अ. क्र.
|
अधिकारी/कर्मचारी यांचे नांव
|
पदनाम
|
सोपविलेली कामे (JOB CHART)
|
1.
|
श्री. प्रसाद
गोखले
|
वरीष्ठ लिपिक
|
Ø सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
Ø कर्ज निवारण निधी,
कर्मचारी निवृत्ती वेतन BSUPइत्यादी योजनांची लेखाविषयक सर्व कामे.
Ø रस्ता अनुदान, हरीतक्षेत्र विकास, पर्यटन विकास, , आमदार निधी, नगरोत्थान, खासदार निधी, दलितवस्ती सुधारणा, 145 मिरा-भाईंदर विधानसभा क्षेत्र,146 ओवळा माजीवाडा विधानसभा क्षेत्र रोकडवही खतविणे, तरतूद खतविणे इ. तत्सबंधित कामकाज.
Ø वर नमूद कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र व शासनाने मागविलेली माहिती वेळोवेळी शासनास तयार करुन पाठविणे
Ø आयकर, वॅट, जीएसटी इत्यादींचे नियुक्त C.A यांचे मार्गदर्शनाखाली नियमित रिटर्न्स सादर करून त्याची संबंधितांना प्रमाणपत्रे देण्याची कामे.
Ø शासकीय कर भरणा संदर्भातील ठेकेदार तसेच इतर संस्था यांच्या अडचणींचे निराकरण करणे
Ø स्थानिक निधी लेखा तथा महालेखापाल, अतर्गत लेखापरीक्षण यांचेकडील लेखा आक्षेपांचे अनुपालन/पुर्तता करणे.
Ø वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे.
Ø
|
2.
|
श्री. पंढरीनाथ भासे
|
लिपिक
|
Ø लेखा विभागात महानगरपालिकेच्या इतर विभागांकडून प्राप्त होणारी देयक तपासुन अभ्यासानुसार लेखाशिर्षनिहाय तरतुद चेक करुन देयकांवर तरतुद नमुद करणे व तपासणीकरिता लेखाधिकारी यांचेकडे पाठविणे
Ø बँक गॅरंटी व मुदत ठेवी संदर्भातील कामकाज.
बांधकाम विभाग,अतिक्रमण विभाग,महिला व बालकल्याण विभाग,सामान्य प्रशासन विभाग,नगरसचिव विभाग, भांडार विभाग, वाचनालय विभाग, इतर कोणताही वाटप न केलेला विभाग
Ø आगसुरक्षा निधी कॅश बुक लिहीणे, जमा खर्च, विभागाचे पूर्ण कामकाज पहाणे.
Ø सर्व शासकिय कर भरणा जसे रोजगार हमीकर, शिक्षण कर इत्यादी संदर्भातील कामकाज पाहणे.
Ø प्रादेशिक पर्यटन, विकास निधी खाते, सर्वसाधारण निधी (PNB), वेतन खाते कॅश बुक लिहीणे तसेच इतर नविन योजनांचे कॅश बुक लिहीणे.
Ø शासकिय कपाती पावत्या तयार करणे.
Ø सशस्त्र ध्वज निधी बाबत कामकाज पाहणे.
धनादेश लिहीणे.
Ø अतर्गत लेखापरीक्षण लेखे उपलब्ध करुन देणे, आक्षेपांचे अनुपालन/पुर्तता करणे.
Ø वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे.
|
3.
|
श्री. कल्पेश पाटील
|
लिपिक
|
Ø वार्षिक व सुधारीत अर्थसंकल्प तयार करणे, आवश्यक माहिती संकलित करणे.
Ø सर्व निधींच्या जमा-खर्च रकमांचे लेखाशिर्षनिहाय वर्गीकरण करणे वार्षिक अहवाल तयार करणे
Ø शासकिय कार्यालयाचा पत्रव्यवहार, लोकप्रतिनिधी पत्रव्यवहार, तारांकीत प्रश्न, कपात सूचना इ. संदर्भातील कामकाज.
Ø City
Finance portal/ 15th Finance/Amrut 2.00/Swachh Bharat portal/IBPFMS/PFMS अंतर्गत शासनाच्या निर्देशानूसार माहीती तयार करुन अपलोड करणे. उपयोगिता प्रमाणपत्र तयार करणे.
Ø अग्रिम समायोजन तसेच इतर कपात या संदर्भातील कामकाज पाहणे
सर्व निधींच्या खर्च रकमांचे लेखाशिर्षनिहाय वर्गीकरण नोंदवहीत नोंदी घेणे व अद्यावत करणे, कर्मचारी ना हरकत दाखला देणे.
Ø वाहन विभाग, पाणीपुरवठा विभाग, अग्निशमन विभाग,विधी विभाग व रस्ते देखभाल दुरुस्ती, विद्युत विभाग, आपत्ती व्यवस्थापन व
P बजेट नेमूण दिलेल्या तरतूद रजिस्टरमध्ये नोंदी घेणे.
Ø आपले सरकार/PG पोर्टलवर येणाऱ्या तक्रारींचे निवारण करणे व त्याची उत्तरे देणे.
Ø मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे आढावा बैठकांची माहिती संकलीत/तयार करणे.
Ø लेखाविभागात
1) 15
वा / 16 वा वित्त आयोग,
2)
City Finanace Portal, PAS Portal
3)
रस्ते देखभाल दुरुस्ती
4)
अमृत 2.00 योजना
5)
मालमत्ता कर रोखवही लिहीणे
वरील राज्य/केंद्रिय योजनांची रोख नोंदवही तयार करणे व अनुषांगिक कामे करणे.
Ø वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे.
|
4.
|
श्री. संजय लिपारे
|
लिपिक
|
Ø
स्थायी निवृत्ती वेतन धनादेश, अंशराशीकरण धनादेश काढणे.
Ø
कोविड-19, मुलभूत सोयी सुविधा कॅशबुक अद्यावत ठेवणे.
Ø
लेखा विभागाचे आवक/जावक विषयक कामकाज पहाणे. यात सर्वसामान्य पत्रे, शासन पत्रव्यवहार, तक्रार पत्रव्यहार, मिटींग माहिती. तसेच माहिती अधिकरातील अर्ज इत्यादी महत्वाच्या पत्रांची नोंद घेऊन वरिष्ठांची निदर्शनास आणून देणे.
Ø वैद्यकिय आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, उद्यान विभाग, वृक्षप्राधिकरण,संगणक विभाग आस्थापना विभागाने नेमूण दिलेल्या तरतूद रजिस्टरमध्ये नोंदी घेणे
Ø
माझी वसुंधरा कॅश बुक, पाणी पुरवठा कॅश बुक, स्वच्छ भारत/महाराष्ट्रा कॅश बुक लिहिणे व तत्संबंधित कामकाज
Ø
शासकीय जमा पावती व मनपा जमा पावती तयार करणे व नोंदी घेणे.
Ø
पत्रांच्या निपटाऱ्याचा मासिक/साप्ताहिक अहवाल तयार करणे. प्रलंबित पत्राचा अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर करणे.
Ø
शासनाकडील वेळोवेळी नविन निधींची कॅश बुक, निवडणूक कॅश बुक लिहीणे व तत्संबंधित कामकाज
Ø
इसारा व सुरक्षा अनामत परतावा पावत्या तयार करणे व कंत्राटदार तसेच संस्था यांची देयकांसंबंधित कार्यवाही करणे.
Ø वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे.
|
|
श्री. निरगुडा
|
लिपीक
|
Ø
कॅश बुक नुसार देयकावर नंबरींग करुन देयके फाईल करणे
Ø
लेखा विभागांतर्गत नस्त्या अ, ब, क व ड नुसार वर्गीकरण करणे व अभिलेख कक्षात जमा करणे.
Ø वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे.
|
5.
|
श्री.सुशांत
सुर्वे
|
अस्थायी ऑडीट लिपीक
|
Ø मुख्यलेखाधिकारी/लेखाधिकारी यांचे स्विय सहाय्यक म्हणून काम पाहणे.
Ø देयकांचे RTGS लिस्ट तयार करून त्यानुसार ठेकेदार/कंत्राटदार यांना देयक प्रदान करणेचे काम करणे.
Ø प्रलंबित/अदा केलेली/अदा करावयाची देयंकांची यादी तयार करणे व त्याचा अहवाल वेळोवेळी वरिष्ठांना सादर करणे.
Ø वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे.
|
6.
|
श्री. राजेंद्र अय्यातोरे
|
स.का.
|
Ø मुख्यलेखाधिकारी यांचे दालन व्यवस्था पहाणे
Ø मुख्यलेखाधिकारी दालनातील दप्तर तसेच देयके सुस्थितीत ठेवणे
Ø मुख्यलेखाधिकारी यांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे
Ø दैनंदिन ध्वजारोहण करणे.
Ø वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे.
|
7.
|
श्री. चंद्रशेखर आरसन
|
स.का.
|
Ø लेखाधिकारी यांचे दालनाची व्यवस्था पहाणे.
Ø वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे
|
8.
|
श्रीम. जसिंन्टा डायस
|
|
Ø बील नंबरिंग साठी श्री. निरगुडा यांना सहाय्य करणे
Ø वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे
|
9.
|
श्री. अतिश बळीराम विशे
|
शिपाई
|
Ø वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे
|
10.
|
श्री. शाहरूख शहिद सय्यद
|
शिपाई
|
Ø लेखा विभागास महानगरपालिकेच्या इतर विभागांकडून प्राप्त होणारी देयकांची नोंद घेणे व देयकांवर नोंद क्रमांक टाकून लिपिकांकडे पुढील तपासणीसाठी देणे व त्याची पोहोच घेणे.
Ø प्रमाणके फाईल करणे व सुस्थितीत ठेवणे
Ø वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.
|
11.
|
निलेश राजपुरीया
|
स.का
|
Ø मुख्यलेखाधिकारी व लेखाधिकारी यांचे दालन व्यवस्था पहाणे
Ø आवक जावक नोंदी पहाणे
Ø प्रमाणके फाईल करणे, अंतर्गत पत्रव्यवहार पहाणे व सुस्थितीत ठेवणे
Ø माहिती अधिकारांतर्गत प्राप्त अर्जांची माहिती काढणे व संकलीत करणेसाठी जन माहिती अधिकारी तसेच सहा. जन माहिती अधिकारी यांना सहाय्य करणे.
|
12.
|
कुमार तंगावेल
|
स.का.
|
Ø वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.
|
13.
|
श्रीम. रंजना बाळकृष्ण डोके
|
अस्थायी संगणक चालक
|
Ø दैनंदिन पत्रव्यवहार, वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकिय, निमशासकिय माहिती, शासन निधी संदर्भातील माहिती संगणकात अद्यावत करणे. टायपिंग करणे.
Ø दैनंदिन देयकांचे संगणक प्रणालीवर नोंदी घेवून RTGS संदर्भातील कामकाज करणे.
Ø वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे
|
14.
|
श्री. आशुतोष पांडव
|
ठेका संगणक चालक
|
Ø दैनंदिन देयकांचे संगणक प्रणालीवर नोंदी घेवून RTGS संदर्भातील कामकाज करणे.
Ø City
Finance portal/ 15th Finance/Amrut 2.00/Swachh Bharat portal यावरुन शासनाच्या निर्देशानूसार माहीती तयार करुन अपलोड करणे
Ø Tally
Software प्रणालीत व्दिनोंद लेखा पध्दती अंतर्गत खर्चाच्या सर्व नोंदी घेणे.
Ø वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.
|
15.
|
श्रीम. सुनिता अधिकारी
|
ठेका संगणक चालक
|
Ø दैनंदिन जमा-खर्चाच्या नोंदी घेवून कॅशबुक खतविणे.
Ø Tally
Software प्रणालीत व्दिनोंद लेखा पध्दती अंतर्गत जमेच्या सर्व नोंदी घेणे.
Ø दरमहा कॅश बुक च्या प्रिंटआऊट काढून लेखाधिकारी , मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे स्वाक्षरी साठी ठेवणे.
Ø वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.
|