अ.क्र. | पदनाम | कामाचे स्वरुप |
1. | प्रभाग अधिकारी तथा पदनिर्देशित अधिकारी व माहिती अधिकारी प्रभाग समिती क्र.1 | कार्यालयीन कामकाज पाहणे, प्रभाग समितीच्या सभा आयोजित करणे, प्रभाग समिती क्र. 01 अंतर्गत होणारी अतिक्रमणे अनधिकृत बांधकामे यावर नियंत्रण ठेवणे. आरोग्य विषयक व पाणी जलनि:सारण विषयी तक्रारीचे निवारण करणे, देखरेख करणे. विवाह निबंधक, कर वसुलीवर नियंत्रण व कराविषयी तक्रार निवारण व मालमत्ता हस्तांतरण करणे, नविन कर आकारणी करणे, मंडप परवानगी, समाज मंदिर भाडे वसुल करणे. मैदान भाडे वसुल करणे. चित्रिकरण परवानगी, शिक्षण विभाग, जाहिरात विभाग, परवाना विभाग, सार्व.बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग(दैनंदिन आरोग्य विभागावर लक्ष ठेवणे.) |
आवक – जावक विभाग : - |
3. | लिपिक (आवक जावक) | मालमत्ता हस्तांतरण फी स्विकारणे, हस्तांतरण फॉर्म विक्री/सर्व प्रकारच्या किरकोळ (सर्वसाधारण) फी वसुली करणे, तसेच दैनंदिन चलने महापालिका मुख्य कार्यालयात जमा करणे. उदा. मंडप, मैदान, समाजमंदिर, बॅनर इ. विवाह अर्ज स्विकारणे व प्रमाणपत्र तयार करणे मनपा मालकीचे समाज मंदिर, शाळा वर्ग व मैदान तसेच मंडप/बर्नर परवानगी तयार करणे तसेच विवाह नोंदणी करणे व प्रभाग अधिकारी यांनी सोपविलेली कामे करणे. |
4. | शिपाई | आवक-जावक पत्र स्विकारणे व नोंदी घेणे. तसेच वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे. |
5. | सफाई कामगार | कार्यालयीन कामकाल, श्री.दिलीप कांबळे यांना सहाय्यक म्हणुन विवाह नोंदणीचे काम पाहणे, तसेच मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी सोपवलेली कामे पार पाडणे. |
6. | सफाई कामगार | मा. प्रभाग अधिकारी सो., यांचे दालनात शिपाई म्हणुन काम करणे, आवक-जावक पत्र स्विकारणे व नोंदी घेणे, मा. प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी सोपवलेली कामे पार पाडणे. |
7. | सफाई कामगार | मा. प्रभाग अधिकारी सो., यांचे दालनात शिपाई म्हणुन काम करणे तसेच मा. प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी सोपवलेली कामे पार पाडणे. |
8. | संगणक चालक (कंत्राटी) | प्रभाग कार्यालय – विवाह नोंदणी व समाज मंदिर हॉल, मंडप, मैदान, बॅनर परवानगी इ. कामकाज करणे, मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
सभापती दालन :- |
9. | लिपीक | मा. सभापती यांनी दिलेली कामे करणे, मा. प्रभाग समिती सभांचे आयोजनाचे काम करणे, निवडणुकीचे काम पाहणे तसेच वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम पार पाडणे. |
10. | सफाई कामगार | सभापती दालन शिपाई, वरीष्ठांनी दिलेलया आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे. |
11. | संगणक चालक (अस्थायी) | मा. सभापती यांनी दिलेल्या पत्रव्यवहार टायपिंगची कामे करणे, मा. प्रभाग समिती सभेचे गोषवारे, ठराव व सभेशी निगडीत सर्व पत्रव्यवहाराचे टायपिंगचे काम करणे, तसेच मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे. |
अतिक्रमण विभाग :- |
12. | कनिष्ठ अभियंता (सहा. माहिती अधिकारी) | प्रभागातील सर्व अनधिकृत बांधकामाची पाहणी करून अनधिकृत बांधकाम पाडून टाकणे व अतिक्रमण वर दैनंदिन कारवाई करणे. तसेच प्रभागात नेहमी फिरत |
13. | कनिष्ठ अभियंता (सहा. माहिती अधिकारी) | प्रभागातील सर्व अनधिकृत बांधकामाची पाहणी करुन अनधिकृत बांधकाम पाडून टाकणे व अतिक्रमण वर दैनंदिन कारवाई करणे. तसेच प्रभागात नेहमी फिरुन अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे, रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रहदारीस व पांदचाऱ्यांस रस्ता मोकळा करणे, फेरीवाले हटविणे इ. कामकाज करणे, माहिती अधिकार (अतिक्रमण) अर्जावर कार्यवाही करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
14. | लिपीक | अतिक्रमण विभागातील कार्यवाही नोंदी घेणे, तक्रारीचे रजिस्टर लिहीणे, नोटीस/रजिस्टर/दावा रजिस्टर / सुनावणी रजिस्टर / फेरीवाले अहवाल रजिस्टर /बीलाचे रजिस्टर / निर्णय पारीत रजिस्टर / विधी रजिस्टर / माहिती अधिकार / लोकाशाही दिन / जनता दरबार / कार्यवाही रजिस्टर व फाईल अद्यावत करणे तसेच माहिती अधिकारातील पत्रांना उत्तरे देऊन निकाली काढणे, दस्ताऐवज स्कॅनींग करुन माहिती जतन करणे. तसेच प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
15. | शिपाई | पत्र वाटप करणे, तोडक कारवाई करणे, पडीक वाहने उचलणे, मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
16. | सफाई कामगार | श्रीम. माधुरी टोपले यांना सहाय्यक म्हणून काम करणे. तसेच मा.प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे. |
17. | संगणक चालक (कंत्राटी) | अतिक्रमण विभागाची संगणकीय कामे करणे, पत्रव्यवहार टाईप करणे, सादर करणे इ. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
18. | सफाई कामगार | अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
19. | सफाई कामगार | अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
20. | सफाई कामगार | अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
21. | मजूर | अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
कर विभाग :- |
22. | लिपीक, भाईंदर (प.) | कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
23. | लिपीक, भाईंदर (प.) |
24. | लिपीक, भाईंदर (प.) |
25. | शिपाई | मालमत्ता कराची बीले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणे, मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
26. | शिपाई |
27. | सफाई कामगार |
28. | सफाई कामगार |
29. | रखवालदार |
30. | संगणक चालक (अस्थायी) | कर विभागातील कामकाज पाहणे तसेच मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
राई – मुर्धे विभागीय कार्यालय:- |
31. | लिपीक (राई-मुर्धे विभाग) | कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
32. | बालवाडी शिक्षिका (राई-मुर्धे विभाग) | बालवाडी शाळा संपल्यानंतर कर विषयी व कार्यालयीन कामकाज करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
33. | सफाई कामगार | मालमत्ता कराची बीले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे, मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
34. | सफाई कामगार |
35. | सफाई कामगार |
डोंगरी विभागीय कार्यालय :- |
36. | कर निरिक्षक (सहा. माहिती अधिकारी) कर विभाग, डोंगरी ते उत्तन | कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
37. | शिपाई (डोंगरी विभाग) | मालमत्ता कराची बीले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे, तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
38. | सफाई कामगार (डोंगरी विभाग) |
39. | संगणक चालक (अस्थायी) | कर विभागाचे संपूर्ण संगणकीय कामकाज पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
उत्तन विभागीय कार्यालय :- |
40. | लिपीक (कर विभाग) | कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
41. | बालवाडी शिक्षीका (उत्तन) | बालवाडी शाळा संपल्यानंतर कर विषयी व कार्यालयीन कामकाज करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
42. | शिपाई (उत्तन विभाग) | मालमत्ता करांची बिले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे. तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणे. मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
43. | सफाई कामगार (उत्तन विभाग) |
44. | सफाई कामगार (उत्तन विभाग) |
45. | संगणक चालक (अस्थायी) | कर विभागाचे संपुर्ण संगणकीय कामकाज पाहणे. मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे |
जाहीरात विभाग :- |
46. | सफाई कामगार | अनधिकृत बोर्ड बॅनर काढणे, मा.आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
47. | सफाई कामगार | अनधिकृत बोर्ड बॅनर काढणे, मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
फेरीवाला विभाग :- |
48. | फेरीवाला पथम प्रमुख | फेरीवाला पथक प्रमुख – प्राप्त तक्रारीप्रमाणे कार्यवाही करणे व त्यानुसार वरिष्ठांना अहवाल सादर करणे तसेच मा. आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे |
प्रभाग कार्यालय क्र.01, सफाई कामगार :- |
49. | सफाई कामगार | मा. प्रभाग अधिकारी यांचे दालन सांभाळणे, प्रभाग कार्यालय साफ सफाईकरणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
50. | सफाई कामगार | प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
51. | सफाई कामगार | प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
52. | सफाई कामगार | प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |
53. | सफाई कामगार | प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे. |