मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मिरारोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रूग्णालयाच्या इमारतीत तळ मजल्यावर रक्तपेढी सुरू करण्यात आलेली आहे. मे. नवजीवन मेडिकल रिलीफ ऍण्ड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेमार्फत सदर रक्तपेढी चालविण्यात येत आहे. थॅलेसेमिया, रक्ताचा कर्करोग व बीपीएल दाखला असणाऱ्यांना सदर रक्तपेढीमधून मोफत रक्त पुरवढा करण्यात येत आहे.