logo
logo

प्रभाग समिती क्रं.२


विभाग प्रमुखदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकपत्ता-मेल
लॉरेटा घाडगे२८१४४०५१ / 9987031164प्रभाग कार्यालय क्र. , मिरा -भाईंदर महानगरपालिका,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला, भाईंदर (.) जि. ठाणे 401 101.ward02@mbmc.gov.in
 

प्रस्तावना:-   महाराष्ट येथील मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.०३ या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामांचा आणि कर्तव्याचा तपशिल:

1.कार्यालयाचे नांवप्रभाग समिती क्र.2, मिरा-भाईंदर महानगरपालिका
2.पत्ताडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला प्रभाग समिती कार्यालय क्र.02, भाईंदर (प.) जि.ठाणे-401101
3. कार्यालय प्रमुख प्रभाग अधिकारी, प्रभाग समिती क्र.02 मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.),जि. ठाणे
4. कार्यालयीन दुरध्वनी क्र.022 28144050 सकाळी 9.45 ते सांय 6.15 वाजेपर्यत
5.साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळाशनिवार, रविवार, पब्लिक हॉलीडे
6.शासकीय विभागाचे नांवप्रभाग समिती क्र.2, मिरा भाईंदर महानगरपालिका
7.कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्तनगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन
8.कार्यक्षेत्ररेल्वे स्टेशन रोड भाईंदर (प.) पासून ते जय अबे नगर १-२, शिवसेना गल्ली, देवचंद नगर, बालाजी नगर, ६० फीट रोड, गोम्स स्ट्रीट, कोळीवाडा, मोती नगर, शास्री नगर, गणेश देवल नगर, चर्च रोड, रेल्वे संमातर रोड, ओव्हर ब्रिज 150 फिटी रोड भाईंदर (प.) पर्यंत प्रभाग समिती क्र.02 कार्यालय क्षेत्र.
9.विशिष्ट कार्येप्रभाग समिती क्र.02 कार्यालयाकडे येणा-या नागरीकांच्या समस्या सोडविणे, रस्त्यावरील फेरीवाले हटविणे. अतिक्रमण अनधिकृत बाधकामांवर नियंत्रण ठेवणे, विवाह नोंदणी, मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, पटांगण, मंडप, स्टेज परवानगी देणे तसेच मालमत्ता कर विषयक बाबी पाहणे मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर वसुली, किरकोळ नावात दुरुस्ती तसेच प्रभाग समिती क्र.02 चे सचिव म्हणुन  कामकाज पहाणे.
10.विभागाचे ध्येय/धोरणनागरिकांचे प्रश्न/अडचणी सोडवणे/अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे, ना फेरीवाले क्षेत्रातील फेरीवाले हटविणे.
11.धोरणप्रभाग समिती क्र.02 कार्यालयामध्ये नेमून दिलेल्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
12.सर्व संबंधित कर्मचारीसर्व संवर्गातील अधिकारी कर्मचारी.
13.कार्यवरीलप्रमाणे.
14.कामाचे विस्तृत स्वरुप


1.कर विभाग
2.विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.
3.मैदान,समाज मंदिर,मनपा शाळा,हॉल/वर्ग, मंडप/स्टेज परवानगी देणे.
4.अनधिकृत बाधकामांवर, अतिक्रमणे फेरीवाले यांवर नियंत्रण ठेवणे.
5.शासकीय/निमशासकीय/खाजगी/लोकप्रतिनिधी/पदाधिकारी/नगरसेवक इ. पत्र व्यवहार
6.मालमत्ता करविषयक बाबी पाहणे मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर वसुली, किरकोळ नावात दुरुस्ती व इ.
7.शासण निर्णय, परिपत्रक आदेश यांची अमलबजावणी करणे
15.मालमत्तेचा तपशिल इमारती.व जागेचा तपशिलडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला प्रभाग समिती कार्यालय क्र.02, भाईंदर (प.) जि.ठाणे-401101
16.उपलब्ध सेवामहानगरपालिकेतील वेब साईटचे व्यवस्थापन /ई-गर्व्हनन्स.

अधिकारी कर्मचारी यांचा कर्तव्यसुची तपशील :- 

.क्रविभागाचे नावउपविभागीय कार्यालयाचे नावकर्मचाऱ्याचे नावसोपविलेले कामकाज
1प्रभाग समिती क्र.2कनिष्ठ अभियंता (ठेका)श्री. चंचल ठाकरेप्रभाग समिती क्र.2 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. तसेच पाहणी अहवाल, पंचनामा तयार करणे नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.
2प्रभाग समिती क्र.2कर निरीक्षक(वरिष्ठ लिपीक)श्री. संपत मदवानमालमत्ताहस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार, मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, हरकती, तक्रार, कर्मचा-यावर नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे कर विभागातील सर्व कामे करणे.
3प्रभाग समिती क्र.2लिपीकश्री. अवदुत पिशेविवाह नोंदणी दाखला मिळणे बाबत प्राप्त झालेल्या फाईलची छाननी करणे, विवाह नोंदणी दाखला तयार करुन अंतिम स्वाक्षरीकरीता प्रभाग अधिकारी तथा विवाह निबंधक यांचेकडे सादर करणे. मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल अर्जाची छाननी करुन परवानगी देणे परवाना पत्राची नोंद घेणे, किरकोळ, परवाना, विवाह नोंदणी, किरकोळ पावत्या फाडणे आणि किरकोळ चलन बनविणे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4 (1) () अन्वये 17 मुद्दयाची माहिती पत्रव्यवहार करणे.जन्म-मृत्यु प्रमाणपत्र देणे.
4प्रभाग समिती क्र.2लिपीकश्री. मनोज कुमरेजनगणना निवडणूक संबंधित कामकाज करणे. आवक-जावक पत्राची नोंद घेऊन संबधित विभागास वर्ग करणे.
5प्रभाग समिती क्र.2लिपीकश्री.सचिन गोसावीकर वसुली करणे, पत्रव्यवहार, मालमत्ता हस्तांतरण बाबतचे अर्ज छाननी करणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरीक्षक- अनधिकृत अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
6प्रभाग समिती क्र.2लिपीकश्री. शरद तांडेलकर वसुली करणे, पत्रव्यवहार, मालमत्ता हस्तांतरण बाबतचे अर्ज छाननी करणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरीक्षक- अनधिकृत अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
7प्रभाग समिती क्र.2लिपीकश्री. किरण जाधवप्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्रातील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले हटविणे अहवाल सादर करणे.बोर्ड-बॅनर कारवाई करणे.
8प्रभाग समिती क्र.2लिपीकश्री. सागर खामकरश्री. सागर खामकर यांचेकडे सहा. आयुक्त, प्रभाग समिती क्र.2 यांनी दिलेले कार्यालयीन कामकाज.
9प्रभाग समिती क्र.2संगणक चालक तथा लिपीकसौ. कविता घाडीविवाह नोंदणी, मंडप परवानगी (गणेशोत्स्व, नवरात्रौत्स्व, दिवाळी-फटाके विक्री, लग्न् मंडप परवानगी व इतर मंडप परवानगी) परवाना, विनायक समाज मंदिर हॉल, श्री हरी कृष्णा सभागृह हॉल परवानगी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4 (1) (ख) अन्वये 17 मुद्दयाची माहिती, पत्रव्यवहार, महाराष्ट् लोकसेवा व इतर माहिती,सेवा हमी कायदया अंतर्गत नागरिकांच्या पत्रावर कार्यवाही करणे.
10प्रभाग समिती क्र.2संगणक चालक तथा लिपीकसौ. सायली खेडेकरअतिक्रमण विभागा संदर्भात येणारे सर्व कामकाजआपले सरकार, कमिशनर लॉगिन, पी.जी. पोर्टल, नगरकार्यवली, आर.टी.आय, ईमेल, इतर ऑनलाईन कामकाज पाहणे. फेरीवाला पथक यांचे कामकाज पाहणे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005,
11प्रभाग समिती क्र.2सफाई कामगारश्री.राकेश.कारभारी.त्रिभुवनअनधिकृत बांधकाम पाहणी अहवाल, पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकीय कामे करणे. माहिती अधिकार पत्राना उत्तर देणे. तोडक कारवाईची बिले बजावून वसुली करणे.

.

पदनाम

अधिकारी..कर्मचायांचे नाव

वर्ग

रुजू दिनांक

दूरध्वनी क्र.

1.

श्रीम. लॉरेटा घाडगे

प्र. सहा. आयुक्त

वर्ग 2

19/09/2024

9987031164

2.

श्री. संपत मदवान

लिपिक

वर्ग 3

23/01/2023

8356998360

3.

श्री. किरण जाधव

लिपिक

वर्ग 3

16/09/2022

9867715519

4.

श्री. सचिन आत्माराम गोसावी

लिपीक

वर्ग 3

13/12/2021

8928074899

5.

श्री. मनोज कुमरे

लिपीक

वर्ग 3

9011518298

6.

श्री. शरद तांडेल

लिपीक

वर्ग 3

16/09/2024

9619935222

7.

श्री. अवधुत पिसे

लिपीक

वर्ग 3

16/09/2024

8169362360

8.

सौ.कविता संतोषघाडी (कविता संभाजी गुरव)

संगणक चालक

वर्ग 3

13/07/2013

9892450591

9.

सौ.सायली सुनिल खेडेकर (दिपमाला वि.मोसेकर)

संगणक चालक

वर्ग 3

13/01/2023

8149720660

10.

श्री. चेतन विशे

शिपाई

वर्ग 3

24/01/2023

9307771717

11.

श्री. मनोज बांगारा

शिपाई

वर्ग 3

18/10/2022

7773973239

12.

श्री. राकेश त्रिभुवन

सफाई कामगार

वर्ग 4

15/01/2020

8286215252

13.

श्री. ईश्वर प्रेमसिंग

सफाई कामगार

वर्ग 4

08/12/2021

8652519461

14.

श्री. सेल्वकुमा आरमुगम

सफाई कामगार

वर्ग 4

15/11/2021

9967052795

15.

श्रीम. पलानी अम्मा

सफाई कामगार

वर्ग 4

13/12/2021

9819867009

16.

श्रीम. कोलंजी अम्मा मनी

सफाई कामगार

वर्ग 4

03/12/2021

8108689451

17.

श्री. आरमुगम अय्यादुराई

सफाई कामगार

वर्ग 4

01/08/2022

8108689451

18.

श्री. आरमुगम अंगपन

सफाई कामगार

वर्ग 4

29/09/2022

9867058536

19.

श्री. राघो रमण भवर

सफाई कामगार

वर्ग 4

18/10/2022

9168612256

20.

श्री. परशुराम सिंगाराम

सफाई कामगार

वर्ग 4

13/03/2024

9833466132

21.

श्री. समाधान त्रिभुवन

सफाई कामगार

वर्ग 4

13/12/2024

7039184124

22.

श्री. जितेन्द्र ना. पाटील

सफाई कामगार

वर्ग 4

19/09/2024

9082775148

23.

श्रीम.स्मिता इंगळे

सफाई कामगार

वर्ग 4

13/09/2024

8422910396

24.

श्री. लक्ष्म्ण मेहेर

सफाई कामगार

वर्ग 4

23/09/2024

9764426736

25.

श्री. विजय पाटील

सफाई कामगार

वर्ग 4

16/07/2024

7738990012

26.

श्री. अनपयागन कोतन

सफाई कामगार

वर्ग 4

16/09/2024

9619543318

27.

श्रीम. शोभा चव्हाण

सफाई कामगार

वर्ग 4

16/9/2024

9819832921

28.

श्री. रोहिणी शिगवण

सफाई कामगार

वर्ग 4

16/9/2024

7738657057

29.

श्री.शेषराव ता. अल्हाड

सफाई कामगार

वर्ग 4

17/09/2024

8689867126

30.

श्री. राजू शिरसाट

सफाई कामगार

वर्ग 4

23/09/2024

9819032710

31.

श्री.कृष्णमुर्ती थंडापाणी

सफाई कामगार

वर्ग 4

14/10/2024

9004054647













 

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4 (1) () अंतर्गत माहिती

कलम 2 एच नमुना ()

अधिकार अधिनियम 2005 अन्वये विभागावर लोकप्रधिकारी यांची यादी

शासकीय विभागाचे नांव :- मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (.), जि. ठाणे

कलम 2 (एच) a/b/c/d

.क्र.

लोक प्राधिकारी संस्था

संस्था प्रमुखांचे पद्नाम

ठिकाण/पत्ता 

1. 

मिरा-भाईंदर महानगरपालिका   

आयुक्त                                        

मिरा-भाईंदर महानगरपालिका,स्वइंदिरा गांधी भवनदुसरा माळाशिवाजी महाराज मार्गभाईंदर (.)-401101                                                      


कलम 2 एच नमुना ()

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी

शासकीय विभागाचे नांव :- प्रभाग समिती क्र.02


मिरा भाईंदर महानगरपालिका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला

भाईंदर (.), जि.ठाणे-401 101 

कलम 2 (h) (i) (ii) अंतर्गत

 

.क्र. 

लोक प्राधिकारी संस्था

संस्था प्रमुखांचे पद्नाम 

ठिकाण/पत्ता 

1.

 

मिरा-भाईंदर महानगरपालिका

 

प्र.सहा.आयुक्त

प्रभाग समिती क्र.2

 

मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालय क्र.02 डॉबाबासाहेब आंबेडकर भवनपहिला मजला भाईंदर (.), जि.ठाणे-401101



कलम 4 (1) (b) (i)

नमुना ()

अधिकारी कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल

अ.क्रपद नाम अधिकार/ आर्थिक

कोणता कायदा/नियम/शासननिर्णय/परिपत्र क नुसार

1.

प्र.सहा. आयुक्त प्रभाग समिती क्र.2

सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणेप्रभाग समिती क्र.02 कार्यालय क्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बाधकामे अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे कायदेशीर कारवाई करणे. फेरीवाले हटविणे तसेच विवाह नोंदणी करणेमैदाने समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज यांची परवानगी दे मनपा ठरावा नुसार फी वसुल करणे. तसेच मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण करून नियमानुसार हस्तांतरण फी वसुल करणे, किरकोळ नावात दुरुस्ती.प्रभाग समिती क्र.02 चे सचि म्हकामकाज पहाणे.

पी.जी.पोर्टल, आपले सरकार, सेवा हमी कायदयाअंतर्गत नागरिकांच्या पत्रावर कार्यवाही करणे, माहितीचा अधिकार-2005 इ.

1)     महाराष्ट्रमहानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 68 (1) (2) 69(1) (2) अन्वये 2) स्थायी समिती ठरावक्र .17 अन्वये उपरोक्त कायदयाची अंमलबजावणी  करण्यांत आली.

.क्रपदनाम अधिकार-प्रशासकीयकोणत्या कायद्या/नियम/शासननिर्णय परिपत्रक नुसार

1.

प्र. सहा. आयुक्त

प्रभाग समिती क्र.2

प्रभाग समिती क्र. 02 अंतर्गत सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. विविध पध्दतीने   कर्मचा-याकडून कामे करून घेणे  (अतिक्रमण विभाग, प्रभाग समिती क्र.02 कक्षातील सभेचे कामकाज करणे, कर विभागातील विभागीय कार्यालावर नियंत्रण ठेवणे)

1)      महाराष्ट्र.महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 68(1) (2) 69 (1) (2) अन्वये


2) स्थायी समिती ठराव.क्र.17 अन्वये उपरोक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यांत आली.

2.

कनिष्ठ अभियंता तथा क्षेत्र नियंत्रकअनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. तसेच नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.

1)      महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 68 (1) (2) 69 (1) (2) अन्वये 2)स्थायी समिती ठराव

क्र.17 अन्वये उपरोक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यांत आली.

.क्र

पदनाम

अधिकार-फौजदारी

 

कोणत्याकायद्या/नियम/शासन.निर्णय.परिपत्रक.नुसार

1.

 

प्र.सहा. आयुक्त

प्रभाग समिती क्र.2

 

प्रभाग समिती क्र.02 अंतर्गत अतिक्रमण केलेल्या विकासकांवर एम.आर.टी.पी


कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे.

1)

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 68 (1) (2) 69(2) अन्वये 2) स्थायी समिती ठराव क्र.17  अन्वये उपरोक्त कायद्याची 

अंमलबजावणी करण्यांत आली.

2.

 

 

कनिष्ठ अभियंता तथा क्षेत्र नियंत्रक

निरंक

 


महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम  1949 मधील कलम 68 (1) (2) 69 (1) (2) अन्वये 2) स्थायी समिती ठराव क्र.17 अन्वये उपरोक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यांत आली.

3.

 

वरीष्ठ लिपीक

 

निरंक

 

1)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 68 (1) (2) 69 (1) (2) अन्वये 2) स्थायी समिती ठराव क्र.17 अन्वये उपरोक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यांत आली.



.क्रपदनाम अधिकार अर्धन्यायीककोणत्या.कायद्या.नियम.शासन.निर्णय.परिपत्रक.नुसारअभिप्राय
1.प्र.सहाआयुक्त प्रभाग समिती क्र.2निरंक  --
2.कनिष्ठ अभियंता तथा क्षेत्र नियंत्रकनिरंक --
3.वरीष्ठ लिपीकनिरंक --
4.लिपीकनिरंक --

कलम 4 (1) (b) (ii)

नमुना ()

अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तव्याचा तपशिल


अ.क्

अधिकार (पदनाम )

आर्थिक कर्तव्ये

कोणता कायदा/नियम/शासननिर्णय/परिपत्रकानुसार

अभिप्राय

1.

प्र.सहा.आयुक्त

प्रभाग समिती क्र.2

सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.  प्रभाग समिती क्र.01 कार्यालय क्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बाधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे व कायदेशिर कारवाई करणे. तसेच विवाह नोंदणी करणे.  मैदाने समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज यांची  परवानगी देन मनपा ठरावानुसार फी वसुल करणे. तसेच मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण करून नियमानुसार हस्तांतरण फी वसुल करणे, किरकोळ नावात दुरुस्ती. प्रभाग समिती सभा आयोजित करणे. पी.जी.पोर्टल, आपले सरकार, सेवा हमी कायदया अंतर्गत नागरिकांच्या पत्रावर कार्यवाही करणे, माहितीचा अधिकार-2005 इत्यादी.

महाराष्ट्र  महानगरपालिका अधिनियम 1949 सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

-

2.

कनिष्ठ अभियंता तथा क्षेत्र नियंत्रकप्रभाग समिती क्र.02 कार्यालय क्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे व कायदेशिर कारवाई करणे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

3.

वरीष्ठ लिपीक

मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण करून नियमानुसार हस्तांतरण फी वसुल करणे,महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

4.

लिपीक

तसेच विवाह नोंदणी करणे.  मैदाने समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज यांची  परवानगी देन मनपा ठरावानुसार फी वसुल करणे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

.क्र

अधिकार

(पद्नाम)

फौजदारी

कर्तव्ये

कोणत्या कायद्या/नियम/शासननिर्णय परिपत्रक नुसार

अभिप्राय

प्र.सहाआयुक्त

प्रभाग समिती क्र.

प्रभाग समिती क्र. ०२ अंतर्गत अतिक्रमण केलेल्या विकासकावर एम.आर.टी.पी.

कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करणे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ 

सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

-

कनिष्ठ अभियंता तथा क्षेत्र नियंत्रक

निरंक

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

-

वरीष्ठ लिपीक

निरंक

-

-

लिपीक

निरंक

-

-

शिपाई  मजुर

निरंक

-

-


.क्रअधिकार (पदनाम )प्रशासकीय कर्तव्येकोणत्याकायद्या/नियम/शासन/निर्णय/परिपत्रक/नुसारअभिप्राय

1.

प्र.सहा. आयुक्त

प्रभाग समिती क्र.2

प्रभाग समिती क्र. 02 अंतर्गत सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. विविध पध्दतीने                  कर्मचा-याकडून कामे करून घेणे  (अतिक्रमण विभाग, प्रभाग समिती क्र.02 कक्षातील सभेचे कामकाज करणे, कर विभागातील विभागीय कार्यालय यावर नियंत्रण ठेवणे)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

-

2.कनिष्ठ अभियंता तथा क्षेत्र  नियंत्रकअनधिकृत बांधकामे अतिक्रमणे  यांचेवर  नियंत्रण ठेवणे. तसेच नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

3.

वरीष्ठ लिपीक

किरकोळ नावात दुरुस्ती. इतर विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकीय कामे करणे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अधिनियम 1949 सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

-

4.

लिपीक

प्रभाग समिती सभा आयोजित करणे. विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकीय कामे करणे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

-

5.

शिपाई

मालत्ता कर विषयी कामे करणे,   इतर, विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

-

6.

मजुरअनधिकृत बांधकामे अतिक्रमणे  यांचेवर  तोडक कार्यवाही करणे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम

-



क्र

अधिकार (पद्नाम)

अर्धन्यायीक कर्तव्ये

कोणत्या कायद्या/ नियमशासननिर्णय

परिपत्रकानुसार

अभिप्राय 

   1.प्र.सहाआयुक्त प्रभाग समिती क्र.2              निरंक                    -        - 

2. 

वरीष्ठ लिपीक

निरंक

- 

- 

3. 

लिपीक

निरंक

-

- 

4.

शिपाई मजुर

निरंक

-

- 


कलम 4 (1)()(तीन)

नमुना ()

मिरा-भाईंदर महानगरपाकिा प्रभाग समिती क्र.02 या सार्वजनिक प्राधिकरणात निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षक जबाबदारीचे उत्तरदायीत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन

कामाचा प्रकार/नाव)

.

कामाचे,स्वरूपकामाचे टप्पेकालावधी,दिवसकामासाठी.जबाबदार.अधिकारीअभिप्राय

1.

विवाह नोंदणी

अर्ज प्राप्तीनंतर

3 दिवस

लिपिक

--

2.

मंडप परवानगी

अर्ज प्राप्तीनंतर

3 दिवस

लिपिक

वाहतुक शाखेच्या परवानगीने.

3.

मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा हॉल / वर्ग, मंडप, स्टेज यांची  परवानगी

अर्ज प्राप्तीनंतर

3 दिवस

लिपिक

--

4.

अतिक्रमण-अनधिकृत बांधकामे फेरीवाले हटविणे

सर्वेक्षणातआढळलेल्या बांधकामावर किंवा तक्रार अर्ज प्राप्तीनंतर

30 दिवस

कनिष्ठ् अभियंता(ठेका)

फेरीवाला पथक प्रमुख

सुनावणीच्या नंतर आदेश पारीत केल्यानंतर कारवाई केली जाते काही प्रकरणी न्यायालयीन आदेशान्वये.

5.

कर विषयक दुरूस्ती,नावात दुरूस्ती, मालमत्ता हस्तांतरण  करणे,

अर्ज प्राप्तीनंतर

3 दिवस

लिपिक

--

कलम 4 (1)()(चार)

नमुना ()

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या सार्वजनिक प्राधिकरणाध्ये होण-या कामाचे प्रकटीकरण

संघटणाचे लक्ष (वार्षीक)

..

काम /कार्य

कामाचेप्रमाण

आर्थिक लक्ष

दिवस तास पुर्ण करण्यासाठी

तक्रार निवारण अधिकारी

अभिप्राय

--

--

--

--

--

--

--

                                                                                                                                                                                                                                                           

कलम 4 (1) () (पाच)

नमुना ()

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या सार्वजनिक प्राधिकरणाध्ये होण-या कामाशी सेबधित कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रके

.

सूचना पत्रकानुसार दिलेले विषय 

संबंधित शासकिय निर्णय/ कार्यालयीन आदेश/ नियम वगैरेचा क्रमांक तारीख

अभिप्राय.असल्यास

 

 

निरंक

--

 

--

 

कलम 4 (1)() (सहा)

नमुना ()

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या दस्ताऐवजाची यादी

 

.

दस्ताऐवजाचा प्रकार

विषय

नोंदवही क्रमांक

प्रमुख बाबीचा तपशिलवार विषय

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

1.

नोटीस रजिस्टर

अतिक्रमण अनधिकृत बांधकाम

1

अनधिकृत बांधकामाचे अनुषंगाने करावयाच्या

5 वर्ष

2.

कारवाई रजिस्टर 

अनधिकृत बांधकाम 

1

अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईबाबत

5 वर्ष

3.

तक्रार रजिस्टर 

दैनंदिन येणा-या पत्रांची नोंदवही

1

दैनंदिन येणा-या तक्रारी

5 वर्ष 

4.

समाज मंदीर बुकींग रजिस्टर

दैनंदिन येणा-या पत्रांची नोंदवही

1 

दैनंदिन येणा-या तक्रारी

3 वर्ष 

5.

विवाह नोंदवही 

विवाह नोंदणी

1 

दैनंदिन होणा-या विवाह नोंदणी

60 वर्ष







कलम 4 (1) () (सात)


 

.

सल्लामसलतीचा विषय 

कार्यप्रणालीचे वितृत वर्णन

कोणत्या अधिनियम नियम परिपत्रकाद्वारे 

पुर्नविलोकनाचा काळ 

1.

निरंक 

निरंक 

निरंक

निरंक 


   

कलम 4 (1) () (आठ)

नमुना ()

 प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयाच्या समित्या / परिषदा/ मंडळाच्या बैठकीचे तपशिल प्रकाशीत करणे 

.क्र

समितीचे नांव

समितीचेसदस्य 

समितीचे.उद्दिष्ट

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही 

सभेचा कार्यवृत्तांत

(कोणाकडे उपलब्ध)

1 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला

भाईंदर (.) जि.ठाणे-401101

प्रभाग समिती क्र.2

12

प्रभाग समिती क्र.2अंतर्गतयेणारी कामे

महिन्यातून 1 वेळा 

नाही

नगरसचिव

कलम 4 (1) () (आठ)

नमुना ()

.क्र

अधिसभेच नांव

सभेचे सदस्य

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही 

सभेचा कार्यवृत्तांत

(कोणाकडे उपलब्ध)

1

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक 


कलम 4 (1) () (आठ)

नमुना ()

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र. 02 या कार्यालयाच्या अधिसभाचे यादी प्रकाशित करणे   


.क्र

परिषदेचे नांव

परिषदेचे सदस्य

परिषदेच उद्दिष्ट

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत

(उपलब्ध)

1 

निरंक

निरंक

निरंक

निरंक 

निरंक 

निरंक 


 कलम 4 (1) () (आठ)

नमुना ()

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे

 

.क्र

संस्थेचे नांव

संस्थेचे सदस्य

संस्थेचे उद्दिष्ट

किती वेळा घेण्यात येते 

सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत

(उपलब्ध)

1

निरंक

निरंक 

निरंक

निरंक 

निरंक 

निरंक


  कलम 4 (1)
() (अकरा)
मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयाचे दि. 1 एप्रिल ते दि 31 मार्च या काळासाठीचे मंजुर अंदाजपत्रक खर्चाचा तपशिल यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

.क्

अंदाज पत्रकीय शिर्षाचे वर्णन

अनुदान 

नियोजितवापर

अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रूपयात 

अभिप्राय

1.

निरंक

निरंक

निरंक 

निरंक 

निरंक 


कलम 4 (1) () (बारा)

नमुना ()

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती 2023-2024 या वर्षासाठी प्रकाशित करणे.

सदरचे मुद्दे लागु नाही.


कलम 4 (1) () (बारा)

नमुना ()

 

प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती 2023-2024 या वर्षासाठी प्रकाशित करणे

.क्र

लाभार्थिंचे नाव पत्ता 

अनुदान/लाभ यांची रक्क्म/स्वरूप 

निवड पात्रतेचे निकष 

अभिप्राय

1.

सदरचे मुद्दे लागु नाही.


कल़म 4 (1)

() (तेरा)

 प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयातून मिळालेल्या कोणत्याही सवलती परवाना किंवा अधिकार पत्र यांची चालु वर्षासाठी मिळालेल्या लाभार्थिंचा तपशिल

.क्र

परवान धारकाचेनाव

परवान्याचा प्रकार

परवाना क्रमांक

दिनांका पासून

दिनांका पर्यत

साधरण अटी

परवाण्याची विस्तृत माहीती 

 

सदरचे मुद्दे लागु नाही.


कलम 4 (1)

() (चौदा)

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयात इलेट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहीती

.क्र

दस्तऐवजाचा प्रकार

विषय

कोणत्या इलेट्रॉनिक नमुन्यात माहीती साठवलेली आहे

माहीती मिळवण्याची पध्दती

जबाबदार व्यक्ती 

 1

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक 

 

कलम 4 (1)

() (पंधरा)

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे

.क्र

सुविधेचा प्रकार

वेळ

कार्य पध्दती

ठिकाण 

जबाबदार व्यक्ति/ कर्मचारी

तक्रार निवारण

1.

भेटण्याच्या वेळेसंबंधी माहीती

सकाळी

11 ते 1.30

--

प्रभाग समिती कार्यालय क्र.02

प्र. सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी

प्रभाग समिती क्र.2

--


कलम 4 (1) () (सोळा)

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयातील शासकीय माहीती अधिकारी / सहा.शासकीय अधिकारी/अपीलीयप्राधिकारी

(तथा लोक प्रधिकाराच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहीती प्रकाशित करणे.

शासकीय माहीती अधिकारी

()

.क्र

शासकीय माहीती अधिका-याचे नाव

पदनाम 

कार्यक्षेत्र

पत्ता फोन 

. मेल 

अपिलीय  प्राधिकारी

1. 

श्रीम. लॉरेटा घाडगे

प्र.सहा. आयुक्त

प्रभाग समिती क्र.2

प्रभाग समिती अंतर्गत येणरे क्षेत्र

02228144250

ward02@mbmc.gov.in

मा.उप-आयुक्त

(अतिक्रमण)


सहा. शासकीय माहीती अधिकारी

()

.क्र

सहा. शासकीय माहीती अधिका-याचे नाव

पदनाम 

कार्यक्षेत्र 

पत्ता फोन

. मेल 

अपिलीय  प्राधिकारी 

1. 

श्री. चंचल ठाकरे

कनिष्ठ अभियंता

प्रभाग समिती क्र.2

प्रभाग समिती अंतर्गत येणारे क्षेत्र

02228144250

ward02@mbmc.gov.in

विभाग प्रमुख (अति.)

2

श्री. शरद तांडेल /  श्री. सचिन गोसावी

लिपीक

प्रभाग समिती अंतर्गत येणारे क्षेत्र

02228144250 

ward02@mbmc.gov.in

उपायुक्त (कर)

अपिलीय अधिकारी

()

.क्र

अपिलीय अधिका-याचे नाव 

पदनाम 

कार्यक्षेत्र

पत्ता फोन 

. मेल 

यांच्या अधिनस्त शासकीय माहीती अधिकारी

1. 

श्री. नरेंद्र चव्हाण

विभाग प्रमुख  (अति.)

प्रभाग समिती अंतर्गत येणारे क्षेत्र

02228192828 

--

प्र. सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी

प्रभाग समिती क्र.2

2. 

श्री. प्रसाद शिंगटे

उपायुक्त्‍(कर विभाग)

प्रभाग समिती अंतर्गत येणारे क्षेत्र 

02228192828 

--

कर

निरिक्षक



अधिकारी व कर्मचारी यांचा कर्तव्यसुची तपशील

ठेका पध्दतीने कार्यरत कर्मचारी

.क्र.
विभागाचे नाव
उपविभागीय कार्यालयाचे नाव
कर्मचाऱ्याचे नाव
सोपविलेले कामकाज
1
प्रभाग समिती क्र.2
संगणक चालक तथा लिपीकश्री. विनय भोईरकर विभागातील संगणकीय कामकाज इतर कार्यालयीन कामकाज(मालमत्ता हस्तांतरण नोंदी, नावात दुरुस्ती प्रकरणे) तसेच कर वसुलीचे रिपोर्ट तयार करणे. पत्रव्यवहार  सहा. आयुक्त यांचे कार्यालयीन कामकाज करणे. सेवा हमी कायदया अंतर्गत नागरिकांच्या पत्रावर कार्यवाही करणे.
2
प्रभाग समिती क्र.2
संगणक चालक तथा लिपीक
श्री. सुरेखा निलेश राजपुरीया

जन्म-मृत्यु प्रमाणपत्र देणे, ऑफीस पध्दतीने आवकजावकचे कामकाज करणे  कर विभागातील संगणकीय कामकाज  इतर कामकाज

सेवा हमी कायदया अंतर्गत नागरिकांच्या पत्रावर कार्यवाही करणे.

अतिक्रमण विभाग : -

अ.क्र.
पदभार कामाचे स्वरुप
1कनिष्ठ अभियंता (ठेका)
प्रभाग समिती क्र.2 कार्यक्षेत्रातून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे तसेच पाहणी अहवाल पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.
2सफाई कामगार
अनधिकृत बांधकाम पाहणी अहवाल, पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे. माहिती अधिकार पत्राना उत्तर देणे. तोडक कारवाईची बिले बजावून वसुली करणे.
3
फेरीवाला.पथक.प्रमुख
प्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्रातील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले हटविणे व अहवाल सादर करणे.

4

शिपाईआवक-जावक पत्राची नोंद घे संबधित विभागास वर्ग करणे.
5शिपाईकर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन करदात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
6सफाई कामगारअनधिकृत बांधकाम पाहणी अहवालपंचनामा सादर करणे नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे. माहिती अधिकार पत्राना उत्तर देणे. तोडक कारवाईची बिले बजावून वसुली करणे.
7सफाई कामगार
बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
8सफाई कामगार
बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
9सफाई कामगार
बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
10मजूर
बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
11सफाई कामगार
बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
12सफाई कामगार
बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
13सफाई कामगार
बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
14सफाई कामगार
बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
15सफाई कामगार
बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग

मिरा-भाईंदर महानगरपाकिा प्रभाग समिती क्र.02 या सार्वजनिक प्राधिकरणात निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षक व जबाबदारीचे उत्तरदायीत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन कामाचा प्रकार/नाव)


अ.क्र.
कामाचे.स्वरूप
कामाचे टप्पे
कालावधी.दिवस
कामासाठी.जबबदार.अधिकारी
अभिप्राय
1.
विवाह नोंदणी
अर्ज प्राप्तीनंतर
3 दिवस
प्रभाग अधिकारी

2.
मंडप परवानगी
अर्ज प्राप्तीनंतर
3 दिवस
प्रभाग अधिकारी
वाहतुक शाखेच्या परवानगीने.
3.
मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा हॉल / वर्ग, मंडप, स्टेज यांची  परवानगी
अर्ज प्राप्तीनंतर
3 दिवस
प्रभाग अधिकारी

4.
अतिक्रमण- अनधिकृत बांधकामे व फेरीवाले हटविणे
सर्वेक्षणात आढळलेल्या बांधकामावर किंवा तक्रार अर्ज प्राप्तीनंतर
30 दिवस
प्रभाग अधिकारी
सुणावणीचे नंतर आदेश पारीत केल्यानंतर कारवाई केली जाते.व काही प्रकरणी न्यायालयीन आदेशान्वये.
5.
कर विषयक दुरूस्ती, नावात दुरूस्ती, मालमत्ता हस्तांतरण  करणे,
अर्ज प्राप्तीनंतर
3 दिवस
प्रभाग अधिकारी

6परवानाअर्ज प्राप्तीनंतरदिवसप्रभाग अधिकारी---

कर विभाग, प्रभाग क्र.2 : -

अ.क्र.
कामाचा तपशिल
कालावधी
संपर्क अधिकारी
1
लोक प्रतिनिधी/नागरिकांच्या पत्रव्यवहारावर कारवाई करणे/उत्तर देणे
7 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
2
नविन कर आकारणी करणे
15 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
3
पुन: कर आकारणी करणे
(15 दिवस)
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
4
सदनिकेमध्ये चटई क्षेत्रफळामध्ये दुरुस्ती
3 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
5
मालमत्ता कर (असेसमेंट) उतारा देणे
3 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
6
मालमत्तेच्या वापरात बदल केल्यास दस्तऐवजाचे आधारे कर निर्धारणामध्ये बदल करणे
15 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
7
वारसाने मालमत्ता हस्तांतरण नोंद करणे
20 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
8
दस्तऐवजाचे आधारे मालमत्ता हस्तांतरण करुन नावात बदल करणे/खरेदी विक्रीचे हस्तांतरण  करणे
15 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
9
कर आकारणी बाबत प्राप्त तक्रार
30 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
10
मालमत्ता कराच्या बिलाची नक्कल
1 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
11
मालमत्ता कराच्या पावतीची नक्कल
3 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
12
कराची मागणी पत्रे तयार करणे
3 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
13
मालमत्ता कर भरल्याचा दाखला किंवा थकबाकी नसल्याचा दाखला
3 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
14
कर आकारणी नावात दुरुस्ती
7 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
15
थकबाकी नसल्याचा (ना-हरकत) दाखला
3 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
16
कर आकारणी बाबत आक्षेप नोंदविणे
21 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
17
स्वयंमुल्य कर निर्धारण करणे (Self Assessment)
15 दिवस
प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक

  मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या दस्ताऐवजाची यादी : - 

अ.क
दस्ताऐवजाचा प्रकार 
विषय  
नोंदवही क्रमांक 
प्रमुख बाबीचा तपशिलवार विषय 
सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
1.
नोटीस रजिस्टर
अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम
1
अनधिकृत बांधकामाचे अनुषंगाने करावयाच्या
5 वर्ष
2.
कारवाई रजिस्टर
अनधिकृत बांधकाम
1
अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईबाबत
5 वर्ष
3.
तक्रार रजिस्टर
दैनंदिन येणा-या पत्रांची नोंदवही
1
दैनंदिन येणा-या तक्रारी
5 वर्ष
4.
समाज मंदीर बुकींग रजिस्टर

1


5.
विवाह नोंदवही
विवाह नोंदणी
1
दैनंदिन होणा-या विवाह नोंदणी
60 वर्ष
6परवाना नोंदवहीपरवाना1दैनंदिन होणा-या परवाना नोंदणी15 वर्ष
7जन्म-मृत्यु रजिस्टरजन्म-मृत्यु प्रमाणपत्र1दैनंदिन होणा-या जन्म-मृत्यु नोंदणी60 वर्ष
अ.क
सल्लामसलतीचा विषय 
कार्यप्रणालीचे वितृत वर्णन 
कोणत्या अधिनियम/ नियम परिपत्रकाद्वारे
पुर्नविलोकनाचा काळ 
1.
निरंक 
निरंक 
निरंक 
निरंक 


 मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयाच्या समित्या / परिषदा/ मंडळाच्या बैठकीचे तपशिल प्रकाशीत करणे

 

अ.क्र
समितीचे नांव
समितीचे सदस्य 
समितीचे उदिष्ठ 
किती वेळा घेण्यात येते 
सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही 
सभेचा कार्यवृत्तांत (कोणाकडे उपलब्ध)

डॉ.बाबासाहेब.आंबेडकर.भवन, पहिला मजला भाईंदर (प.) जि.ठाणे-401101 प्रभाग समिती क्र.2
12
प्रभाग.समिती.क्र.2अंतर्गत.येणारी.कामे
महिन्यातून वेळा
नाही
नगरसचिव

नमुना (ब) : -

अ.क्र
अधिसभेचे नांव
सभेचे सदस्य
किती वेळा घेण्यात येते  
सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही 
सभेचा कार्यवृत्तांत (कोणाकडे उपलब्ध)
1
निरंक
निरंक
निरंक
निरंक
निरंक


मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र. 02 या कार्यालयाच्या अधिसभाचे यादी प्रकाशित करणे : - 

अ.क्र
परिषदेचे नांव
परिषदेचे सदस्य 
परिषदेच उदिष्ठ 
किती वेळा घेण्यात येते 
सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही 
सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
1
निरंक
निरंक
निरंक
निरंक
निरंक
निरंक


मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे : - 

 अ.क्र
संस्थेचे नांव
संस्थेचे सदस्य
संस्थेचे उदिष्ठ
किती वेळा घेण्यात येते 
सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही 
सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
1
निरंक
निरंक
निरंक
निरंक
निरंक
निरंक

शासन निर्णय:-


>> राज्यातील नागरी भागात अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनासाठी उपाययोजना
>> राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांवर, अतिक्रमणांवर सनियंत्रण ठेवण्यासाठी व आळा घाळण्यासाठी सर्व नियोजन प्राधिकरणे, विशेष नियोजन प्राधिकरणे यांना महाराष्ट्
>> महानगरपालिका, नगरपरिषदांमध्ये काम करणाऱ्या नगर रचना व मुल्यनिर्धारण विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्ये व कर्तव्यांबाबत
>> अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स यासंदर्भात करावयाच्या कारवाईबाबत. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयाची अंमलबजावणी.
>> रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्याबाबत.

परिपत्रके:-


>> महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम(MRTP) कायद्याअंतर्गत अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करणे बाबत_1006
>> महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम (MRTP) कायद्यांर्गत अनधिकृत बांधकामांविरुध्द कारवाई करणेबाबत._0001
>> शासकीय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कासित करणे, फिर्याद दाखल करणेबाबत. (दि.07 सप्टेंबर, 2010)_0001
>> शासकीय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कासित करणे, फिर्याद दाखल करणेबाबत. (दि.10 आक्टोंबर, 2013)_0001
>> रस्यावर व उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व्यक्तींचे पावसाळ्यामध्ये निष्कासन न करणेबाबत व पावसापासून संरक्षण करणेबाबत. (दि.23.06.2023)_0001
>> अनधिकृत धार्मिक स्थळांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत. (दि.05 नोव्हेंबर, 2016)_0001
>> शासकीय, निम-शायकीय किंवा खासगी जमिनींवरील अनधिकृत झोपडपट्ट्या व अन्य बांधकामे पावसाळ्यात न तोडण्याबाबत. (दिनांक 29 जून, 2021)
>> पावसाळ्यात अनधिकृत बांधकामे  न पाडण्याबाबत. (दिनांक 31 मे, 2005)
>> जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतीबाबत पावसाळ्यापुर्वी करावयाची कार्यवाही._0001
>> अनधिकृत बांधकामांमुळे होणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांची फसवणुक रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना.
>> अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स यासंदर्भात करावयाच्या कारवाईबाबत. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयाची अंमलबजावणी. (दि.18 फेब्रुवारी, 2017)_0001

 

अनधिकृत बांधकामाचा तपशील :-

>> प्रभाग  मधील अनधिकृत बांधकामाचा तपशील 2024-25
>> प्रभाग  मधील अनधिकृत बांधकामाचा तपशील 2023-24
>> प्रभाग  मधील अनधिकृत बांधकामाचा तपशील 2022-23
>> प्रभाग  मधील अनधिकृत बांधकामाचा तपशील 2021-22
>> प्रभाग  मधील अनधिकृत बांधकामाचा तपशील 2020-2

अनधिकृत बांधकाम माहिती  : -

>> प्रभाग क्र. २ मधील अनधिकृत बांधाकामांची यादी सन २०२४-२०२५
>> बेवारस व पडिक वाहनांची प्रभाग निहाय यादी सन २०२३-२४
>> प्रभाग निहाय अनधिकृत बांधकामाची यादी वृत्तपत्रात प्रसिध्द करणेबाबत. २०२३-२४
>> प्रभाग क्र.०२ च्या कार्यक्षेत्रातील ३० वर्षापेक्षा जास्त आर्यमान असलेल्या इमारती बाबत सी १, सी २ ए, सी २ बी, सी ३) वर्गीकरण (सन २०२३-२४)
>> धोकादायक इमारतींची यादी ३० वर्षापेक्षा जास्त
>> प्रभाग निहाय अनधिकृत बांधकामाची यादी २०२२-२३

धोकादायक इमारतींची यादी :-

>> प्रभाग समिती क्र.०२ च्या कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी २०२३-२४
>> प्रभाग समिती क्र.०२ चे कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतीची यादी

प्रभाग समिती क्र.०३ कार्यक्षेत्राअंतर्गत देण्यात आलेल्या दुरुस्ती परवानगी व वेदरशेड परवानगीची माहीती खालीलप्रमाणे

>> प्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्राअंतर्गत देण्यात आलेल्या दुरुस्ती परवानगीची माहीती
>> प्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्राअंतर्गत देण्यात आलेल्या वेदरशेड परवानगीची माहीती

इतर माहिती :-

>> अनधिकृत धार्मिक स्थळांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत
>> प्रकरण ९१ भाईंदर पूर्व व मिरारोड ते चेना विभागातील बाजार वसुली अभिकर्ता (एजंट) नेमणुकीबाबत
>> मिरारोड ते चेना विभागातील आठवडी सोमवार बाजार नागरिकांच्या असंतोष  च्या कारणाने बंद करणे बाबत
>> प्रभाग क्र.२ मंडप / पेंडॉल तपासणी बाबत
>> प्रभागनिहाय अनधिकृत बांधकामाची यादी - बजावण्यात आलेली नोटीस