• मिरा भाईंदर महानगरपालिके मध्ये स्वागत आहे
Mahatma Gandhi

मिरा भाईंदर महानगरपालिका

Swachh Bharat

सामान्य प्रशासन विभाग

 

विभाग प्रमुख दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ई- मेल
सुनील यादव 

०२२-२२८१९२८२८  विस्तारीत क्रमांक १३६ / १४८ 

gad@mbmc.gov.in

 

प्रस्तावना : -

महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग हा शासन आणि प्रशासन मधील दुवा आहे. शासनाकडून विविध GR पारीत होऊन महानगरपालिकेकडे कार्यवाहीकरिता पाठविले जातात. सदर सर्व GR परिपत्रकांची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी संबधित विभागात आदेशित करुन कार्यवाही करुन घेतली जाते. शासनाकडील महत्वाच्या राष्ट्रीय कामामध्ये आर्थिक गणना कार्यवाही प्रभावीपणे होणेकरिता (सा.प्र.) विभागाकडून कार्यवाही प्रस्थापित केली जाते. तसेच मा. आयुक्त, उपआयुक्त (मु.) यांचेकडील आदेशांची अमंलबजावणी संबधित विभागाकडून करण्याबाबतची कार्यवाही केली जाते. लोकशाही दिनी नागरिकांच्या प्राप्त तक्रारीवर प्रभावीपणे कार्यवाही करणे करिता संबधित विभागाकडून कार्यपूर्तीचा अहवाल प्राप्त केला जातो. राष्ट्रीय सण साजरा करण्याचा सदरची कार्यवाही सा. प्र. विभागाकडून केली जाते. माहिती अधिकारातील व्दितीय अपिले याबाबतची कार्यवाही संबधित विभागांना पत्रे देऊन केली जाते. कर्मचाऱ्यांच्या मेडीक्लेम बाबतची कार्यवाही सामान्य प्रशासनतर्फे केली जाते.

कर्तव्य व कामकाज : - 

प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. कार्यालयीन दैनंदिन कामकाजावर पर्यवेक्षण करणे. अधिकारी कर्मचारी यांचे आस्थापना विषयक सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे. कोकण विभागीय आयुक्त यांचेकडील लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे.

माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्राप्त झालेल्या अर्जावर विहित मुदतीत कार्यवाही करणे. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांना विहित मुदतीत उत्तर देणे. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांबाबत सर्व विभागाचा आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुख यांना कार्यवाही बाबत पत्र व्यवहार करणे. माहितीच्या अधिकारासंदर्भात जिल्हा लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय ग्रुप विमा योजनेबाबतची कार्यवाही करणे. सामान्य प्रशासन विभागाकडील निविदाबाबतची कार्यवाही करणे. सामान्य प्रशासन विभागाकडील अर्थसंकल्पाबाबत कार्यवाही करणे व लेखापरिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे. विभागानूसार जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नेमणूक करणे वार्षिक प्रशासन अहवाल बाबत कार्यवाही करणे. आर्थिक गणनेचे काम पाहणे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे या राष्ट्रीय सणांचे ध्वजरोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे व अधिकारी / कर्मचाऱ्यांना सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या बाबत मा. उपायुक्त (मु.) यांच्या मंजूरीने आदेश देणे. सहा. आयुक्त यांच्याकडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे. मा. उपायुक्त, (मु.), सहा. आयुक्त (सा.प्र.) यांनी वेळोवेळी सोपवलेली कामे करणे आर्थिक गणनेचे काम पाहणे.

महानगरपालिका लोकशाही दिनी प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी देऊन कार्यवाही बाबतची गोषवारा तयार करणे व लोकशाही दिनी मा. आयुक्त सो. / उपायुक्त (मु.) यांना सादर करणे. माहितीच्या अधिकारासंदर्भात प्रत्येक महिन्याच्या जिल्हा लोकशाही दिनाच्या आढावा बैठकीकरिता सर्व विभागाची नमुना प्र-पत्रामध्ये माहिती संकलीत करून बैठकी करिता गोषवारा तयार करणे. माहितीच्या अधिकारातील प्र-पत्राबाबत वार्षिक अहवाल शासनास पाठविणे. अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. लेखापरिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे. सहा. आयुक्त, (सा.प्र.) यांचे कडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे. दैनंदिन पत्रव्यवहार आवक नोंदीनूसार संबंधित विभागास देणे. आवक-जावक रजिस्टर अद्यावत ठेवणे. माहिती अधिकार खालील प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागास कार्यवाहीसाठी देणे. माहितीच्या अधिकाराचे नोंदणी आवक रजिस्टर अद्यावत ठेवणे. कार्यालयीन आदेश / परिपत्रक, शासन निर्णयची नस्ती अद्यावत ठेवणे. सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित शासकिय, महापौर, नगरसेवक, नागरीक यांच्या पत्रांना उत्तरे देणे. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे. अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

 

विभागीय पारूप आराखडा :- 

आयुक्त

अतिरिक्त आयुक्त (सा.प्र.)

 

उपायुक्त (सा.प्र.)

सहाआयुक्त (सा.प्र.) 

कार्यालयीन अधिक्षक

लिपीक

ठेका संगणक चालक तथा लिपीक 

शिपाई  सफाई कामगार

 

कर्मचारी माहिती :- 

.क्र.

कर्मचाऱ्यांचे नाव

पदनाम

1

श्री. सुनिल यादव

सहा. आयुक्त

2

श्री. जितेंद्र कांबळे

कार्यालयीन अधिक्षक

3

श्री. निल डीसूजा

लिपीक

4

श्रीम. दिपिका संखे

लिपीक

5

श्री. हितेन पाटील

ठेका संगणक चालक

6

श्रीम. शामल घरत

ठेका संगणक चालक

7

श्री. कुंजन पाटील

शिपाई

8

श्री. दत्ता राख

शिपाई

9

श्री. भारत सोलंकी

सफाई कामगार

10

श्री. आकाश वाल्मीकी

सफाई कामगार

 

जॉब चार्ट  (स्थायी कर्मचारी ) :- 

 

.क्र.

 

विभागाचे नाव

 

उपविभागीय 

कार्यालयाचे नाव

 

कर्मचाऱ्याचे 

नाव

 

सोपविलेले कामकाज

1

सामान्य प्रशासन विभाग

-

श्री. निल डिसोजा,

लिपीक                                                    

 

     1. ई-ऑफस प्रणालीवरील प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे.

      2. माहितीच्या अधिकारातील प्र-पत्राबाबत वार्षिकअहवाल शासनास  पाठविणे.

      3. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे.

     4. वैद्यकीय प्रतिपूर्ती विमा या कामाकाजावर प्रस्ताव सादर करणे

     5.  विभागानूसार जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नेमणूक करणेसाठी प्रस्ताव 

सादर करणे.

     6.  शासन पत्रव्यवहार आवक नोंदीनूसार संबंधित विभागास देणे.

      7.व्हि. व्हि आय पी मान्यवरांच्या दौराऱ्याबाबत प्राप्त पत्रावर 

राज्यशिष्टाचारानुसार उपययोजना करिता संबंधित विभागास आदेश 

काढुन वरिष्ठांच्या शेऱ्यानुसार संबंधित विभागास मेलव्दारे/ ई-ऑफिसव्दारे 

कळविणे.

     8.  पी.जी पोर्टल, आपले सरकार , जी. आर.एम.एस ऑनलाईन पोर्टल

दैनंदिन तपासणे व प्राप्त अर्जावर वरिष्ठाच्या निदर्शनानुसार कार्यवाही करणे.

      9.   26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे या राष्ट्रीय सणांचे ध्वजरोहणाच्या 

कार्यक्रमाचे आयोजन करणेसाठी व अधिकारी / कर्मचाऱ्यांना सोपविण्यात

येणाऱ्या जबाबदाऱ्या सोपविणेसाठी प्रस्ताव सादर करणे.

      10.  विभागानूसार जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची 

नेमणूक करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.

      11.  माहिती अधिकार खालील प्राप्त झालेले तक्रार अ र्ज संबंधित 

विभागास कार्यवाहीसाठी देणे.

     12.  माहितीच्या अधिकाराचे नोंदणी आवक रजिस्टर अद्यावत ठेवणे.

     13.  विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

     14.   कार्यालयीन आदेश / परिपत्रक, शासन निर्णयची नस्ती अद्यावत

 ठेवणे.सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित शासकिय, महापौर, नगरसेवक,

नागरीक यांच्या पत्रांना उत्तरे देणे.

2

सामान्य प्रशासन विभाग

-

 

श्रीम. दिपीका संखे,

बालवाडी शिक्षिका

तथा लिपीक   

      1.  ई-ऑफस प्रणालीवरील प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे.

     2. सी.एम.ओ प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागास 

कार्यवाहीसाठी देणे.

      3.  कार्यालयीन आदेश / परिपत्रक, शासन निर्णयची नस्ती अद्यावत 

ठेवणे.सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित शासकिय, महापौर, 

नगरसेवक, नागरीक यांच्या पत्रांना उत्तरे देणे.दैनंदिन पत्रव्यवहार आवक 

नोंदीनूसार संबंधित विभागास देणे.

      4. आवक-जावक रजिस्टर अद्यावत ठेवणेव मासिक गोषवारा तयार 

करणे.

      5. माहिती अधिकार खालील प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित 

विभागास कार्यवाहीसाठी देणे.

     6  माहितीच्या अधिकाराचे नोंदणी आवक रजिस्टर अद्यावत ठेवणे. 

कार्यालयीन आदेश / परिपत्रक, शासन निर्णयची नस्ती अद्यावत ठेवणे.

3

सामान्य प्रशासन विभाग

-

 

श्री.दत्ताराख,‍शिपाई

 

     1.विभाग प्रमुख वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

4

सामान्य प्रशासन विभाग

-

 

श्री.कुंजन पाटील

सफाई कामगार

 

     1. विभाग प्रमुख/ वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

 

5

सामान्य प्रशासन विभाग

-

 

कु.भारत सोलंकी

सफाई कामगार

 

      1. विभाग प्रमुख/ वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

 

6.

सामान्य प्रशासन विभाग

-

श्री.आकाश वाल्मिकी

सफाई कामगार

      1. विभाग प्रमुख/ वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

 

ठेका पध्दतीने कार्यरत कर्मचारी :- 

.क्र.

विभागाचे नाव

उप विभागीय

 कार्यालयाचे नाव

कर्मचाऱ्याचे नाव

सोपविलेले कामकाज

1

सामान्य प्रशासन 

विभाग

 

कु.हितेन अरूण पाटील,

संगणक चालक तथा लिपीक

1.मिरा भाईंदर महानगरपालिका नोडल अधिकारी यांचे केंद्र शासनाचा माहिती अधिकार अधिनियम 2005

अन्वये ऑनलाईन माहिती अधिकार आयडी वेळोवेळी तपासणे व वरिष्ठाच्या शेऱ्यानुसार संबंधित

विभागास वर्ग करणे.

2. ऑनलाईन माहिती अधिकार संबंधित नागरिकांचे वेळोवेळी येणाऱ्या विचारण्यांची पुर्तता करणे.

3. व्हि. व्हि आय पी मान्यवरांच्या दौराऱ्याबाबत मेल तपासणे व राज्यशिष्टाचारानुसार उपययोजना करिता 

संबंधित विभागास आदेश काढुन वरिष्ठांच्या शेऱ्यानुसार संबंधित विभागास मेलव्दारे कळविणे.

4. पी.जी पोर्टल, आपले सरकार , जी. आर.एम.एस ऑनलाईन पोर्टल दैनंदिन तपासणे व प्राप्त अर्ज 

वरिष्ठाच्या निदर्शनास देणे.

5. शासन निर्णय दैनंदिन तपासणे व वरिष्ठांच्या निदर्शनास आणणे.

6. ऑनलाईन बजेट तरतुदीनुसार वैदयकीय प्रतिपूर्ती/ किरकोळ/ अग्रीम देयकांची बजेट वेबसाईटवर 

नोंद घेणे करणे..

8. दुरध्वनी विभागातील संगणकीय कामकाज करणे.

9. संगणकावर वरिष्ठांनी नेमून दिलेले सर्व कामकाज पाहणे.

 

2

 

सामान्य प्रशासन 

विभाग

 

 

श्रीम.शामल घरत जोशी,

संगणक चालक तथा लिपीक

1.मिरा भाईंदर महानगरपालिका नोडल अधिकारी यांचे केंद्र शासनाचा माहिती अधिकार अधिनियम 2005

अन्वये ऑनलाईन माहिती अधिकार आयडी वेळोवेळी तपासणे व वरिष्ठाच्या शेऱ्यानुसार संबंधित विभागास

 वर्ग करणे.

2. ऑनलाईन माहिती अधिकार संबंधित नागरिकांचे वेळोवेळी येणाऱ्या विचारण्यांची पुर्तता करणे.

3. व्हि. व्हि आय पी मान्यवरांच्या दौराऱ्याबाबत मेल तपासणे व राज्यशिष्टाचारानुसार उपययोजना करिता 

संबंधित विभागास आदेश काढुन वरिष्ठांच्या शेऱ्यानुसार संबंधित विभागास मेलव्दारे कळविणे.

4. पी.जी पोर्टल, आपले सरकार , जी. आर.एम.एस ऑनलाईन पोर्टल दैनंदिन तपासणे व प्राप्त अर्ज 

वरिष्ठाच्या निदर्शनास देणे.
5. शासन निर्णय दैनंदिन तपासणे व वरिष्ठांच्या निदर्शनास आणणे.

6. ऑनलाईन बजेट तरतुदीनुसार वैदयकीय प्रतिपूर्ती/ किरकोळ/ अग्रीम देयकांची बजेट वेबसाईटवर नोंद

 घेणे करणे..

8. दुरध्वनी विभागातील संगणकीय कामकाज करणे.

9. संगणकावर वरिष्ठांनी नेमून दिलेले सर्व कामकाज पाहणे.

 

दुरध्वनी विभाग :- 

.क्र.

विभागाचे नाव

उप.विभागीय.

कार्यालयाचे.नाव

कर्मचाऱ्याचे नाव

सोपविलेले कामकाज

1

दुरध्वनी विभाग

-

श्रीम.अनिता पाटील,

दुरध्वनी सहाय्यक

1. EPBAX सिस्टिम चालवणे व मुख्य कार्यालयातील विस्तारीत क्रमांक अदयावत ठेवणे.

2.  मुख्य कार्यालय व विभागीय कार्यालयांना नवीन दुरध्वनी व भ्रमणध्वनी देणे बाबत कार्यवाही करणे.

3. कार्यालयातील दुरध्वनी संच व भ्रमणध्वनी  यांचा पुरवठा करणे.

4. पदाधिकारी / अधिकारी / कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या सीम कार्ड तसेच विभागांच्या मागणीनुसार 

इंटरनेट, डोंगल, रावटर उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही करणे.

5. महानगर टोलिफोन निगम लि. व वोडाफोन , एअरटेल कंपनीच्या देयकांबाबत कार्यवाही करणे.

6. मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्षेमधील आदेशानुसार नेमणुक केलेले कर्मचारी उपस्थित आहे की नाही 

याचा दुरध्वनीव्दारे आढावा घेऊन वरिष्ठांना वेळोवेळी कळविणे.

7. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

2

दुरध्वनी विभाग

-

श्रीम.संज्योत सावंत,

दुरध्वनी सहाय्यक

1.       EPBAX सिस्टिम चालवणे व मुख्य कार्यालयातील विस्तारीत क्रमांक अदयावत ठेवणे.

2.       विभागीय कार्यालयांना नवीन दुरध्वनी देणे बाबत  कार्यवाही करणे.

3.       अधिकारी / कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे.

4.       पदाधिकारी / अधिकारी / कर्मचारी यांना देण्यात  येणाऱ्या सीम कार्ड तसेच विभागांच्या मागणीनुसार

  इंटरनेट, डोंगल उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही करणे.

5.       महानगर टोलिफोन निगम लि. यांचे देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे.

6.       मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्षेमधील आदेशानुसार नेमणुक केलेले कर्मचारी उपस्थित आहे की नाही 

याचा दुरध्वनीव्दारे आढावा घेऊन वरिष्ठांना वेळोवेळी कळविणे.

7.       विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

 

आवक – जावक विभाग (मुख्यालय)

कर्मचारी माहिती :- 

.क्र.

कर्मचा-याचे नाव

पदनाम

1.        

श्री.जितेंद्र कांबळे

कार्यालय अधिक्षक

2.        

श्री.ट्रेव्हर मचाडो

लिपीक

3.        

श्री.नंदलाल सारुक्ते

लिपीक

4.        

श्रीम.भाग्यश्री पंकज घरत (पाटील)

स्थायी संगणक चालक

5.        

श्रीम.रंजना कासुघर (ग-या)

स्थायी संगणक चालक

6.        

कु. रेश्मा मनवर

ठेका संगणक चालक

7.        

श्रीम. जयश्री अनिल पात्रे

शिपाई

8.        

श्री.अजय खैरे

शिपाई

9.        

श्री.जोसेफ परेरा

शिपाई

10.    

श्री.संपत रामलिंगम

सफाई कामगार

स्थायी कर्मचारी :- 

अ.क्र

विभागाचे नाव

उपविभागीय 

कार्यालयाचे नाव

कर्मचाऱ्यांचे नाव

कामकाज

         1.        

आवक-जावक विभाग

 

श्री.जितेंद्र कांबळे,

कार्यालय अधिक्षक

E-office प्रणालीव्दारे नेमून दिले या कर्मचाऱ्याकडून नोंदणी करुन घेणे व कामकाजावर नियंत्रण ठेवणे तसेच 

अहवाल सादर करणे

       2.        

आवक-जावक विभाग

 

श्री.नंदलाल सारुक्ते,

वरिष्ठ लिपीक

1.       ऑफस प्रणालीवरील प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे.

2.       आवक कक्षामध्ये प्राप्त होणारे माहिती अधिकार अर्ज, पोलीस कार्यालय पत्र, ठाणे कार्यालय पत्र,  

शासन कार्यालय पत्र तसेच मा. आमदार मा. खासदार यांचेकडील पत्र स्विकारुन त्यांची E-office प्रणालीमध्ये नोंद 

घेणे व संबंधित विभागांनापाठविणे

3.      माहिती अधिकार खालील प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागास कार्यवाहीसाठी देणे.

4.       माहितीच्या अधिकाराचे नोंदणी आवक रजिस्टर अद्यावत ठेवणे.

5.       विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

6.       कार्यालयीन आदेश / परिपत्रक, शासन निर्णयची नस्ती अद्यावत ठेवणे.सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित 

शासकिय, महापौर, नगरसेवक, नागरीक यांच्या पत्रांना उत्तरे देणे.

7.       जनरल व इतर पत्र व्यवहार, स्पिड पोस्टने प्राप्त पत्र व कुरिअरने प्राप्त होणारे पत्र स्विकारणे व E-office

 प्रणालीमध्ये नोंद करणे.

 

      3.        

आवक-जावक विभाग

 

श्री.ट्रेव्हर मचाडो,लिपीक

       4.        

आवक-जावक विभाग

 

श्रीम. भाग्यश्री घरत, 

संगणक चालक तथा लिपीक

         1.       जनरल व इतर पत्र व्यवहार, स्पिड पोस्टने प्राप्त पत्र व कुरिअरने प्राप्त पत्रांची E-office प्रणालीमध्ये 

नोंद करणे तसेच

          2.       आवक जावक कक्षाच्या ई-मेलवर प्राप्त होणारे ई-मेल संबंधित विभागांना पाठविणे.

माहितीच्या अधिकाराचे नोंदणी आवक रजिस्टर अद्यावत ठेवणे.

          4.       संगणकावर वरिष्ठांनी नेमून दिलेले सर्व कामकाज पाहणे.

विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

      5.        

आवक-जावक विभाग

 

श्रीम. रंजना कासूघर (गऱ्या), 

संगणक चालक तथा लिपीक

1.       जनरल व इतर पत्र व्यवहार, स्पिड पोस्टने प्राप्त पत्र व कुरिअरने प्राप्त पत्रांची E-office प्रणालीमध्ये नोंद करणे.

2.       संगणकावर वरिष्ठांनी नेमून दिलेले सर्व कामकाज पाहणे.

3.       विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

      6.        

आवक-जावक विभाग

      7.        

आवक-जावक विभाग

 

श्रीम. जयश्री पात्रे, शिपाई

 

E-office प्रणालीव्दारे आलेल्या मूळ पत्रांची संचिका तयार करुन संबंधित विभागाला वाटप करणे व पोच घेऊन

त्याची माहितीप्रत अभिलेखात जतन करावी.

 

      8.        

आवक-जावक विभाग

 

श्री.अजय खैरे, शिपाई

      9.        

आवक-जावक विभाग

 

श्री.जोसेफ परेरा,शिपाई

      10.    

आवक-जावक विभाग

 

श्री.संपत.रामलिंगम, शिपाई

 

आवक-जावक विभाग ठेका पध्दतीने कार्यरत कर्मचारी :- 

.क्र.

विभागाचे नाव

उप विभागीय 

कार्यालयाचे नाव

कर्मचाऱ्याचे नाव

सोपविलेले कामकाज

1.

आवक-जावक विभाग

 

कु.रेश्मा मनवर 

     1.       जनरल व इतर पत्र व्यवहार, स्पिड पोस्टने प्राप्त पत्र व कुरिअरने प्राप्त पत्रांची E-office प्रणालीमध्ये नोंद करणे.

      2.       संगणकावर वरिष्ठांनी नेमून दिलेले सर्व कामकाज पाहणे.

      3.       विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

 विविध कार्यक्रम यांची माहिती : -

दि. 26 जानेवारी, 2021 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम.

दि. 19 फेब्रुवारी, 2021 रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम.

दि. 27 फेब्रुवारी, 2021 रोजी ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज याचा हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत.

शासन परिपत्रकांप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या कार्यक्रमाबाबत.

दि. 14 एप्रिल, 2021 रोजी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम.

दि. 01 मे,2021 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन कार्यक्रम.

दि. 15 ऑगस्ट, 2021 रोजी स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम.

वर्ष 2021 मध्ये साजरे करण्यात आलेल्या विविध सण/कार्यक्रम/उत्सव यांचे प्रभावीपणे सुनियोजन करण्याकरिता अधिकारी/कर्मचारी यांना दिलेले नेमणूक आदेश.

दि. 26 जानेवारी, 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम.

दि.14 जानेवारी 2022 ते दि. 28 जानेवारी 2022 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम.

दि. 25 जानेवारी 2022 रोजी “राष्ट्रीय मतदार दिवस” कार्यक्रम.

दि. 19 फेब्रुवारी, 2022 रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम.

दि. 27 फेब्रुवारी, 2022 रोजी ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज याचा हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत.

दि. 14 एप्रिल, 2022 रोजी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम.

दि. 01 मे,2022 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन कार्यक्रम.

 
करारनामा   :- 

>>  मनपा मार्फत खाजगी ठेकेदारासोबत केलेल्या कंत्राटी बाबत चा आस्थापना विभागाचा तपशील_32

शासन निर्णय  :- 

निवृत्ती वेनतधारक यांना महागाई भत्ता 10-07-2024
10-7-2024 महागाई भत्ता शासन निर्णय
30-06-2021 दुसरा हप्ता
23-06-2020 7 वा वेतन आयोग दुसरा हप्ता
आकृतीबंध 26-02-2019 मंजूर
सेवा प्रवेश नियम 2019
तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासति प्रगती योजना दि.01-01-2019
बदली बाबतचे अधिनियम
लाड समितीच्या शिफारशीच्या सफाई कामगार वारसा हक्क अंमलबजाबणीबाबत सुधारीत तरतुदी.

परिपत्रके / आदेश :- 

>> मिरा भाईंदर महानगरपालिकाच्या सर्व विभागात आपले सरकार PG.portal,MBMCApp व लोकशाही दिना निमित्त नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असतात अश्या तक्रारीचे निवारण करण्याकामी परिपत्रक_65

>> गुरुवार दि 01.05.2025 रोजी महाराष्ट्र दिनानिमित पालिकेच्या मुख्य कार्यालया,महानगरपालिका प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयुक्तांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे परिपत्रक_63

>> प्रतिवर्षा प्रमाणे सोमवार दि.14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉ .बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयुक्त तथा प्रशासक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याचे परिपत्रक_22 
>> मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यालयातील कामाकाजामध्ये गती येण्याकरिता तसेच सात कलमी कृती कार्यक्रम अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याकरिता प्रत्यक्ष कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर बाबत सुधारित परिपत्रक_03 

>> प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता येणाच्या दृष्टीने बांधकाम,विद्युत विभाग तसेच मालमत्ता व्यवस्थापन विभागातील कर्मचारी यांची जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी म्हणून सुधारित आदेश बाबत_29  

>> बुधवार दि,12 मार्च २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण जयंती व रविवार दि 23 मार्च २०२५ रोजी शहीद दिन साजरा करण्यात येणार आहे बाबत परिपत्रक_346

>> दि.8 मार्च आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला दिन साजराबाबत परिपत्रक_3222

>>बुधवार दि. 19 फेब्रुवारी, 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती बाबत आदेश_323 

>>प्रतिवर्षा प्रमाणे बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी बाबत आदेश _316 

>> प्रतिवर्षा प्रमाणे बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी बाबत परिपत्रक_315

>> मिरा भाईंदर महानगरपालिका मार्फत सर्जन शीलता व टीमवर्कला प्रोत्साहन देऊन जन जागृती निर्माण करणे करिता अधिकारी व कर्मचारी करिता रील्स स्पर्धा बाबत परिपत्रक_306

>> देशाच्या स्वंतत्रसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्माच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी गुरुवार,दि ३० जानेवारी २०२५ रोजी ठीक 11.00 वाजता हुतात्मा दिन पाळण्यात येणार असल्याचे परिपत्रक_299

>> दि. ३० जानेवारी २०२५ रोजी हुतात्मा दिन पाळण्याबाबतपरिपत्रक
>> दि. २४ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिन पाळण्याबाबतपरिपत्रक
>> परिपत्रक-जयंती माहे जानेवारी-२०२५
>> परिपत्रक- मराठी भाषा पंधरवडा

 

जुनी माहिती :- 

ठेका पद्धतीने संगणक चालक तथा लिपिक पुरवठा करणे बाबतचा ठेका रद्द करण्या बाबत आदेश_3107

माघी गणेश विसर्जन सुस्थितीतव चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करणे बाबत आदेश_305

मिरा भाईंदर महानगरपालिकाच्या विविध विभागामध्ये प्रशासकीय कामकाज करणे करिता ठेका पद्धतीने कनिष्ठ अभियंता पुरवठा करणे बाबतचा ठेका रद्द करणे बाबत_2968

मराठी भाषा पंधरवडा-2025

मराठी भाषा गौरव दिन

हुतात्मा दिन मौन

सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्ती यांचीजयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत शासन निर्णय

पत्र- राष्ट्रीय मतदार दिन

26 जानेवारी 2025 शासन परिपत्रक

डॉबाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत सफाई कामागारांना मोफत सदनिका देणेबाबत_2925

रविवार दि.26 जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिम्मित “ध्वजारोहणचा” कार्यक्रम मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यकार्यालया समोरील प्रांगणात आयुक्तांच्या हस्ते करण्या बाबत परिपत्रक_289

कर्मचारी भरपाई कायदा, 1923 अंतर्गत ठेका कर्मचाऱ्यांचे मेडिक्लेम विमा काढणेबाबत परिपत्रक_2880

रविवार दि.26 जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिम्मित “ध्वजारोहणचा” कार्यक्रम मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालया समोरील प्रांगणात आयुक्तांच्या हस्ते करण्या बाबत परिपत्रक_290

मराठी भाषा प्रचार व प्रसारासाठीचे उपक्रम अंतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेसाठी मनपा कार्यालयातील सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत

परिपत्रक_273 

गस्ती पथक व भरारी पथक नेमणूक आदेश दि.14-01-2025

माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 अन्वये संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्या बाबत परिपत्रक_261

मिरा भाईंदर महानगरपालिकाच्या प्रशासकीय कामकाजा मध्ये सुसूत्रता येण्याच्या अनुशंघाने कर्मचारी मधील बदली आदेश बाबत _2700

शुक्रवार दि ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती,रविवारी दि 12 जानेवारी रोजी जिजाऊ मा.साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती,गुरुवार दि 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र भोस व बाळासाहेब ठाकरे जयंती

साजरी करण्यात येणार असल्याबाबत परिपत्रक_253

मिरा भाईंदर महानगरपालिका विभागांचे प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी ,गतिमान व पारदर्शक होण्याकरिता ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली असल्यामुळे विभागाकडील आवक पत्र व्यवहार

बंद करणे बाबत परिपत्रक_226 

सन २०२३-२४  माहिती अधिकार अधिनियम २००५ ४(१)ख एकूण १७ बाबींची माहिती मिळण्याबाबत 

रविवार दि 8 डिसेंबर २०२४ रोजी संत संताजी जगनाडे महाराज जयंती,बुधवार दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी अटल विहारी वाजपेयी जयंती,गुरुवार दि 26 डिसेंबर २०२४ रोजी वीर बाल दिवस,
शुक्रवार दि.27 डिसेंबर २०२४ रोजी डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे परिपत्रक_222  
अतिरिक्त पदभार सोपविणे बाबत - वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग_1413

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील अधिपरिचारिका (वर्ग ३) याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९४ 

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील औषध निर्माण अधिकारी (वर्ग ३) याना सातव्या वेतनआयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेयकरणेबाबत_२९५     

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील कक्षसेवक (वर्ग ३) याना सातव्या वेतनआयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेयकरणेबाबत_१३०७      

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग ३ च्या परीचारीका याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीनलाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९६     

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग ३ च्या परीसेविका याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९९    

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग ३ च्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ याना सातव्या वेतन आयोगा प्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१३००    

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग ३ च्या प्रयोगशाळा सहाय्यक याना सातव्या वेतन आयोगा प्रमाणेतीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणे बाबत_१३०१  

मि.भा.म.पा. आस्थापने वरील वर्ग ३ च्या प्रसविका (A .N .M ) यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_1297    

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील बाह्यरुग्ण सेवक (वर्ग ४) कर्मचा-याना सातव्या वेतन आयोगा प्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणे बाबत_१३०६ 

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक (वर्ग ३) कर्मचा-याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनाअनुदेय करणेबाबत_२रा लाभ_१३०५    

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील लिपिक (वर्ग ३) कर्मचा-याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीतप्रगती योजना अनुदेय करणेबाबत_२रा लाभ_१३०४  

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक (वर्ग ३) कर्मचार्याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांचीसुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_३रा लाभ_१३०३   

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक (वर्ग ३) कर्मचार्याना सातव्यावेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेयकरणेबाबत_१ला लाभ_१३०२        

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग २ च्या वैद्यकीयअधिका-याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीतसेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९३  

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग १ च्या वैद्यकीयअधिकारी (बधिरीकरण शास्त्रज्ञ) याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीतसेवान्त्रागत आशावासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९१

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग १ च्या वैद्यकीयअधिकारी (बालरोग तज्ञ) याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीतसेवान्त्रागत आशावासीत प्रगती योजना अनुदेय करणे बाबत_१२९२ 

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील वर्ग १ च्या वैद्यकीयअधिकारी (स्त्री रोग व प्रसूतीतज्ञ) याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीतसेवान्त्रागत आशावासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१२९०  

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील शस्त्रक्रियागृह परिचर (वर्ग ४)च्या कर्मचा-याना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीतसेवान्त्रागत आशावासीत प्रगती योजना अनुदेय करणेबाबत_१३०८

मि.भा.म.पा. आस्थापनेवरील सफाई कामगार (वर्ग ४) कर्मचार्याना सातव्यावेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवान्त्रागत आशावासीत प्रगती योजना अनुदेयकरणेबाबत_१३०९ 

शासकीय परिपत्रका प्रमाणे गुरुवार दि .१५  August २०२४  रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त “ ध्वजारोहणचा “कार्यक्रम पालिकेच्या मुख्य कार्यालया समोरील प्रांगणात आयुक्तांच्या शुभहस्ते सकाळी08.15 वाजता आयोजित केला असल्या बाबत सूचना _115   

“हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी  तिरंगा “ उपक्रम राबविणे करिता दरपत्रक मागविणे बाबतची जाहीर सूचना _1398

मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील भाईंदर (पु) / (प),मिरारोड ते  चेना व मुर्धा ते उत्तन या विभागाची एकत्रित  बाजार फी वसुली ई ऑक्शन बाबत ची निविदा सूचना _19

दि. 15 ऑगस्ट, 2024 स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रमा बाबत._115

मिरा भाईंदर महानगरपालिकाक्षेत्रातील दशमॉं सणाच्या अनुषंगाने दशमॉं मूर्ती विसर्जनाकरीता नागरिकांनाआवश्यक सुचना देण्याबाबत._126

मिरा भाईंदर CSR Conclave 2024” करीता कर्मचारी नेमणूककरणेबाबत_1274

गुरुवार दि .15 ऑगस्ट २०२४रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त “ध्व्याजारोहनाचा” कार्यक्रम आयुक्त तथा प्रशाशक यांच्याशुभ हस्ते आयोजित बाबत परिपत्रक _107

शहिद मेजर कौस्तुभ राणे सेना मेडल (विजेता) यांचा सहावा स्मृतीदिनाबाबत.

महानगर पालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी अधिकार्यंची दैनंदिन हजेरी करिताबायोमेट्रिक हजेरी मशीन बाबत परिपत्रक_210 

ठेका कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणेबाबत_1204

मुख्यमंत्राी-माझी लाडकी बहीण योजनेचीप्रभावीपणे अंमलबजावणी करणेकामी BLO कर्मचारी यांनीकामाकाजात केलेल्या दिरगांई बाबत

प्रत्यायोजन आदेश -उपायुक्त पदाच्या पदभाराबाबत

परिपत्रक- माहे ऑगस्ट 2024 जयंतीबाबत.

माहितीचा अधिकारअधिनियम 2005 बाबतच्या कलम-4 अन्वये माहिती प्रकट्करण्याबाबत 

सर्व विभाग प्रमुख/खाते प्रमुख यांना कळविण्यात येते की,सदर आदेशामधील आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचारी यांना संबंधित प्रभागचे सहाय्य्क आयुक्त यांना संपर्क साधून तात्काळ कामकाजास सुरु करण्याचे निर्देश द्यावेत.

प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता येण्याच्या अनुषंगाने संदर्भिय आदेशान्वये कर्मचाऱ्यांची बदली 

गोपनीय अहवाल जमा करणेबाबत

वर्ग - १ ते वर्ग - ४ चे अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्यांचे अधिकार बाबत आदेश

प्रतिक्षासुची - 31-05-2024 पर्यंतची अंतिम यादी  

.07.06.2024 - महानगरपालिकेच्या सर्व स्थायी अस्थायी ठेका कर्मचारी यांचे बायोमेट्रीक अटेंन्डन्स करणेबाबत

शासन माहिती अधिकार अधिनियम ( परीप्रत्रक )_57 (17 मुद्दे )

बायोमॅट्रीक दैंनदिन हजेरीबाबत

कॅलिडा कनेक्ट प्रणित मानसिक आरोग्य व मानसिक तणाव व्यवस्थापन (Stress Management) या विषयावर आयोजित प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत

ठेका कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणेबाबत_1204

ठेका कर्मचारी यांचे चारित्रय पडताळणीबाबत

 माहे जुन-2024 जयंतीबाबत.

माहे मे २०२४ महिन्यातील जयंतीबाबत

परिपत्रक दि.28.11.2023 - ठेका कर्मचारी यांचे पोलिस व्हेरीफिकेशन - चारित्र्य पडताळणी बाबत

मुख्य कार्यालयात दि. 30/04/2024 ते दि. 03/05/2024 स. 9.30 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत वैदयकीय तपासणी व रक्तदान शिबिर करिता उपस्थित राहणेबाबत.

परिपत्रक- दि.1 मे 2024 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दिनाबाबत

परिपत्रक- 14 एप्रिल 2024 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

परिपत्रक- माहे एप्रिल 2024 जयंतीबाबत.

परिपत्रक- माहे मार्च 2024 जयंतीबाबत.

"अतिरिक्त आयुक्त"  पदाच्या पदभाराबाबत प्रत्यायोजन आदेश 

"उपायुक्त" पदाच्या पदभाराबाबत प्रत्यायोजन आदेश

परिपत्रक - दि. 20.03.2024 बदली बाबत कार्यक्रम 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत

 कार्यालयीन कामकाज करणेकरीता उपस्थित राहणे बाबत

माहे फेब्रुवारी २०२४ जयंतीबाबत.

परिपत्रक - शुक्रवार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम

ठेका कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करणेबाबत परिपत्रक दि.27-12-2023

आदेश- गणेशोत्सव व गणेश विसर्जन सुस्थितीत व चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करणेबाबत.

सुधारित परिपत्रक- मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 स्वातंत्र्य दिन

सार्वजनिक प्राधिकरणाने स्वत:हून किंवा सकारात्मक तत्वावर माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 बाबतच्या कलम 4 अन्वये माहिती प्रकट करण्याबाबत.

आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा सन २०२२

आदेश

26 January 2021

सन 2021 GR जयंती

श्रीरामनवमी

महावीर जयंती

हनुमान जयंती

ऑनलाईन सुनावणीचे GR (2)

छत्रपती शिवाजी महाराज जंयतीदि.27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याबाबत-GR

परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती-2021

महाशिवरात्री-2021

रमजान ईद-2021

शब-ए-मेराज व शब-ए-बारात- 2021 मार्गदर्शक सूचना

नियुक्ती आदेश - शक्तीवेल इलनगोवन पालानी

सुधारीत प्रत्यायोजन आदेश.- दि. ०४/०३/२०२२

मि. भा. सहा.आयुक्त यांचा बदली आदेश 

श्री. स्वप्नील सावंत यांची उपायुक्त पदस्थापना रद्द करणेबाबत आदेश

सुधारीत प्रत्यायोजन आदेश दि. ०४/०३/२०२२

सत्‍यप्र‍तिज्ञा पत्राबाबत.

अनुकंपा अंतिम प्रतीक्षासुची-अंतिम यादी

मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी – कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाच्या मराठी

सुधारित प्रत्यायोजन आदेश – दि. 29.10.2021 (1)

दी. 08.10.2021 रोजी मुलाखत घेतलेल्या उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी.

प्रेसनोट:दिवाळीपूर्वी दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाबाबत

26 जानेवारी 2021 – परिपत्रक

अभ्यांगताना तातडीचे कामा व्यतिरिक्त प्रवेश न देणेबाबत.

ई-ऑफीस प्रणाली नसल्यास ई-मेल अन्वये पत्रव्यवहार करण्याबाबत

ऑनलाईन सुनावणी-परिपत्रक

कार्यलयील परिपत्रक

गुढीपाडवा-2021

जयंती परिपत्रक- माहे नोव्हेंबर 2020

नागरीकासाठी काढलेले परिपत्रक

निमंत्रण पत्रिकेस राजशिष्टाचारानुसार मंजुरी देणेबाबत

परिपत्रक – एप्रिल-2021

परिपत्रक – जुलै-2021

परिपत्रक – मालमत्ता कर, पाणीपट्टी कर भरणा विभाग

परिपत्रक-जानेवारी 2021 जयंती

परिपत्रक-फेब्रुवारी-2021

परिपत्रक-मे 2021 जयंती

परिपत्रक-रमजान-2021

परिपत्रक-शिवजयंती साजरी करण्याबाबत

महावीर जयंती 2021 मार्गदर्शक सूचना

मा.महापौर यांचे दालनात आयोजित होणाऱ्या बैठकीबाबत

शासकीय कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या निवेदनांवर बारा आठवडयामध्ये कार्यवाही करण्याबाबत.

शुध्दीपत्रक

शासन परिपत्रक-महाशिवरात्री-2021

शब-ए-मेराज व शब-ए-बारात- 2021-परिपत्रक

 

नियुक्ती आदेश  : -

>> नियुक्ती आदेश – वयमणी आदिमुलम

>> नियुक्ती आदेश – अकीलाडेश्वरी बाळमुर्गन

>> नियुक्ती आदेश – शक्ती वेलमुत्तुलिंगम

>> नियुक्ती आदेश - श्री. संतोषरामा सोनावणे

>> नियुक्ती आदेश - भावेश सुहास लोकेगावकर

>> नियुक्ती आदेश – मृणाली विक्रांत पाटील

>> नियुक्ती आदेश – साक्षी महेंद्र बरफ

>> नियुक्ती आदेश -  परेश छगन सोलंकी

>> नियुक्ती आदेश - श्रीम. मनिषा तुषार समेळ

>> नियुक्ती आदेश - मयूर सुरेश सोलंकी

>> नियुक्ती आदेश - श्री. विजय विश्वनाथ स्वामी

>> नियुक्ती ऑर्डर - रोहित चंडालिया
>> नियुक्ती ऑर्डर - निलेश त्रिभुवन सोलंकी
 

आस्थापना विभाग : -


विभागाची कामे : -

म.ना.से. (सेवेच्यासर्व साधारण शर्ती) नियम १९८१ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे.

शा.निबीसीसी१०९७/प्र.क्र.६३/९७/१६ब, दि.१८/१०/१९९७ व शा.नि.बीसीसी-२०१५/प्र.क्र.१०२-ए/१५/१६ब, दि.१९/०१/ २०१६ अन्वये बिंदुनामावली अद्यावत ठेवणे.

महाराष्ट्रमहानगरपालिका अधिनियम –कलम ५१ (४) नुसार आकृतीबंध विषयक कार्यवाही करणे.

महाराष्ट्रशासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्ये, अधिनियम २००५ अन्वये बदल्यांबाबतची कार्यवाही करणे.

शासनपरिपत्रक क्र. एसाअरव्ही-२१५/प्र.क्र.५६६/का-१२, दि.०८/०१/२०१६ अन्वये पदोन्न्तीबाबतची कार्यावाही करणे.

म.ना.से.(पदग्रहणअवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतुन काढुन टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ अन्वये शिस्तभंग व विभागीय चौकशी करणे. प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबतची कार्यवाही.

म.ना.से.(शिस्तव अपील) नियम १९७९ च्या नियम ८ नुसार विभागीय चौकशी प्रकरणे करणे.

म.ना.से.(रजा) नियम१९८१ अन्वये रजा मंजुरी.

म.ना.से.(वेतन) नियम१९८१ अन्वये मा.आयुक्त/प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचा-यांचे स्वग्राम व रजाप्रवास सवलत देयके वेतननिश्चिती कामे करणे.

म.ना.से.(निवृत्तीवेतन) १९८२ अन्वये सेवानिवृत/स्वेच्छा निवृत्त/कुंटुंब निवृत्ती/उपदान/अर्जित रजा रोखीकरण अंतिमीकरण व त्यासंबंधी प्रकरणे.

म.ना.से.(निवृत्तीवेतनअंशराशीकरण) नियम १९८४ अन्वये निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरणबाबत कार्यवाही करणे.

म.ना.से.(वेतन) नियम1981 नुसार अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन प्रदानाविषयक कार्यवाही करणे.

महाराष्ट्रमहानगरपालिका अधिनियम ५३ (३) अन्वये करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात नेमणुकीबाबतची कार्यवाही.

केंद्रशासनाचा माहिती अधिकारी अधिनियम – २००५ अन्वये कार्यवाही करणे.

शासननिर्णय क्र.बी.जी.टी-१०००/प्र.क्र.५६/२०००/वित्तीय सुधारणा, दि.१०/०९/२००१ अन्वये अभिलेखांचे वर्गीकरण, जतन, नाशन व सहा गठ्ठे पध्दतीप्रमाणे अंमलबजावणी करणे.

म.ना.से.(ज्येष्ठ्तेचेविनिमय) नियमावली १९८२ अन्वये सेवा ज्येष्ठता अंतिम यादी प्रसिध्द करणे.

सा.प्र.वि.शा.नि.सी.एफ.आर१२१०/प्र.क्र.४७/२०१०/तेरा, दि.०१/११/२०११गोपनीय अहवाल जतन करणे.

वित्तविभाग, वेतन -११९९/प्र.क्र.२/९९/सेवा-३, दि.२०/०७/२०१३.

वि.वि.वेतन-११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दि.०१/०४/२०१०अन्वये आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत. सा.प्र.वि.एसआरव्ही- १०९५/प्र.क्र.१/९१-१२, दि.०८/०६/१९९५.

सा.प्र.वि.शा.नि.वशिअ/१२१४/प्र.क्र.५१(२)/११, दि.१७/११/२०१४अन्वये मत्ता व दायित्व विषयक कामे करणे.

शासननिर्णय क्र.सकानि-२००७/प्र.क्र.१७६/२००७/नवि-६, दि.२२/१०/२००८ नुसार डॉ. बाबासाहेब आंबेड्कर, श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत कामकाज करणे.

मा.महालेखापाल/स्थानिक निधी व महानगरपालिकेच्या लेखा परीक्षण विभागाने आक्षेपिलेल्या परिच्छेदांचे अनुपालन करणे

 कार्यालयीन आदेश :- 
>> मिरा भाईंदर महानगरपालिकातील  प्रभाग क्र 4 मधील कार्यभार अतिरिक्त स्वरुपात श्री.स्वप्निल सावंत यांच्याकडे सद्यस्थितीत सोपविण्यात येण्याबाबत आदेश_368
>> मिरा भाईंदर महानगरपालिकेत प्रशासकीय कामकाजा मध्ये सुसूत्रता येण्याच्या अनुशघाने कर्मचारी बदली आदेश बाबत_369
>> मिरा भाईंदर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णया नुसार दि 01 एप्रिल 2025 अन्वये राज्यात 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करणे बाबत आदेश_340
>>  जागतिक महिला दिनानिमित्त दि.11.03.2025 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाबत आदेश_3311
>> दि.28 फेब्रुवारी, 2025 रोजी स्थापना दिनानिमित्त कर्मचारी नेमणूकी बाबत आदेश_3225

>> बुधवार दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम व पदयात्रा करिता उपस्थित राहणे बाबत आदेश_3171

नेमणूक आदेश :-

>> जागतिक महिला दिनानिमित्त कर्मचारी नेमणूकी बाबत आदेश_3224

>> दि.19 फेब्रुवारी 2025 रोजीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिपाई सफाई कामगार कर्मचारी नेमणूक बाबत आदेश_3170

>> अधिसंख्य बहुउद्देशीय पदस्थापना आदेश
>> अधिसंख्य संगणक चालक पदस्थापना आदेश
>> आदेश - वैद्यकीय अधिकारी, प्रसविका व औषद निर्माण अधिकारी
>> सहाय्यक विधी अधिकारी नेमणूक आदेश

बदली आदेश :-

>> मिरा भाईंदर महानगरपालिकेत प्रशासकीय कामकाजा मध्ये सुसूत्रता येण्याच्या अनुशघाने कर्मचारी बदली आदेश बाबत_369
>> प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता येणाच्या अनुषगाने कर्मचारी बदली आदेश_3175

>> मिरा भाईंदर महानगरपालिकाच्या विविध विभागामध्ये प्रशासकीय कामकाज मध्ये सुसूत्रता येण्याच्या अनुशंघाने कर्मचारी बदली बाबत आदेश_3028

>> मिरा भाईंदर महानगरपालिकाच्याविविध विभागामध्ये प्रशासकीय कामकाज मध्ये सुसूत्रता येण्याच्या अनुशंघाने कर्मचारीबदली बाबत आदेश_2970

>> अतिक्रमण विभागाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता येणाच्या अनुशंघाने कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येत असल्याचे आदेश_2972

>> मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनावरील लिपिक या पदावर कार्यरत कर्मचारी यांना वरिष्ट लिपिक या पदावर पदोन्नतीदेणे बाबत आदेश_1418

>> सफाई कामगार बदली आदेश
>> शिपाई बदली आदेश
>> वर्ग-२ अधिकारी बदली आदेश
>> वरिष्ठ लिपिक बदली आदेश
>> रखवालदार बदली आदेश
>> मजुर बदली आदेश
>> बालवाडी शिक्षिका बदली आदेश
>> लिपिक कर्मचारी बदली आदेश
>> ठेका कनिष्ठ अभियंता बदली आदेश
>> J E बदली बाबत
>> प्रभारी पदभार प्रभाग क्रमांक १ 
>> J E बदली बाबत (नवीन २०२२)

>> बदलीआदेश - शाखा - कनिष्ठ अभियंता (१)

 
परिपत्रके  :- 
>> लाड पागे समितीच्या शिफारशींनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देणे बाबतचे परिपत्रक_41   

>>  दि.13-03-2025 वैद्यकीय अधिकारी,अग्निशमन प्रणेता व चालक-यंत्रचालक एकत्रित सेवा जेष्ठता 2023 बाबत परिपत्रक_3343

>> दि.28 फेब्रुवारी, 2025 रोजी 23 वा स्थापना दिन साजरा निमित्त परिपत्रक_3226
 

कार्यादेश :-

>> अग्निशमन मजूर पुरवठा कार्यादेश
>> स्वच्छता निरिक्षक कार्यादेश -

अंदाजपत्रक :-

>> सन २०२४-२५ अंदाजपत्रक माहिती १ 

देयके :-

>> मे.ओम साई सिक्युरिटी अॅन्ड फॅसिलीटी मॅनेजमेंट प्रा.लि. ऑक्टोबर व नोव्हेंबर-2024
>> मे.ओम साई सिक्युरिटी अॅन्ड फॅसिलीटी मॅनेजमेंट प्रा.लि. सप्टेंबर-2024_removed
>> मे.देवमामलेदार स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या कनिष्ठ अभियंता माहे ऑगस्ट-24 व जुलै-2024
>> मे.देवमामलेदार स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या माहे जुलै-2024_removed
>> मे.शार्प सर्विसे प्रा.लि.  जुलै-2023 सप्टेंबर-2023 ऑक्टोबर-2023 चे 22 नंबर
>> सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई  आणि ठाणे जिल्हा सप्टेंबर ऑक्टोबर मे जोनवारी जून-2024 चे 22 नंबर

इतर माहिती :-

>> सेवा हक्क दिवसाच्या अनुशंघाने सर्व अधिकारी व  कर्मचारी यांनी घ्यावयाची शपथ

>> शासनाच्या वतीने दि 28 एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करणे बाबत_198

>> महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन 250 सुरक्षारक्षक करारनामा दि.15-09-2023 ते दि.14-09-2024

>> महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश– 2015 अंतर्गत, महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर 65 लोकसेवा ऑनलाईन करणेबाबत..3349

>> महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन कार्यादेश दि.15-09-2023 ते दि.14-09-2024
>> महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कोर्पोरेशन अतिरीक्त 211 सुरक्षारक्षक दि.11-12-2023 ते दि.10-12-2024 कार्यादेश व करारनामा
>> महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कोर्पोरेशन अतिरीक्त 211 सुरक्षारक्षक मुदत दि.11-12-2023 ते दि.10-12-2024 गोषवारा व ठराव
>> महाराष्ट्र स्टेट सिक्युरीटी कोर्पोरेशन  250 सुरक्षारक्षक दि.15.09.2023 ते दि.14.09.2024 प्रशासकीय ठराव क्र.203

 

वर्ग-02 संवर्गातील अधिकारी यांची अंतिम सेवा जेष्ठता यादी :- 

>> मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी_कर्मचारी यांची दि.01_01_2023 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात आलेली आहे.
>> वर्ग-04 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम  सेवा जेष्ठता यादी_0001
>> वर्ग-03 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-02 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम सेवाजेष्ठता यादी_0001
>> वर्ग-01 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी_0001
>>  वर्ग-04 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-03 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-02 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-01 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-04 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-03 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-03 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-03 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-02 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी (2)
>>  वर्ग-01 संवर्गातील अधिकारी यांची दि. 01-01-2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-2 संवर्गातील अधिकारी यांची दि. 01-01-2020 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत वर्ग-02 संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01012020 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी
>> वर्ग-2 संवर्गातील अधिकारी यांची दि. 01-01-2019 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-2 संवर्गातील अधिकारी यांची दि. 01-01-2019 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी१३.०३.२०२३ 
>> * मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत वर्ग-02 संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01_01_2019 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी

 

प्रारुप सेवा जेष्ठता यादी :- 

>> मिरा भाईंदर महानगरपालिकाआस्थापनेवरील वर्ग-01 संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱी(बालरोग / स्त्री रोग व प्रसुती / भिषक / बधिरीकरण शास्त्र / शस्त्रक्रिया) व वर्ग-03संवर्गातील चालक-यंत्रचालक व अग्निशमन प्रणेता अधिकारी/कर्मचाऱ्यांचीदि.01/01/2023 रोजीची प्रारूप सेवा जेष्टता यादी_3341

>> वर्ग-01 ते वर्ग-04 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2024 रोजीची प्रारुप सेवा जेष्ठता यादी   
>> वर्ग-1 ते वर्ग-4 सन 2023 प्रारुप सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-1 ते वर्ग-4 सन 2022 प्रारुप सेवा जेष्ठता यादी
>> वर्ग-1 ते वर्ग-4 सन 2021 प्रारुप सेवा जेष्ठता यादी
>> सन 2019 ची प्रारुप सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत
>> सन 2020 ची प्रारुप सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत
>> वर्ग-2 अधिकारी यांची सन 2020 ची प्रारुप सेवा जेष्ठता यादी
>> अधिकारी /कर्मचारी यांची अंत‍िम सेवा जेष्ठता यादी दि. 01.01.2020 ते 31.12.2020
>> वर्ग-2 अधिकारी यांची सन 2019 ची प्रारुप सेवा जेष्ठता यादी     
>> अधिकारी /कर्मचारी यांची अंत‍िम सेवा जेष्ठता यादी दि. 01-01.2019 ते 31.12.2019

>> सन 2018 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत

इतर माहिती :-  

>> सेवानिवृत्त लेखाधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी सेवाकरार पद्धतीने उपलब्ध करून घेणेबाबत.
>> मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या आस्थापने  वरील वर्ग -03 च्या प्रसविका (G.N.M ) यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आस्वसित प्रगती योजना अनुजेय करणे बाबत_298
भरती बाबत : -

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015मधील तरतूदीनुसार 62 अधिसूचित केलेल्या सेवांबाबततपशिल

* महानगरपालिका महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम 2015 *

मि भा मनपा परिवहन उपक्रमासाठी ठो‍क मानधनावर डेपो मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर व ITS ऑफिसर (परिवहन) या पदाची निवड यादी

मि भा मनपा परिवहन उपक्रमासाठी ठो‍क मानधनावर डेपो मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर व ITS ऑफिसर (परिवहन) या पदाची जाहिर सुचना

मि भा मनपाच्या लेखापरिक्षण शिक्षण व आस्थापना विभागाकरीता सेवानिवृत्त लेखापरिक्षण अधिकारी सेवा करारपद्धतीने घेणेबाबत.

मनपातील विविध विभागातील कंत्राटी कामगार कायदा 1970 कायद्यातंर्गत कार्यवाहीबाबतचे शुद्धीपत्रक

 मि भा मनपाच्या अतिक्रमण व नगररचना विभागासाठी ठोक मानधनावरील सहायक विधी अधिकारी या पदाची निवड व प्रतिक्षा मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत.

 मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम नियंत्रण व नगररचना विभागात ठोक मानधनावर सहायक विधी अधिकारी उपलब्ध करुन घेणेबाबत

 दि-12.12.2023 रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीमधील ठोक मानधनावरील क्रिडा शिक्षक या पदाची निवड व प्रतिक्षा यादी.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मनपा शाळांसाठी ठोक मानधनावरील क्रीडा शिक्षक या पदाची दि.12/12/2023 रोजी थेट मुलाखत.

ठोक मानधनावरील क्रिडा शिक्षक - निवड यादी

महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ठोक मानधनावरील वैदयकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ), वैदयकीय अधिकारी व प्रसविका या पदांची दि.01/08/2023 रोजीच्या मुलाखतीव्दारे पात्र उमेदवारांची निवड यादी

अनुकंपा अंतिम प्रतिक्षासुची प्रसिद्ध करणेबाबत. (30-06-2023 पर्यंतची)

दि.06-06-2023 रोजीच्या माध्यमिक शिक्षक ठोक मानधन पदाच्या मुलाखतीबाबतची निवड व प्रतिक्षा यादी

दि.06-06-2023 रोजीच्या प्राथमिक शिक्षक ठोक मानधन पदाच्या मुलाखतीबाबतची निवड व प्रतिक्षा यादी

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासाठी ठोक मानधनावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची पदभरतीची जाहिर सुचना

अनुकंपा अंतिम प्रतीक्षासुची प्रसिद्ध करणेबाबत(नवीन)

प्रतीक्षासुची – 4 – अंतिम यादी

दि. 14 जानेवारी ते दि. 28 जानेवारी 2024 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत.

कोविड बुस्टर डोसच्या लसीकरणाबाबत

अतिरिक्त पदभार मंजिरी डिमेलो.

सार्वजनिक ठिकाणी दंडात्मक कारवाई करणेसाठी विशेष पथक नेमणूक आदेश दि. 12.01.2022

आदेश – विभागनिहाय समन्वय अधिकारी / कर्मचारी नेमणुकीबाबत

आकृतीबंध 26-02-2019 मंजूर
RR combine सेवा प्रवेश नियम 2014
सेवा प्रवेश नियम 2019
मंजूर व रिक्त पदे तक्ता
बिंदूनामावली तक्ता
अभियंता नेमणूक व पदोन्नती आदेश
स्मरणपत्र
सन 2004 ची वरिष्ठ लिपीक संवर्गाची अंतिम सेवा जेष्ठता यादी
सेवा जेष्ठता
आदेश
सुचना
अनुकंपा अंतिम प्रतिक्षासुची

       

आयुक्त कार्यालय

 

विभाग प्रमुख दूरध्वनी भ्रमणध्वनी क्रमांक मेल

श्री. महेश भोसले,

वरिष्ठ लिपीक तथा स्वीय सचिव   

022 - 28197635

022 - 28192828

Extn. 128 / 129

commissioner@mbmc.gov.in

 

 

प्रस्तावना :- 

मिरा भाईंदर महानगरपालिका, आयुक्त कार्यालय हे महापालिका सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीखाली कामकाज करते. आयुक्त कार्यालय हे मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासकीय विभागातील एक 

महत्वपूर्ण विभाग आहे. या विभागाअंतर्गत महानगरपालिकेतील विविध विभाग आणि कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचेशी समन्वय साधण्याचे कार्य करण्यात येते. या व्यतिरिक्त केंद्र शासन आणि राज्य शासनाची विविध कार्यालये/विभाग व महापालिका यांचे दरम्यान विविध कामे/माहितीची देवाण-घेवाण संदर्भात समन्वय साधण्याचे कार्य करते.

 

विभागाची रचना :- 

आयुक्त

अतिरिक्त आयुक्त (सा.प्र.)

उपायुक्त (सा.प्र.)

सहाआयुक्त (सा.प्र.)

वरिष्ठ लिपीक तथा स्विय सचिव

लिपीक

संगणक चालक

शिपाई (.का.) / वाहन चालक

 

अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये :- 

.क्र.

नाव/पदनाम

सोपविण्यात आलेले काम

1.

श्री. महेश भोसले,

वरिष्ठ लिपीक तथा आयुक्तांचे स्वीस सहाय्यक

1.       मा. आयुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे.

2.       ई-ऑफीस प्रणालीवरील संपूर्ण कामकाज.

3.       मा. आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे नियोजन करणे. बैठक पार पाडल्यानंतर इतिवृतांत तयार करुन त्यावर आयुक्तांच्या स्वाक्षरीने/मान्यतेने विभागास अंमलबजावणी करता पाठविणे.

4.       आयुक्त‍ कार्यालयात येणारे भ्रमणध्वनी स्विकारणे. नागरीकांच्या समस्या निराकरणासाठी  संबंधित अधिकाऱ्यांना अवगत करणे.

5.       शासनाकडील प्राप्त सुचना/पत्रे/बैठका यांची माहिती विभाग प्रमुख/खाते प्रमुख यांना देणे.

6.       शासन दरबारी आयोजित बैठकीच्या विषयानुसार विभागाकडून माहिती प्राप्त करुन घेणे.

7.       आयुक्तांकडील प्राप्त पत्रं विषयानुसार पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या विभागाकडे वर्ग करणे.

8.       मा. आयुक्तांच्या भेटीसाठी आयुक्तांचे मान्यतेने अभ्यांगताना वेळ निश्चीत करुन  देणे.

9.       वेळोवेळी सादरीकरण व व्हीसी व्दारे आयोजित बैठकीची संगणक चालक, सिस्टीम मॅनेजर यांचे मार्फत आयोजन करणे.

2.

श्री. विक्रम नाईक,

लिपिक

1.       आवक-जावक नोंदवहीत दैनंदिन टपाल नोंद करणे.

2.       ई-ऑफीस प्रणालीवरील संपूर्ण कामकाज.

3.       दैनंदिन ई-मेल द्वारे प्राप्त पत्र आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे वर्ग (Forward) करणे. 

महत्त्वाच्या पत्रांची प्रिंटआऊट काढून शेऱ्यासाठी वरिष्ठांकडे सादर करणे. इतर संगणकीय कामकाज करणे.

4.       अंतर्गत (Intercom) तसेच बाहेरुन येणारे दूरध्वनी घेणे (Recive करणे). वरिष्ठांनी सांगितल्यानुसार विविध शासकीय 

अधिकारी / कार्यालये यांना दूरध्वनी जोडून देणे.

5.       आयुक्त कार्यालयाशी संबंधित माहिती अधिकार अर्जांची माहिती संकलित करुन अर्जदारास उपलब्ध करुन देणेकामी सहा. आयुक्त (सा.प्र.)

 यांना सादर करणे.

6.       वरिष्ठ लिपीक तथा स्विय सहाय्यक यांच्या अनुपस्थित त्यांचे कामकाज सांभाळणे.

7.       संगणकावर पत्राचा मसुदा तयार करुन वरिष्ठांकडे सादर करणे.

8.       वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना/निर्देशानुसार कामकाज करणे.

3.

श्री. वैभव आरेकर

संगणक चालक तथा लिपीक (ठेका)

1.       कार्यालयातील विविध पत्रांचे टंकलेखन करणे व इतर आवश्यक संगणकीय व कार्यालयीन कामकाज करणे.

2.       अंतर्गत (Intercom) तसेच बाहेरुन येणारे दूरध्वनी घेणे (Receive करणे).

3.       आमदार/ खासदार यांचेकडून आलेल्या पत्रांवर पोहोच पत्रे तयार करणे.

4.       व्हीसी व्दारे आयोजित शासन स्तरावरील तसेच इतर सर्व बैठकींची तयारी करणे.

5.       लिपीक यांच्या अनुपस्थित त्यांचे कामकाज सांभाळणे.

6.       वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना/निर्देशानुसार कामकाज करणे.

4.

श्री. हेरॉल्ड नुनिस

स.का.

1.       कार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे.

2.       कार्यालयीन पत्रव्यवहार, नस्ती सुस्थितीत ठेवणे.

3.       वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.

4.       कार्यालयात येणारे अधिकारी, अतिथी यांची तसेच आयुक्तांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीस्थानी चहापान व इतर व्यवस्था राखणे.

5.

श्री. अशोक म्हात्रे

स.का.

1.       कार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे.

2.       कार्यालयीन पत्रव्यवहार, नस्ती सुस्थितीत ठेवणे.

3.       वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.

4.       कार्यालयात येणारे अधिकारी, अतिथी यांची तसेच आयुक्तांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीस्थानी चहापान व इतर व्यवस्था राखणे.

6.

श्री. प्रकाश राऊत

स.का.

1.       कार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे.

2.       कार्यालयीन पत्रव्यवहार, नस्ती सुस्थितीत ठेवणे.

3.       वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.

4.       कार्यालयात येणारे अधिकारी, अतिथी यांची तसेच आयुक्तांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीस्थानी चहापान व इतर व्यवस्था राखणे.

7.

श्री. संजय दामुष्टे

वाहन चालक (ठेका)

1.  मा. आयुक्त यांचेसाठी वापरात असलेले वाहन चालविणे.

2.  गाडीची रखरखाव ठेवणे. वाहन विहीत वेळेत सर्विसिंग करुन घेणे.

3.  लॉग बुक मध्ये नोंदी घेवून अद्यावत ठेवणे.

4.  डिझेल/पेट्रोल बुक अद्यावत ठेवणे.

5.  प्रत्येक महिन्यात वाहन विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरी घेवून लेखा परिक्षणासाठी लॉग बुक्‍ व पेट्रोल/डिझेल पुस्तीका उपलब्ध करुन देणे.

8.

श्री. राजेश म्हात्रे

वाहन चालक (ठेका)

1.  मा. आयुक्त यांचेसाठी वापरात असलेले वाहन चालविणे.

2.  गाडीची रखरखाव ठेवणे. वाहन विहीत वेळेत सर्विसिंग करुन घेणे.

3.  लॉग बुक मध्ये नोंदी घेवून अद्यावत ठेवणे.

4.  डिझेल/पेट्रोल बुक अद्यावत ठेवणे.

5.  प्रत्येक महिन्यात वाहन विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरी घेवून लेखा परिक्षणासाठी लॉग बुक व पेट्रोल/डिझेल पुस्तीका उपलब्ध करुन देणे.

.क्र.

कर्मचारी यांचे नांव

पदनाम

दूरध्वनी क्रमांक

1.

श्री. महेश बाबुराव भोसले

वरिष्ठ लिपीक तथा स्विय सहाय्यक

022-28197635

022-28192828 Extn.128

2.

श्री. विक्रम विलास नाईक

लिपीक

022-28192828 Extn.129

3.

श्री. हेरॉल्ड मायकल नुनीस

शिपाई (स.का.)

022-28192828 Extn.129

4.

श्री. प्रकाश मोरेश्वर राऊत

शिपाई (स.का.)

022-28192828 Extn.129

5.

श्री. अशोक भास्कर म्हात्रे

शिपाई (स.का.)

022-28192828 Extn.129

6.

श्री.वैभव.जयप्रकाश.आरेकर

संगणक चालक तथा लिपीक (ठेका)

022-28192828 Extn.129

 

 

सूचना / आदेश / परिपत्रक :- 

 

मिरा भाईंदर महानगरपालिका CSR Cell स्थापन करणेबाबत कार्यालयीन आदेश_01

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या मागील कामाची देणी (spill over work) रक्कमेसह माहिती उपलब्ध करून देणे बाबत परिपत्रक_01 

नाविन्यता कक्ष (Innovation Cell – IC) कर्तव्य व जबाबदारी बाबत सुधारित कार्यालयीन आदेश_47

दि.10.02.2025 रोजीच्या बैठकीचे इतिवृत्तांत व कार्यवाहीस्तव बाबत

प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) मूर्तीच्या निर्मिती आणि विसर्जनावर निर्बंध घालणे बाबत कार्यालयीन आदेश_45

मुख्यमंत्री हेल्प लाईन व आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल या उपक्रमा बाबतचे फलक प्रदर्शित करणेबाबत सूचना  

प्रत्यायोजन आदेश -उपायुक्त पदाच्या पदभाराबाबत

 

 "अतिरिक्त आयुक्त"  पदाच्या पदभाराबाबत प्रत्यायोजन आदेश 

 

*  परिपत्रक – MBMC@2047

 

*  दि.१०.०३.२४ पूर्वी ठेकेदाराची देयके प्रदानासाठी सादर करणेबाबत 

 

 दि. 14/08/2023 रोजीची विभागप्रमुख/ खातेप्रमुख यांची आढावा बैठक इतिवृत्तांत.

 

*  मासिक दैंनंदिनीबाबत.

 

*  इतिवृत्तांत कार्यवाहीस्तव : मंगळवार दि. 20/02/2024 रोजीची विभागप्रमुख/ खातेप्रमख यांची आढावा बैठक (सुधारीत )

 

*  दि. 13.02.2024 रोजीची विभागप्रमुख/ खातेप्रमख यांची आढावा बैठकीचे  इतिवृत्तांत                                                                                                                                                                                 

* उप-आयुक्त कार्यालय * 

 

>> डॉ. सचिन बांगर, उप-आयुक्त, मिरा भाईन्दर महानगरपालिकायांचे कार्यालयाकडील सात कलमी कृती कार्यक्रमातर्गत माहीतीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गतप्रात्न अर्ज व दिलेले उत्तर <<

>> मा.अतिरिक्त आयुक्त दालन (1) जॉब चार्ट
>> मा.अति-आयुक्त कार्यालय माहिती 
>> मा.उप-आयुक्त कार्यालय माहिती 
>> मा. उप-आयुक्त (मुख्यालय) कार्यालय माहिती

        vdv