1.मनपाचे संकेतस्थळ विकसीत करणेबाबत पर्यवेक्षण करणे 2. ई-गवर्नन्स संबंधी सर्व कार्यवाही करणे.
3.मनपाच्या संगणक विभागासंबंधी तांत्रिक सल्लागार नेमणे बाबत कार्यवाही करणे. 4.मनपाच्या नेटवर्किंग संबंधी सर्व कार्यवाही बाबत पर्यवेक्षण करणे.
5.LOCAL.AREA.NETWORKING संबंधी सर्व कार्यवाही करणे.
6. WIDE AREA
NETWORKING संबंधी पर्यवेक्षण करणे.
7. परवाना विभाग संगणकीकरणा संबंधी पर्यवेक्षण करणे.
8. मालमत्ता कर संगणक आज्ञावली विकसीत करणेबाबत कार्यवाही करणे.
9.संगणकीकृतवन किल्कअटेन्डं.सहजेरीपत्रक बाबत कार्यवाही करणे
10. पाणी पुरवठा विभाग संगणकी करणासंबंधी सर्व कार्यवाही करणे.
11. मनपाच्या विविध विभागांना संगणक पुरवठा करणे.
12. मनपाच्या विविध विभागांना प्रिंटर पुरवठा करणे.
13. मनपाच्या विविध विभागाचे नेटवर्किंग करणे.
14. मनपाच्या कर्मचाऱ्यांना संगणक आज्ञावलीचे प्रशिक्षण देणे.
15. आपले सरकार पोर्टलबाबत मनपाच्या विभागांना प्रशिक्षण देणे.
16. पी. जी. बाबत मनपाच्या विविध विभागांना प्रशिक्षण देणे.
17. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत संगणक आज्ञावली विकसीत करणे.
18. नगररचना विभागासाठी संगणक आज्ञावली विकसीत करणे.
19. IT विभागामधून आलेल्या सुचनांची अमंलबजावणी करणे.
20.स्थानिक संस्था कर विभागाची संगणकआज्ञावली विकसीत करणे.
21. तक्रार संगणक आज्ञावली विकसीत करणे.
22. आवक जावक संगणक आज्ञावली विकसीत करणे.
23. जन्म मृत्यु विभागाची संगणक आज्ञावली विकसीत करणे.
24. विविध संगणक आज्ञावलीसाठी होस्टींग सेवा पुरवठा करणे.
25. बायोमेट्रीक मशीन पुरवठा, देखभाल व दुरुस्ती करणे.
26. ऑनलाईन मॉनिटरींग सिस्टीम विकसीत करणे.
27. विविध विभागांचे अभिलेख स्कॅनिंग डिजीटायझेशन करणे.
28. विविध विभागातील प्रस्ताव,खर्च,स्पील ओवर,गोषवारा , कार्यादेश, करारनामा,Works Geo Tracking इतर नोंदीसाठी संगणक आज्ञावली विकसीत करणे.
29. महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या सर्व ई-निविदा मनपाच्या व शासनाच्या ई-निविदा संकेतस्थळावर प्रसिध्द करणे,ई-निविदा स्विकारणे, ऑनलाईन निविदा उघडणे व ई-निविदा प्रणालीतील आवश्यक सर्व कार्यवाही करणे.
30. ई-निविदा संकेतस्थळावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
31. महानगरपालिकेने केलेल्या जी.आय.एस.सर्व्हेक्षण आज्ञावली देखभाल व दुरुस्ती करणे.
32. सार्वजनिक बांधकाम विभागाची मोबाईल प्रोजेक्ट ट्रॅकिंग आज्ञावली देखभाल वदुरुस्ती करणे.
33. संगणक प्रणालीबाबत विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांना संगणक प्रणालीबाबत योग्य ते मार्गदर्शन करणे.
34. संगणक प्रणालीचा वापर करुन विभाग कार्यालयातील कामे संगणकीय करुन घेणे.
35. विभाग कार्यलयातील संगणक प्रणालीमध्ये आलेले दोष दुर करणे.
36. वरील सर्व कामाबाबत मा. उपायुक्त सोा. यांना रिपोर्ट सादर करणे. |