Skip to main content
logo
logo
विभाग प्रमुखदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकई- मेल
प्रियंका भोसले (सहाय्यक आयुक्त )022-28174080lbt@mbmc.gov.in
प्रस्तावना :
 • दि. 01/04/2010 पासुन मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मा. शासन निर्णयानुसार स्थानिक संस्था कर लागू करण्यांत आला.
 • माहे ऑगस्ट 2015 पासुन शासनाकडून “सहाय्यक अनुदान” या लेखाशिर्षाखाली मिरा भाईंदर महानगरपालिकेस सहाय्यक अनुदान सुरु झाले.
 • दि. ०१/०८/२०१५ रोजी पासून मा. शासन निर्णयानुसार मिरा भाईंदर महानगरपालिका स्थानिक संस्था कर विभागात स्थानिक संस्था कर (५० कोटी उलाढाल सोडून) बंद करण्यात आला.
 • मा. शासनाकडून “सहाय्यक अनुदान” या लेखाशिर्षाखाली माहे जून-2017 पर्यत प्राप्त आहे.
 • दि. 01/07/2017 पासून वस्तू व सेवा कर सुरुवात झाली आहे.
 • मा. शासनाकडून “वस्तू व सेवा कर” या लेखाशिर्षाखाली माहे जुलै-2017 पासून वस्तू व सेवा कर अनुदान सुरु झाले आहे.
 • जा.क्र.मनपा/आस्था/1661/2018-19 दि. 22/01/2019 व जा.क्र.मनपा/आस्था/361/2021-22 दि.14/05/2021 अन्वये मा. विशेष कार्य अधिकारी (O.S.D.) नेमणुक.
कर्तव्य :

स्था.सं.कर वसुली करणे, व्यापाऱ्यांना कर भरणेस प्रवृत्त करणे, त्यांच्या आस्थापनास भेटी देणे. नियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करून व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे. तसेच जास्तीत जास्त उत्पन्न वाढीचे उद्दीष्ट साध्य करणे कामी प्रयत्न करणे.

महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम 2010 नुसार व वेळोवेळी राजपत्रात प्रसिद्ध्‍ केलेल्या अधिसुचनेप्रमाणे जे व्यापारी नोंदणी करणेस पात्र्‍ आहेत त्यांची नोंदणी करणे. व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर भरणेस उद्युक्त करणे. जे व्यापारी कराचा भरणा करणेस टाळाटाळ करीत आहेत त्यांचेवर नियमानुसार कारवाई करणे व स्थानिक संस्था  कराचे उद्दीष्ट् गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे अशी कामे केली जात आहेत. मा. उपायुक्त (मु.) यांचेकडील जा.क्र.मनपा/आस्था/1661/2018-19 दि. 22/01/2019 व जा.क्र.मनपा/आस्था/361/2021-22 दि. 14/51/2021 रोजीचे आदेशान्वये मिरा भाईंदर महानगरपालिका स्थानिक संस्था कर विभागात स्थानिक संस्था कराचे निर्धारण करणेकामी विशेष कार्य अधिकारी या पदावर विक्रीकर विभागातील करारपध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात तीन सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी यांची दि. 22/01/2019 पासुन नियुक्ती करण्यांत आली आहे.

कामकाज :

मिरा भाईंदर महानगरपालिका स्थानिक संस्था कर विभागातील कामकाज ज्या अधिनियम/नियम मधील तरतुदी अन्वये करण्यात येते, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949.
 • स्थानिक संस्था कर अधिनियम 2010.
 • मा. शासनाकडून वेळोवेळी पारीत होणारे शासन निर्णय, अधिनियम व नियम .

स्थानिक संस्था कर विभागात स्थानिक संस्था कराचे निर्धारणानंतरचे अतिरिक्त कामकाज करण्यासाठी 03 विशेष कार्य अधिकारी O.S.D. नेमणुक करण्यांत आली आहे. त्यांनी स्थानिक संस्था कर नियमान्वये व्यापा-यांचे निर्धारण पुर्ण करणे, निर्धारणानंतर अतिरिक्त वाढीव महसुलाची मागणी झाल्यास अश्या वसुलीसंबंधी योग्य त्या कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करणे. तसेच निर्धारणा आदेशाविरोधात अपिल दाखल करण्यांत आले असल्यास काही उच्य न्यायालयीन प्रकरणांबाबत विधी अधिका-यांना प्रकरणाची योग्य ती माहिती देणे तसेच वसुलीबाबत बँक खाती गोठविणे. नंतर मालमत्तेचा लिलाव करुन वसुलीबाबत कार्यवाही करणे. तसेच कलम 152 L च्या तरतुदीनुसार कसुरदाराबाबत योग्य ती कार्यवाही करणे इत्यादी स्वरुपाची कामे विशेष कार्य अधिकारी यांनी करणे अपेक्षित आहे. याबाबत स्थानिक संस्था कर विभागातील अधिका-यांना योग्य ते मार्गदर्शन करणे. तसेच एखाद्या प्रकरणात निर्धारणाद्वारे व्यापा-यांस परतावा देय असल्यास त्याबद्दलची कार्यवाही करणेबाबत स्थानिक संस्था कर विभागातील अधिका-यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.

जॉब चार्ट
कर्मचारी माहिती :

स्थानिक संस्था कर विभागातील अधिकारी / कर्मचारी

 1. सहा. आयुक्त तथा विभाग प्रमुख – 01
 2. विशेष कार्य अधिकारी (O.S.D.) – 03
 3. वरिष्ठ लिपिक – 01
 4. लिपीक – 02
 5. शिपाई – 04
 6. अस्थायी ऑडीट लिपीक – 02
 7. अस्थायी संगणक चालक – 01
 8. ठेका संगणक चालक १

अ.क्र. स्था.सं.कर अधिकारी / कर्मचारी  पदनाम .

 1. सहा.आयुक्त
 2. वरिष्ठ लिपिक 
 3. लिपिक 
 4. शिपाई 
 5. शिपाई
 6. शिपाई (मजुर)  
 7.  शिपाई (स. का)
 8. विशेष कार्य अधिकारी 
 9. विशेष कार्य अधिकारी 
 10. विशेष कार्य अधिकारी 
 11. ठेका ऑडीट लिपीक 
 12. ठेका ऑडीट लिपीक 
 13. अस्थायी संगणक चालक
 14. ठेका संगणक चालक
नागरिकांची सनद
 • ज्या व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर नोंदणी करणेसाठी अर्ज / फॉर्म, फॉर्मचे शुल्क्‍ भरल्यानंतर लगेच देण्यात येते.
 • अर्ज यथोचित भरून नोंदणीसाठी आवश्य्क कागदपत्र्‍ सादर केल्यानंतर दोन दिवसांत प्रमाणपत्र्‍ देण्यात येते.
 • स्थानिक संस्था कराचा भरणा करणेसाठी आवश्य्क मागणीप्रमाणे चलने त्वरीत उपलब्ध्‍ करून देण्यात येत आहेत.

आयुक्त
|
अतिरिक्त आयुक्त
|
उपआयुक्त (स्था.सं.कर)
|
सहा.आयुक्त
|
वरिष्ठ लिपिक 
|
लिपीक
|

ऑडिट लिपिक

|

संगणक चालक
|
शिपाई

परिशिष्ट “अ”
महानगर पालिकेकडून पुरविण्यांत येणार्या् नागरी सेवा

अ.क्र.

सेवांचा तपशिल

सेवा पुरवणारे अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व हुद्दा

सेवा पुरविण्याची

विहीत मुदत

सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिका-याचे नाव हुद्दा
01नागरिकांचा पत्र व्यवहारलिपीक7 दिवसातसहा. आयुक्त
02माहिती अधिकारलिपीकविहीत मुदतीतसहा. आयुक्त
03मा. लोकप्रतिनिधी पत्रव्यवहारलिपीकत्वरीतसहा. आयुक्त
04शासन पत्रव्यवहार, पी.जी. पोर्टल, पी.एम. पोर्टल, झिरो पेन्डन्सी, तक्रार निवारणलिपीकविहीत मुदतीतसहा. आयुक्त
मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्थानिक संस्था कर विभागाची रचना व मनुष्यबळ – आकृतीबंध
अ.क्र.पदकार्यालयीन दुरध्वनी / फॅक्स विस्तारीत क्रमांकविस्तारीत क्रमांक मोबाईल क्रमांक
01मा. आयुक्त सो.28192828Extn – 128 8879736555
02मा. अतिरिक्त आयुक्त सो.
03मा. उप-आयुक्त (स्था.सं.कर)  सो.281930877977909124
04विभाग प्रमुख तथा सहा. आयुक्त022-28174080
05वरिष्ठ लिपीक
06लिपीक
07लिपीक
08सफाई कामगार
09शिपाई
10शिपाई
11मजूर
12विशेष कार्य अधिकारी
13विशेष कार्य अधिकारी
14विशेष कार्य अधिकारी
15ऑडीट लिपीक
16ऑडीट लिपीक
17संगणक चालक
18संगणक चालक
   
       
क्रमांकपदनामकामाचे स्वरुप
01मा. आयुक्त सो.स्थानिक संस्था कर विभागीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे
02मा.अतिरिक्त आयुक्त सो.स्थानिक संस्था कर विभागीय आवश्यक त्या कामकाजाबाबत सुचना देणे व नियंत्रण ठेवणे
03मा. उपायुक्त (स्था.सं.कर) सो.स्थानिक संस्था कर विभागीय आवश्यक त्या कामकाजाबाबत सुचना देणे व नियंत्रण ठेवणे
04विभाग प्रमुख तथा सहा. आयुक्त,स्थानिक संस्था कर विभागाचे कामकाज पाहणे, माहिती अधिकार, पी.जी.पोर्टल, सी.एम.पोर्टल,  मा. लोकप्रतिनिधी पत्रव्यवहार व इतर आवश्यक शासकीय पत्र व्यवहार पाहणे व मा.वरिष्ठांच्या आदेशानुसार दिलेल्या सुचनांचे पालन करणे व स्थानिक संस्था कर गटातील संबंधित कामकाजावर पहाणी व नियंत्रण ठेवणे.
05वरिष्ठ लिपीकDaily Assessement Register नोंद करणे, पी. रजिस्टर नोंद, मा.वरिष्ठांच्या आदेशानुसार दिलेल्या सुचनांचे पालन करणे व इतर आवश्यक ते कामकाज करणे.
क्रमांकपदनामकामाचे स्वरुप
06लिपीकस्थानिक संस्था कराचे आवक-जावक पहाणे, बँक वसुली, शासकीय पत्रव्यवहार, दैनंदिन कामकाज  व  मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज पहाणे. गट क्र.01 ते 21 मधील नोंदणीकृत     व्यापा-यांना नोटीसा बजाविणे, लेखे प्राप्त करणे व मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
07लिपीकस्थानिक संस्था कराचे आवक-जावक पहाणे, बँक वसुली, शासकीय पत्रव्यवहार, दैनंदिन कामकाज  व  मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज पहाणे. गट क्र. 01 ते 21 मधील नोंदणीकृत    व्यापा-यांना नोटीसा बजाविणे, लेखे प्राप्त करणे व मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
09शिपाईस्थानिक संस्था कर विभागातील दैनंदिन पत्र व्यवहारांच्या फाईल करणे, नोंदणीकृत  गट क्र. 01 ते 04 मधील नोंदणीकृत व्यापा-यांना नोटीसा बजाविणे.  बँक स्टेटमेंट आणणे व मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
10शिपाईस्थानिक संस्था कर विभागातील दैनंदिन पत्र व्यवहारांच्या फाईल करणे, गट क्र. 05ते 09 मधील नोंदणीकृत व्यापा-यांना नोटीसा बजाविणे. बँक स्टेटमेंट आणणे व   मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
क्रमांकपदनामकामाचे स्वरुप
11मजूरस्थानिक संस्था कर विभागातील दैनंदिन पत्र व्यवहारांच्या फाईल करणे, गट क्र. 10 ते15 मधील नोंदणीकृत व्यापा-यांना नोटीसा बजाविणे. बँक स्टेटमेंट आणणे व मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
08सफाई कामगारस्थानिक संस्था कर विभागातील दैनंदिन पत्र व्यवहारांच्या फाईल करणे, गट क्र. 16 ते 21 मधील नोंदणीकृत व्यापा-यांना नोटीसा बजाविणे. बँक स्टेटमेंट आणणे व          मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
12विशेष कार्य अधिकारी (ठोक मानधन)नोंदणीकृत व्यापा-यांच्या प्राप्त लेख्यांची तपासणी करुन निर्धारणा आदेश पारीत करणे, निर्धारणा आदेशा विरुध्द दाखल केलेल्या अपिलाचा निपटारा करणे, मा. न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणामध्ये योग्य ती मदत करणे, स्थानिक संस्था कर थकबाकी वसुलीसाठी उचित कार्यवाही करणे व मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
13विशेष कार्य अधिकारी (ठोक मानधन)नोंदणीकृत व्यापा-यांमार्फत प्राप्त लेख्यांचे निर्धारण करणे, कार्यवाही पत्रक तयार करणे, नोटीसा तयार करणे व नोंदणीकृत व्यापा-यांमार्फत स्थानिक संस्था कर वसुलीबाबत इतर आवश्यक कार्यवाही करणे व मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
14विशेष कार्य अधिकारीनोंदणीकृत व्यापा-यांमार्फत प्राप्त लेख्यांचे निर्धारण करणे, कार्यवाही पत्रक तयार करणे, नोटीसा तयार करणे व नोंदणीकृत व्यापा-यांमार्फत स्थानिक संस्था कर वसुलीबाबत इतर आवश्यक कार्यवाही करणे व मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
15ऑडीट लिपीक (ठोक मानधन)स्थानिक संस्था कर विभागातील नोंदणीकृत व्यावसायीकांचे निर्धारणा आदेश तयार करणे, नोटीसा तयार करणे, नोटीसा बजावणिे व  मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
क्रमांकपदनामकामाचे स्वरुप
16ऑडीट लिपीक (ठोक मानधन)स्थानिक संस्था कर विभागातील नोंदणीकृत व्यावसायीकांचे निर्धारणा आदेश तयार करणे, नोटीसा तयार करणे, नोटीसा बजावणिे व         मा. वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर आवश्यक ते कामकाज करणे.
17संगणक चालक (अस्थायी)मा. आमदार, मा. नगरसेवक (लोकप्रतिनिधी) यांचे पत्रव्यवहार, ऑनलाईन प्रणालीमार्फत अंदाजपत्रक, आपले सरकार, पी.एम. पोर्टल, माहिती अधिकार, ई-मेलद्वारे कार्यालयीन व शासकीय पत्रव्यवहार, स्थानिक संस्था कर विभागातील नोंदणीकृत व्यावसायीकांच्या विविध प्रकारच्या नोटीसा व त्या अनुषंगीक पत्रव्यवहार तयार करणे, मिभामनपा प्रशानाकडुन होणा-या पत्रांना उत्तरे व इतर अनुषंगीक कामे व मा. वरिष्ठ यांचे वेळोवेळी प्राप्त झालेल्या ओदशानुसार व मार्गदर्शनानुसार कामकाज  पाहणे.
18संगणक चालक (ठेका)नोटीस काढणे, रिमायंडर काढणे व इतर

स्थानिक संस्था कर विभागातील नमुना अर्ज