Skip to main content
logo
logo

आरोग्य केंद्र व रुग्णालये

अ.क्र.आरोग्य केंद्र व रुग्णालयाचे नावेपत्तादुरध्वनी क्र.
1उत्तन आरोग्य केंद्रउत्तन नाका, मोठा गाव, चिखल खाडी, भाईंदर (प.)
2भाईंदर (प.) आरोग्य केंद्रपोलीस स्टेशन जवळ, भाईंदर (प.)28198206
3विनायक नगर आरोग्य केंद्रमहाराणा प्रताप रोड, विनायक नगर समाज मंदिर, भाईंदर (प.)28199331
4गणेश देवल नगर आरोग्य केंद्रशिवसेना गल्ली, भाईंदर (प.)28198219
5बंदरवाडी आरोग्य केंद्रबस डेपो जवळ, बंदरवाडी मराठी- गुजराती शाळा, भाईंदर (पूर्व)28198207
6नवघर आरोग्य केंद्रहनुमान मंदिराजवळ, नवघर मनपा शाळा, भाईंदर (प.)
7मिरारोड आरोग्य केंद्रसाई आशिर्वाद हॉस्पीटल समोर, वोकार्ड हॉस्पीटलच्या बाजूला, भारती पार्क, मिरारोड (पूर्व)28552620
8पेणकरपाडा आरोग्य केंद्रशंकर मंदिराजवळ, पेणकरपाडा मनपा शाळा, पेणकरपाडा, मिरारोड (पूर्व)
9काशिगांव आरोग्य केंद्रकाशिगांव ऊर्दू व मराठी शाळा, काशिगांव
10भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयपूनम सागर, मिरारोड (पूर्व)28114611
11भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयमॅक्सेस मॉलच्या बाजूला, भाईंदर (प.)28041048