुळे

लिपीक

1.   अतिक्रमण संबंधित ई-ऑफिस प्रणालीमध्ये प्राप्त झालेल्या अर्ज / तक्रारी सहा. आयुक्त यांचे 

निदर्शनास आणुन देणे.

2.   कनिष्ठ अभियंतामार्फत स्थळपाहणी करण्यात आलेल्या तक्रारींचा निपटारा करणेबाबतचा प्रस्ताव 

कनिष्ठ अभियंतामार्फत सहा. आयुक्त यांस सादर करणे.

3.   ई आफिस प्रणालीमधील प्राप्त अर्ज / तक्रारीबाबत कनिष्ठ अभियंता यांचे पाहणीअंती सहा. 

आयुक्त यांना संबंधित प्रकरणी  टिप्पणी सादर करणे.

4.   शासकीय पत्रव्यवहार, आपले सरकार पोर्टल, पी.जी पोर्टल, मा. खासदार, मा. आमदार, 

लोकप्रतिनिधी, तक्रारदार, यांच्या पत्रांबाबत सहा. आयुक्त यांना टिप्पणी सादर करुन त्यांच्या 

सुचनेनुसार विहित मुदतीत पत्रांना उत्तरे देणे.

5.   अतिक्रमण विभागाशी संबंधित लक्ष्यवेधी, तारांकित प्रश्नांबाबत सहा. आयुक्त यांना टिप्पणी 

सादर करुन त्यांच्या सुचनेनुसार माहिती तयार करणे.

6.   कार्यालयीन संचिका अद्ययावत ठेऊन त्याचे जतन करणे.

7.   माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त अर्ज सहा. आयुक्त यांना सादर करुन त्यांच्या मार्गदर्शनानुसार 

संबंधित अर्जाबाबत अभिलेखी उपलब्ध माहिती शुल्क आकारुन अर्जदारास विहित मुदतीत माहिती 

देण्याची कार्यवाही करणे.

8.   अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेकरीता वरिष्ठांना सहाय्य करणे.

9.   अनधिकृत  बांधकाम तोडणेकामी झालेल्या खर्चाची वसूली करीता प्रस्ताव कनिष्ठ अभियंता 

यांचेमार्फत सहा. आयुक्त यांचेकडे सादर करणे.

10. सहा. आयुक्त यांचे दालनातील वेळोवेळी येणारे कामकाज पाहणे.

11. सार्वजनिक पदपथ व रस्ते यावर अनधिकृतपणे ठेवण्यात आलेली पडीक/ बेवारस वाहने यावर 

पाहणीअंती सहा. आयुक्त यांना अहवाल सादर करुन नोटीस बजाविण्याची कारवाई करणे.

12. सहा. जन माहिती अधिकारीअधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

13.  प्रभागातील आवक-जावक नोंदवही, धोकादायक इमारतीची नोंदवही, कारवाई नोंदवही, 

महानगरपालिका अधिनियम अन्वये बजाविण्यात आलेल्या नोटीसांची नोंदवही, माहिती अधिकार नोंदवही,

अनधिकृत  बांधकामाच्या संचिकेची नोंदवही, पडीक वाहनावरील कारवाईची नोंदवही, बोर्ड/बॅर्नर 

नोंदवही, अनधिकृत  बोर्ड/बॅर्नरवरील कारवाईची नोंदवही, तसेच अनधिकृत  बांधकामधारकावर दाखल 

केलेल्या गुन्हयाची नोंदवही इत्यादी नोंदवही अद्यावत ठेवणेची कार्यवाही करणे.

14. इमारतीच्या छतावर वेदरशेड उभारणेसाठी प्राप्त अर्जानुसार कनिष्ठ अभियंता यांचे पाहणीनंतर 

परवानगी देणेबाबत प्रस्ताव कनिष्ठ अभियंता यांचेमार्फत सहा. आयुक्त यांचेकडे सादर करणे.

15. नेट बांधुन खेळपट्टी (टर्फ) तयार करणेकामी प्राप्त अर्जानुसार कनिष्ठ अभियंता यांचे पाहणीअंती 

परवानगी देणेबाबत प्रस्ताव कनिष्ठ अभियंता यांचेमार्फत सहा. आयुक्त यांचेकडे सादर करणे.

16. वेदरशेड व टर्फ परवानगी बाबत शासकीयशुल्‍कानुसार पावती फाडुन नमुना क्र. 78 नोंदवहीत 

नोंद घेण्याचे कामकाज करणे.

17. नविन नळ जोडणी करीता ऑनलाईन प्राप्त अर्जाबाबत सहा. आयुक्त यांना टिप्पणी सादर करणे.

18. निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) 

म्हणुन कामकाज करणे.

19. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील उद्घाटने, लोकार्पणे, सोहळे, मनपा कार्यक्रम, 

शासकिय कार्यक्रमांना उपस्थित राहुन सहा. आयुक्त यांना सहकार्य करणे.

28 श्री. प्रेम बंगारा सफाई कामगार

1.   अतिक्रमण विभागात प्राप्त झालेल्या टपालाचा बटवारा करणे.

2.   सहा. आयुक्त, कनिष्ठ अभियंता व लिपीक यांनी दिलेले दैनंदिन कामकाज करणे.

3.   वरीष्ठांना आवश्यक असलेले दस्ताऐवज अभिलेख  फाईल उपलब्ध करुन देणे.

4.   मुख्य कार्यालय येथुन मागणी केलेले दस्तऐवज / नस्ती / पत्र पोहोचविणे.

5.   मुख्य कार्यालयाची भेट घेऊन अतिक्रमण विभागाशी संबंधित असलेली पत्रव्यवहार इकडील 

कार्यालयात घेऊन येणे.

6.   माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त अर्जांची / निकाली काढण्यात आलेली पत्रांची उत्तरे संबंधितास 

पोहोचविणे.

7.   वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करणे.

29.

श्री. कल्पेश विशे

रखवालदार

1.   प्रभाग समिती क्र. 3 च्या कार्यक्षेत्रातील भाईंदर पुर्व फाटक रोड, केबिन रोड, व्यंकटेश नगर, 

एम.आय. उद्योग नगर, विकास इंड. इस्टेट येथे दैनंदिन फेरफटका मारुन नजरेत आलेले चालु 

अनिधिकृत बांधकाम कनिष्ठ अभियंता यांच्या निदर्शनास आणुन देणे.

2.   अतिक्रमण विभागातील सहा. आयुक्त, कनिष्ठ अभियंता व लिपीक यांनी दिलेले कामकाज करणे.

3.   सहा. आयुक्त व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे 

निष्कासनाच्या कारवाईस उपस्थित राहुन अनधिकृत बांधकामे तोडणे.

4.   नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रातील तोडण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत संबंधितास खर्चाचे 

वसुलीबाबत देयक बील पोच करणे.

5.   नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रातील 30 वर्षे जुन्या, जिर्ण ईमारतीस संरचनात्मक तपासणी करणेबाबत 

बजाविण्यात आलेल्या  नोटीस संबंधित इमारतीच्या पदाधिकारी यांना पोच करणे.

30.

श्री. रघुनाथ खोडका

सफाई कामगार

1.   प्रभाग समिती क्र. 3 च्या कार्यक्षेत्रातील भाईंदर पुर्व स्टेशन रोड, जेसल पार्क, आर.एन.पी. पार्क, 

एस.व्ही. रोड, साई बाबा नगर, नवघर रोड, तलाव रोड, शिवशक्ती नगर, जैन नगर, इंदिरा नगर येथे 

दैनंदिन फेरफटका मारुन नजरेत आलेले चालु अनधिकृत बांधकाम कनिष्ठ अभियंता यांच्या निदर्शनास 

आणुन देणे.

2.   अतिक्रमण विभागाती सहा. आयुक्त, कनिष्ठ अभियंता व लिपीक यांनी दिलेले कामकाज करणे.

3.   सहा. आयुक्त व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे 

निष्कासनाच्या कारवाईस उपस्थित राहुन अनिधिकृत बांधकामे तोडणे.

4.   नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रातील तोडण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत संबंधितास खर्चाचे 

वसुलीबाबत देयक बील पोच करणे.

5.   नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रातील 30 वर्षे जुन्या, जिर्ण ईमारतीस संरचनात्मक तपासणी करणेबाबत

 बजाविण्यात आलेल्या  नोटीस संबंधित इमारतीच्या पदाधिकारी यांना पोच करणे.

31.

श्री. काशिनाथ पुंजारा

सफाई कामगार

1.   सहा. आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी यांचे दालन देखरेख करणे

2.   प्रभाग अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.

3.   परवाना, विवाह नोंदणी व निवडणुक विभागाचे शिपाई स्वरुपाचे कामकाज करणे.

32.

श्री. गणेश निगुडकर

सफाई कामगार सहा. आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी यांचे दालन देखरेख करणे.
    फेरीवाला विभाग  
33. श्री .किरण जाधव  लिपिक ( फेरीवाला पथक प्रमुख )

1.   प्रभाग समिती क्र. 3 च्या कार्यक्षेत्रातील ना-फेरीवाला क्षेत्रात रस्ते/ पदपथावर अनधिकृतपणे 

बसणाऱ्या फेरीवाल्यांवर उपलब्ध करुन दिलेल्या सुरक्षारक्षक, मजूर व वाहन यांच्या सहाय्याने कारवाई 

करणे.

2.   अनधिकृत  स्टॉलवर दैनंदिन कारवाई करणे व जप्त केलेले सामान, साहित्य गोडाऊन मध्ये जमा 

करणे. केलेल्या कारवाईची नोंद व जप्त केलेल्या सामानाची नोंद विहित नमुन्यात घेवून याबाबत 

वरिष्ठांना दैनंदिन अहवाल सादर करणे.

3.   दुकानासमोरील मोकळया जागेत तसेच पदपथावर ठेवण्यात येणारे सामान, बोर्ड/बॅर्नर जप्त 

करुन गोडाऊन मध्ये जमा करणे.

4.   अनधिकृत बांधकामावर / अतिक्रमणावर तसेच धोकादायक ईमारतीवर कारवाईच्या वेळी 

उपलब्ध केलेले सुरक्षारक्षक यांच्यासह कारवाईच्या ठिकाणी उपस्थित राहून कारवाई पार पाडणेकरीता

 सहाय्य करणे.

5.   वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानूसार कार्यवाही करणे.

6.   अनधिकृत फेरीवाले यांचेकडील जप्त केलेले सामान शासकिय दंड आकारुन नमुना क्र. 78 

नोंदवहीत नोंद घेण्याचे कामकाज करणे.

7.   मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील उद्घाटने, लोकार्पणे, सोहळे, मनपा कार्यक्रम, 

शासकिय कार्यक्रमांना उपस्थित राहुन सहा. आयुक्त यांना सहकार्य करणे.

34. श्री. विठ्ठल फर्डे मजुर

1.   प्रभाग समिती क्र.3 च्या कार्यालयातील अनधिकृत जाहिराती, होर्डिैंग, बॅनर हटविणे.

2.   ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले व सामान हटविणे.

3.   प्रभाग कार्यक्षेत्रातील पडीक / बेवारस वाहने यांना नोटीस चिटकविण्याची कारवाई करणे.

4.   वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करणे.

35. श्री. प्रकाश ना. पाटील स.का. ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले व सामान हटविणे.
36. श्री. किसन तुषाम स.का. ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले व सामान हटविणे.
37. श्री. जोगींदर कागडा स.का. ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले व सामान हटविणे.
    मंडप / हॉल मैदान परवानगी  
38. श्रीम. रेखा पाटील बालवाडी शिक्षीका तथा लिपीक

1.   सकाळी 10.00 ते 12.30 वाजेपर्यंत मनपा शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणुन कामकाज करणे.

2.   मंडप / स्टेज / समाज मंदिर / हॉल / मैदान / चौपाटी परवानगी अर्जाची छाननी करुन नोंद 

वहित नोंद करणे.

3.   प्राप्त अर्जानुसार कार्यक्रमास पोलीस स्टेशनचा ना हरकत दाखला मिळणेकरीता संबंधित पोलीस 

स्टेशनला पत्र तयार करणे.

4.   पोलीस ना हरकत दाखला प्राप्त झाल्यानंतर अर्जानुसार सहा. आयुक्त यांना टिप्पणी सादर करणे.

5.   सादर टिप्पणीस वरीष्ठांची मान्यता मिळाल्यानंतर योग्य ती शुल्क / अनामत रक्कम आकारुन 

परवानगी देणेबाबतची कार्यवाही करणे.

6.   चलन तयार करुन नमुना क्र. 78 नोंदवहीत नोंद घेण्याचे कामकाज करणे.

7.   गणेशोस्तव, नवरात्रोत्सव व इतर उत्सवाकरीता मंडपासाठी परवानगी देणेची कार्यवाही करणे.

8.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.)

 म्हणुन कामकाज करणे.

39.

कु. क्रितीका दांडेकर

सफाई कामगार

1.   हॉल मंडप मैदाने याबाबत पत्र स्वीकारणे व नोंद वहीत नोंद

      घेणे.

2.  वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.

3.  निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान

केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) म्हणुन कामकाज करणे.

    संगणक चालक  
40.

श्रीम. हर्षला घरत

स्थायी संगणक चालक

1.   प्रभाग कार्यालयात प्राप्त सर्व पत्रांची ई - आफिस प्रणालीमध्ये नोंद करुन मा. सहा. आयुक्त 

तथा पदनिर्देशित अधिकारी यांचे लॉगिन वर पाठविणे.

2.   कर भरणा केंद्रावर कॅश व चेक स्विकारणे.

3.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.) 

म्हणुन कामकाज करणे.

41. श्रीम. रेश्मा म्हात्रे स्थायी संगणक चालक

1.   कर विभाग कॅश, चेक स्विकारणे.

2.   सोसायटीचे चेक स्विकारणे.

3.   कर विभागाशी संबंधित पत्रे बनविणे.

4.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.)

 म्हणुन कामकाज करणे.

42. कु. मयुर पाटील संगणक चालक तथा लिपीक (कंत्राटी)

1.   सहा. आयुक्त यांनी दिलेले संगणकीय कामकाज करणे.

2.   अतिक्रमण विभागाशी संबंधित माहिती अधिकार, लक्ष्यवेधी, तारांकित प्रश्न, पत्र, सादर अहवाल, 

नोटीस इ. संगणकात टाईप करणे. 

3.   ई-मेल, आपले सरकार, पी.जी. पोर्टल ई. माध्यमाद्वारे प्राप्त अर्ज सहा. आयुक्त, कनिष्ठ अिभियंता

 व लिपीक यांच्या निदर्शनास आणुन देणे.

4.   आपले सरकार व पी.जी. पोर्टल, ऑनलाईन आर.टी.आय, व जी-मेलवरील ऑनलाईन प्राप्त 

अर्ज / तक्रारींबाबत वरीष्ठांच्या मसुदा / सुचनेप्रमाणे उत्तरे तयार करणे.

5.   प्रथम परवाना / नुतनिकरण परवाना तयार करणे व परवाना विभागा संदर्भातील पत्रव्यहार 

संगणकात टाईप करणे.

6.   बेवारस वाहनांची माहिती संगणकात टाईप करणे. लिपीक यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे.

7.   विवाह नोंदणी प्रमाण पत्र तयार करणे. विवाह नोंदणी विभागा संबंधित पत्रव्यवहार संगणकात 

टाईप करणे.

8.   145 व 146 विधानसभा मतदार संघ अंतर्गत पत्रव्यवहार संगणकात टाईप करणे.

9.   नविन नळ जोडणी करीत ऑनलाईन प्राप्त अर्जाबाबत सहा. आयुक्त यांना टिप्पणी टाईप करणे.

10. वरिष्ठांनी नेमुन दिलेले दैनंदिन संगणकीय कामकाज करणे.

11. कार्यालयीन अधिक्षक यांनी नेमुन दिलेले कामकाज करणे.

43. श्री. भावना पाटील अस्थायी संगणक चालक

1.   मालमत्ता कर विभागातील एकूण 22 वसुली वॉर्डचे पत्रव्यवहार करणे.

2.   कर निरीक्षक / लिपीक यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे. मालमत्ता वसुलीचे निर्लेखित, 

दुबार, सील इ. चे कामकाज पाहणे.

3.   चेक रिटर्न संदर्भात माहिती तयार करणे तसेच हॉल, मंडप, मैदान, चौपाटी, मोकळी जागा इ. 

परवानगी बाबत पत्र टाईप करणे.

4.   कर विभागासंबंधित ऑनलाईन आर.टी.आय. चेक करुन माहिती अधिकार अर्जाची माहिती टाईप 

करणे.

5.   संगणकावर वरिष्ठांनी नेमून दिलेले सर्व कामकाज पाहणे.

6.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.)

 म्हणुन कामकाज करणे.

44. श्रीम. सुचिता कोल्हे  संगणक चालक तथा लिपीक (कंत्राटी)

1.   जन्म व मृत्यू च्या नोंदी रजिस्टर मध्ये लिहिणे.

2.   जन्म व मृत्यूच्या नोंदी संगणकात घेणे तसेच जन्म व मृत्यू दाखले वितरित करणे.

3.   दैनंदिन चलन बनवणे, दैनंदिन पोटकिर्द लिहिणे.

    परवाना, विवाह नोंदणी व जन्म – मृत्यु विभाग  
45. श्री. किरण जाधव  लिपीक

1.   प्रभाग कार्यक्षेत्रातील व्यापारी आस्थापनांच्या नविन परवाना/नुतनिकरण परवाना मिळणेबाबत 

प्राप्त अर्जाची नोंदवहित नोंद घेऊन परवाना देण्याचे कार्यवाही साठी सहा. आयुक्त यांना अहवाल सादर 

करणे.

2.   परवाना बाबत शासकीय शुल्‍कानुसार पावती फाडुन नमुना क्र. 78 नोंदवहीत नोंद घेण्याचे 

कामकाज करणे.

3.   145 मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघांतील 61  व 146 ओवळा माजीवडा मतदार संघाचे

 82 असे एकुण 143 मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (BLO) यांचेकडुन  निवडणुकीचे कामकाज 

करुन घेणे.

4.   निवडणुकीबाबत वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे.

5.   निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.)

 म्हणुन कामकाज करणे.

6.   प्रभाग कार्यक्षेत्रातील कार्यक्षेत्रातील नागरिकांचे विवाह नोदंणी प्रमाणपत्र मिळणेबाबत प्राप्त अर्जाची

 नोंदवहित नोंद घेऊन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे कार्यवाही साठी वैदकीय अधिकारी यांना अहवाल 

सादर करणे.

7.  विवाह नोंदणीबाबत शासकीय शुल्‍कानुसार पावती फाडुन नमुना क्र. 78 नोंदवहीत नोंद घेण्याचे 

कामकाज करणे.

46. श्री. परेश सोलंकी सफाई कामगार

1.  कार्यक्षेत्रातील व्यापारी आस्थापनांच्या नविन परवाना / नुतनिकरण परवाना मिळणेबाबत प्राप्त 

अर्जाची नोंदवहित नोंद घेऊन परवाना देण्याचे कार्यवाही साठी लिपीक यांना मदत करणे.

2.  145 मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघांतील 61 व 146 ओवळा माजीवडा मतदार संघाचे 82 

असे एकुण 143 मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (BLO) यांचेकडुन  निवडणुकीचे कामकाज करुन घेणे.

3.  निवडणुकीबाबत वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे.

4.  निवडणुक विभागामार्फत नेमुण दिलेल्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र स्थरीय अधिकारी (बी.एल.ओ.)

 म्हणुन कामकाज करणे.

5.  विवाह नोंदणीबाबत चलन जमा करणे.

    महाराष्ट्र सुरक्षा बल  
47. सुरक्षा बल कर्मचारी  

1.   अनधिकृत बांधकामे निष्कासित करणेच्या कारवाईच्या वेळी सहा. आयुक्त तसेच कर्मचारी वर्ग 

यांना कोणतेही ईजा होणार नाही याबाबत संपूर्णता दक्षता घेणे.

2.   कारवाईच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी वर्ग यांस बांधकामधारकाकडून प्रतिकार होत असतो 

अथवा अपशब्द वापरले जातात अशावेळी संबंधितांना हटविण्याची कारवाई करुन तसेच बळाचा वापर 

करून कारवाई पूर्ण होईल याबाबत काम करणे.

3.   ना-फेरीवाला क्षेत्रात रस्ते/ पदपथावर अनधिकृतपणे फेरीवाल्यांवर कारवाई करणे.

4.   वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानूसार कार्यवाही करणे.

नागरीकांची सनद :-

नागरीकांचा सनद विवरणपत्र ”

अ.क्र. अधिनस्त कार्यालयाचे नाव नागरी सनद प्रसिद्ध केल्याचा दिनांक नागरीकांची सनद अद्यात केल्याचा दिनांक नागरीकांची सनद प्रसिद्ध केली नसल्यास संबंधितांविरुद्ध करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशिल
1 प्रभाग क्र.3खारीगाव, तलाव रोड, भाईंदर (पुर्व)

अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम 

अ.क्र कामाचा तपशिल कालावधी संपर्क अधिकारी
1 तक्रार अर्ज/टपाल स्विकारणे व संबंधितास पोच देणे त्याच दिवशी प्रभाग अधिकारी आवक-जावक लिपीक
2 पदपथावरील/रस्त्यावरील (तक्रारीनंतर) अतिक्रमणे दूर करणे 3 दिवस प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता
3 अनधिकृत बांधकामाची तक्रार आल्यानंतर क्षेत्रिय  अधिका-यामार्फत निरिक्षण करणे व अहवाल सादर करणे. 7 दिवस प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता
4 अनधिकृत/अधिकृत बांधकामाबाबत आवश्यकता लागल्यास नगररचना विभागाकडून अभिप्राय मागविणे. 3 दिवस प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता
5 अनधिकृत बांधकाम करणा-यावर कायदेशीर नोटीस बजाविणे. 3 दिवस प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता
6. कायदेशीर नोटीस बजावून नोटीसीची मुदत संपल्यानंतर अनधिकृत बांधकाम दूर करणे (पोलिस बंदोबस्त उपलब्ध्‍तेनुसार) 30 दिवस प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता
7. रस्त्यावरील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यावर कारवाई करणे नियमित प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता फेरीवाला पथक प्रमुख
8. अनधिकृत व मुदतबाहय बोर्ड/बॅनरवर कारवाई करणे 24 तासात प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता पथक प्रमुख
9. बोर्ड/बॅनर/मंडप/स्टेज यांना परवानगी देणे (समाज मंदिर/शाळा/मैदान भाडयाने देणे) 7 दिवस प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता लिपीक
10. पावसाळयात तात्पुरती ताडपत्री शेड/पत्राशेड टाकणेस परवानगी 7 दिवस प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता लिपीक

कर विभाग प्रभाग क्र.3

अ.क्र. कामाचा तपशिल कालावधी संपर्क अधिकारी
1 लोक प्रतिनिधी/नागरिकांच्या पत्रव्यवहारावर कारवाई करणे/उत्तर देणे 7 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
2 नविन कर आकारणी करणे 15 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
3 पुन: कर आकारणी करणे (15 दिवस) प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
4 सदनिकेमध्ये चटई क्षेत्रफळामध्ये दुरुस्ती 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
5 मालमत्ता कर (असेसमेंट) उतारा देणे 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
6 मालमत्तेच्या वापरात बदल केल्यास दस्तऐवजाचे आधारे कर निर्धारणामध्ये बदल करणे 15 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
7 वारसाने मालमत्ता हस्तांतरण नोंद करणे 20 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
8 दस्तऐवजाचे आधारे मालमत्ता हस्तांतरण करुन नावात बदल करणे/खरेदी विक्रीचे हस्तांतरण  करणे 15 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
9 कर आकारणी बाबत प्राप्त तक्रार 30 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
10 मालमत्ता कराच्या बिलाची नक्कल 1 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
11 मालमत्ता कराच्या पावतीची नक्कल 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
12 कराची मागणी पत्रे तयार करणे 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
13 मालमत्ता कर भरल्याचा दाखला किंवा थकबाकी नसल्याचा दाखला 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
14 कर आकारणी नावात दुरुस्ती 7 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
15 थकबाकी नसल्याचा (ना-हरकत) दाखला 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
16 कर आकारणी बाबत आक्षेप नोंदविणे 21 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
17 स्वयंमुल्य कर निर्धारण करणे (Self Assessment) 15 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक

परवाना विभाग प्रभाग क्र.3 

अ.क्र कामाचा तपशिल कालावधी संपर्क अधिकारी
1 नवीन परवाना देणे 15 दिवस प्रभाग अधिकारी लिपीक
2 परवाना नुतनीकरण करणे/हस्तांतरण/ परवाना दुय्यम प्रत देणे/व्यवसायाचे नांव बदलणे/व्यवसाय बदलणे/परवाना रद्द करणे/कालबाहय परवानासाठी नुतनीकरण सुचना देणे. 15 दिवस प्रभाग अधिकारी लिपीक

विवाह नोंदणी प्रभाग क्र.3 

अ.क्र. कामाचा तपशिल कालावधी संपर्क अधिकारी
1 विवाह नोंदणी 3 दिवस वैद्यकीय अधिकारी लिपीक

उपक्रम :-

>> प्रभाग 3 मध्ये राबविलेले उपक्रम 

शासन परिपत्रक :-

>> महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम (MRTP) कायद्याअंतर्गत अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करणे बाबत_1006

शासन निर्णय :-

>> राज्यातील नागरी भागात अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनासाठी उपाययोजना
>> राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांवर, अतिक्रमणांवर सनियंत्रण ठेवण्यासाठी व आळा घाळण्यासाठी सर्व नियोजन प्राधिकरणे, विशेष नियोजन प्राधिकरणे यांना महाराष्ट्
>> महानगरपालिका, नगरपरिषदांमध्ये काम करणाऱ्या नगर रचना व मुल्यनिर्धारण विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्ये व कर्तव्यांबाबत
>> अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स यासंदर्भात करावयाच्या कारवाईबाबत. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयाची अंमलबजावणी.
>> रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्याबाबत

प्रभाग 3 मधील अनधिकृत बांधकामाचा तपशील:-

>> सन २०२४-२०२५ मधील अनधिकृत बांधकामांची माहिती
>> सन २०२३-२०२४ मधील अनधिकृत बांधकामांची माहिती
>> सन २०२२-२०२३ मधील अनधिकृत बांधकामांची माहिती
>> सन २०२१-२०२२ मधील अनधिकृत बांधकामांची माहिती
>> सन २०२०-२०२१ मधील अनधिकृत बांधकामांची माहिती
>> सन २०१९-२०२० मधील अनधिकृत बांधकामांची माहिती 

अर्ज :-

>> परवाना अर्ज
>> विवाह नोंदणी अर्ज
>> विवाह नोंदणी गोषवारा
>> प्रभाग ३ -  बेवारस व पडिक वाहनांची यादी
>> प्रभाग ३ -बेवारस व पडिक वाहनांची यादी, नोटीस दि. २३.०२.२०२४
>> बेवारस व पडीक वाहनांची यादी नोटीस दिनांक १५.०१.२०२४
>> प्रभाग ३ कार्यक्षेत्रातील बेवारस व पडिक वाहनांची यादी २०२३-२४
>> प्रभाग क्र. ०३ कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबतची माहिती सन २०१८ ते नोव्हे. २०२३.
>> बेवारस व पडिक वाहनांची प्रभाग निहाय यादी २०२३-२४
>> प्रभाग क्र. ०३ कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबतची माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत २०१८ ते २०२३
>> प्रभाग समिती क्र.३ च्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत माहिती सन २०१८ ते २०२२
>> अनधिकृत धार्मिक स्थळांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत
>> मंडप तपासणी संनियंत्रण समितीत नियुक्तीबाबत.

<< इतर माहिती >>

धोकादायक इमारतीची यादी 

>> मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क. 3 चे कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतीची यादी बाबत_613

>> प्रभाग समिती क.3 चे कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतीची अद्ययावत यादी 

>> प्रभाग समिती क. 3 चे कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतीची यादी