Skip to main content
logo
logo

परवाना विभाग माहिती अधिकार अधिनियम

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती 2022-23
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती 2021-22
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती 2020-21
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती 2019-20
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती 2018-19
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती 2017-18
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती 2016-17
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती 2015-16
मिरा भाईंदर महानगरपालिका , मा.महासभा दि.३०/१२/२०११.
  • प्रकरण क्र.९३ – परवाना फी शुल्क फेरबदल करणे बाबत.
  • ठराव क्र. – ९७
  • मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारचे व्यवसाय / उद्योग धंदे चालू असून या आस्थापनांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनिमय १९४९ चे कलम ३१३,३७६,३८६ प्रमाणे महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना शुल्क वसुली कामी अभिकर्ता न नेमता महानगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फत वसुली करावी.
  • परवाना शुल्काचे दर मा. महासभा ठराव क्र. ४८ दि.१०/१०/२००८ अन्वये निश्चित करुन मंजूर केलेले आहेत. इतर महानगरपालिकेच्या तुलनेत मिरा भाईंदर महानगरपालिकेचा परवाना दर जास्त असल्याने व्यवसायधारक परवाना घेण्यास टाळाटाळ करत असतात. त्याकरीता यापूर्वी पारीत झालेल्या दरामध्ये सुधारणा करुन खालीलप्रमाणे क्षेत्रफळानुसार दर निश्चित केलेले आहेत.
अ.क्र.आस्थापनाचे क्षेत्रफळदर (रु.)
 १२५० चौ. फुटा पर्यंत२५०/-
 २२५१-५०० चौ. फुटा पर्यंत५००/-
 ३५०१-१००० चौ. फुटा पर्यंत१०००/-
 ४१००१-२५०० चौ. फुटा पर्यंत२०००/-
 ५२५०१-५००० चौ. फुटा पर्यंत४०००/-
 ६५००१-१०००० चौ. फुटा पर्यंत६०००/-
 ७१००००१- चौ.फुट च्या पुढे८०००/-
सुचना :

अ) मोकळया खाजगी जागेत जे व्यवसाय करतात त्यासाठी रु.१०००/- प्रति वर्ष याप्रमाणे परवाना फी आकारण्यात यावी.
ब) निवासासह वाणिज्य वापर करत असल्यास वाणिज्य जागेच्या क्षेत्रफळानुसार परवाना फी आकारण्यात यावी.
क) ज्या व्यवसाय धारकांचे व्यवसायासह इतर ठिकाणी महानगरपालिका हद्दीत गोडाऊन असेल अशा व्यवसाय धारकांनी सदर व्यवसायास परवाना घेतेवेळी अर्जात नमुद केलेल्या गोडाऊनला परवाना फी आकारु नये.
ड) हयापूर्वी व्यवसायधारकांनी घेतलेल्या परवानाचे नुतनीकरण करताना वरील सुधारीत दराने थकित रक्कम वसुली करावी.

वरील प्रमाणे महसुली उत्पन्नाच्या दृष्टीने कमीत कमी कागदपत्रे करारनामा/भाडे करारनामा, टॅक्स पावती, जागेचा पुरावा यापैकी कोणतेही कागदपत्र घेण्यात यावेत. शहरातील विविध सर्व प्रकारच्या आस्थापना धारकांकडून नविन परवाना व परवाना नुतनीकरण एक वर्ष किंवा किमान तीन वर्षापर्यंत देण्यात यावा. वरील सुचनांसह परवाना शुल्क फेरबदल करुन घेण्याच्या धोरणात्मक निर्णयास ही सभा मंजुरी देत आहे.

सुचक :- श्री. भगवती शर्मा                                                अनुमोदन :- श्री. ओमप्रकाश अग्रवाल

ठराव बहुमताने मंजूर
माहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत विभागावर केलेल्या एकूण तक्रारींची माहिती मिळणेबाबत
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आमदार नरेंद्र लालचंद मेहता यांनी दिलेल्या विविध विभागीय तक्रारअर्जाची माहिती मिळणेबाबत 
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अपंग अर्जदारास परवाना देण्यासाठी परवाना विभाग कार्यालयात आवश्यक माहिती मिळणेबाबत
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत पिठाच्या चक्कीच्या बेकायदेशीर बांधकामाबद्दल माहिती
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत स.नं . ७५, हि. नं . १/१० येथे कारखान्यासाठी परवानगी आणि त्या संबंधातील संपूर्ण माहिती मिळणेबाबत 
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत स.नं . ७५, हि. नं . १/१० येथे कारखान्यासाठी परवानगी आणि त्या संबंधातील संपूर्ण माहिती मिळणेबाबत १८/६/१८
मिरा भाईंदर महानगरपालिकेने भाईंदर पश्चिमला संचालन हेतु जेवढ्या स्टॉल्स ला परवाणगी दिली आहे अश्या सर्व लाभार्थ्यांची माहिती मिळणेबाबत 
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत विभागावर केलेल्या एकूण तक्रारींची माहिती मिळणेबाबत
शासन निर्णय –अपंगांच्या स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठीचे धोरण .
मीरा भाईंदर भागात अंध,अपंग,टेलेफोन बूथ,अरे सरिता,दूध केंद्रासाठी जागा मंजूर करणे साठी कार्यपद्धती निश्चित करणे बाबद.
 परवाना शुल्क फेर बदल करणे बाबद.
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम अन्वये ,महानगरपालिका हद्दीत मास विक्रीस परवानगी देणे बाबद.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत  परवाना विभागाची माहिती
परवाना विभाग 13 मुद्दे माहिती सन 2015-16 . 2018-19