logo
logo

    घनकचरा व्यवस्थापन विभाग

 

विभाग प्रमुखदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकई- मेल
योगेश गुणीजन 28192828 -117swmhealth@mbmc.gov.in
 

 प्रस्तावना :-

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कल ६३ नुसार महानगरपालिकेच्या कर्तव्यांचा खालीलप्रमाणे अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

  1. शहरातील रस्तेपदपथ  जागा यांचे झाडलोट  साफसफाई करणे आणि तेथून केरकचरा काढून नेणे.
  2. शहरातील गृहनिर्माण संस्थाऔद्योगिक परिसर येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक करणे  त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे.
  3. अंतर्गत गटारांची साफसफाई करून सांडपाणी निचरा करणे.
  4. पावसाळ्यापुर्वी नैसर्गिक नाल्यांची साफसफाई  अडथळे दुरु करून पावसाळी पाणी  सांडपाणी प्रवाहीत करणे.
  5. पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करणे.
  6. प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करणे.
  7. स्वच्छ भारत अभियान राबविणे

मिरा भाईंदर महानगरपालिका दैनंदिन दररोज निर्माण होणारा घनकचरा प्रभाग समिती निहाय साफसफाई करणाऱ्या कंत्राटी वाहनामार्फत घरोघरी जाऊन थेट पध्दतीने गोळा करून मौजे उत्तन येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ठिकाणी वाहनामार्फत वाहतुक करण्यात येत आहेमहाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, परिपत्रक क्र. स्वमअ २०१७/ प्र.क्र.६०/नवि-३४, दि. २९ एप्रिल, २०१७ नुसार घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम २०१६ नुसार दि. ०१ मे, २०१७ पासून संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणारा घनकचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण (at source waste segregation) करणेसाठीघनकचरा विलगीकरण मोहिमराबविण्यात येत आहे. त्यानुसार घराघरात निर्माण होणारा घनकचरा जागेवरच स्वतंत्र करून महानगरपालिकेस हस्तांतरीत करणे सर्व शहरातील गृहनिर्माण संस्था/ संकुले यांना बंधनकारक केले आहे. याबाबत शहरातील नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. त्यास नागरीकांकडून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परिणामी शहरात कुठेही कचऱ्याचे ढिग दिसून येत नाहीत.मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणी सुरु आहे. सदर अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधणे कामी नागरीकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र एकुण ११३६ अर्जापैकी ८७४ वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहे.

वैयक्तीक शौचालय बांधकाम करणे कामी केंद्र सरकारकडून रु. ४०००/-, महाराष्ट्र शासनाकडून रु. ८०००/- १४वा वित्त आयोगाकडून रु. ५०००/- महानगरपालिकेकडून रु. ५०००/- असे एकुण रु. २२०००/- प्रती लाभार्थ्यांना अनुदान आले आहे.


स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) :-

भारत सरकारच्या नगर विकास विभागामार्फत संपूर्ण भारतामध्येस्वच्छ सर्वेक्षण” 2017 पासून संपुर्ण भारतात सुरु झाले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान अतंर्गत स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भाग घेतला असून मिरा भाईंदर महानगरपालिकेचा खालीलप्रमाणे क्रमांक आला आहे

Swachh Survekshan (SS) 
National Level Rank 
State Level Rank 
SS 2019 
27
03
SS 2020
19
04
SS 2021
31
09
SS 2022
07
01
SS 2023
07
01

महानगरपालिकेसकचरा मुक्त शहरम्हणून गौरविण्यात आले असून मिरा भाईंदर शहर Water+ / ODF++ घोषित करण्यात आले आहे.याकरीता खालीलप्रमाणे मानांकन देण्यात आले आहे.

Swachh Survekshan (SS) 
Garbage Free City 
ODF 
SS 2019
3 Star 
ODF+ 
SS 2020 
3 Star 
ODF++ 
SS 2021 
1 Star
ODF++ 
SS 2022
3 Star
ODF++ 
SS 2023
3 Star
Water+ 

·       मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविल्याबाबत सन २०१९ मध्ये महानगरपालिकेस SKOCH Award नवि दिल्ली प्रदान करण्यात आला आहे.

·       महानगरपालिकेस मा. श्री. दुर्गाशंकर मिश्रा, प्रधान सचिव यांच्या हस्ते दिन दयाळ अंतोदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत संत तेरेसा वस्तीस्तर संघ, उत्तन यांनी उत्तन गावात स्वच्छता अभियान राबविल्याबाबत राज्य पातळीवर ०३ क्रमांक उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार देण्यात आला.

·       २४ वॉर्डामध्ये दर्शनिय ठिकाणी स्वच्छतेच्या संदेशाबाबत भिंती रंगविण्यात आले आहेत.

·       घनकचरा व्य्वस्थापन हाताळणी नियम २०१६ तरतुदीनुसार मिरा भाईंदर शहरात निर्माण होणा-या कच-याचे निर्मितीच्या ठिकाणीच ९०% Segregation करण्यात येत आहे.

·       सदर ओला कचरा सुका कऱ्यावर ९०% Processing करण्यात येत आहे.

·       शहरात १४१ सार्वजनिक सामुदायिक शौचालय उत्कृष्ट दर्जाचे आहेत.

·       मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते, गटारे, यांची दैनंदिन साफसफाई, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, गोळा केलेला कचरा घनकचरा प्रक्रिया प्रक्ल्पापर्यंत वाहतुक करणे, प्रक्रिया करणे इत्यादी कामे पार पाडली जातात. याकामी १८०५ कंत्राटी मजुर १५७ वाहने आहेत.

·       मिरा भाईंदर शहरातून दैनंदिन ४८० ते ५०० टन इतका घनकचरा निर्माण होत आहे. सदर घनकचऱ्याची घनकचरा व्यवस्थापन हाताळणी अधिनियम २०१६ नुसार विल्हेवाट लावण्यात येत आहे

महाराष्ट्र प्लॉस्टि थर्माकॉल अविघटनशिल वंस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक हाताळणी साठवणूक) अधिसुचना २०१८ :-

महाराष्ट्र प्लॉस्टि थर्माकॉल अविघटनशिल वंस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक हाताळणी साठवणूक) अधिसुचना २०१८ मधील तरतुदीनुसार प्लॉस्टिक पासुन बनविल्या गेलेल्या पिशव्या तसेच थर्माकॉल प्लॉस्टिक पासुन बनविण्यात येणाऱ्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तु इत्यादी तसेच अशा प्रकारच्या अनेक वस्तुचे उत्पादन, साठवणूक, वितरण, घाऊक किरकोळ विक्री वाहतुक आयात निर्यात करण्यास राज्यात पूर्णत: बंदी आहे.सदर अधिसुचनेच्या अंमलबजाणीसाठी नियमांतर्गत कारवाई करणेसाठी महाराष्ट्र अविघटनशिल कचरा नियंत्रण कायदा, २००६ च्या कलम १२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत मा. आयुक्त यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत १२ स्वच्छता निरिक्षक/ प्र.स्वच्छता निरिक्षक यांची नियुक्ती करून महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीबाबत मोहिम राबविण्यात येत आहे.सन २०२३-२४ या वर्षात महाराष्ट्र प्लास्टिक थर्माकॉल अविघटनशिल अधिसुचना २०१८ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ७६३ आस्थापनांवर कारवाई करून १७०३.३० कि.ग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तसेच दंडात्मक कारवाई करून अंदाजे रु. ४०,९०,/- इतकी रक्कम वसुल करण्यात आली आहे. तसेच यापुढे सदरची माहिम सुरु ठेवण्यात येणार असून प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पावसाळ्यापुर्वी कच्चे / पक्के नाले सफाई :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकुण २०८ कच्चे /पक्के नाले आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वी कच्चे पक्के नाल्यांची साफ सफाईची कामे दि. १५/०४/२०२४ रोजी पासून सुरु आली आहे. सदर कामी जे.सी.बी. मशिन, पोकलन मशिन, बोटसह पोकलन मशिन, हायड्रा मशिन, डंपर, टोरस मनुष्यबळ आवश्यकतेनुसार उपलब्ध करणेसाठी मे. आशापुरा कंन्स्ट्रक्शन कंपनी या कंत्राटदाराची नेमणुक करण्यात आली आहे.पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरातील पावसाचे पाणी वाहून नेणारे कच्चे ।पक्के नाले योग्यरितीने साफ़ होणे आवश्यक आहे. सदरचे कच्चे पक्के नाले सफाईची कामे मा. आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. अनिकेत मानोरकर उपायुक्त (.व्य.) डॉ. सचिन बांगर यांच्या देखरेख नियंत्रणाखाली संबंधित प्रभागातील कनिष्ठ अभियंता संबंधित वार्डामधील स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी करण्यात आली आहेत. नाले सफाईचे काम सूरु असताना काम झाल्यानंतर Geo Tag फोटो व्हिडोओ शुटींग करण्यात आले आहेत.मनपा क्षेत्रातील प्रधान्याने मोठे नाले सफाईचे उद्दीष्टे असुन द्यास्थितीत घोडबंदर येथील पावर हाऊस येथील नाला, काशिमिरा पोलीस स्टेशन येथील नाला भाईंदर () रेल्वे समांतर, गोशाळा रोड, मुख्य नाला सफाई करण्यात आले आहेत. नाले सफाई /खोदाई कामाची दि. १२/०६/२०२४ रोजी पर्यंत पुर्ण करण्यात आलेली आहेत.

पावसाळ्यातील पाणी तुंबणाऱ्या जागेसाठी नियोजन :-

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्र हे खाडीलगत असल्याने शहरातील सखल/ अतिसखल भागामध्ये पावसाळ्या दरम्यान तसेच समुद्राच्या भरतीच्या वेळी पावसाचे पाणी रहिवासी/ बैठी घरे/ झोपडपट्टी आदी परिसरात साचून राहते. मनपा. क्षेत्रात अंदाजे ७५ ठिकाणी सखल भागात पाणी साचत असते. अशावेळी नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याचा उपसा करणेकामी १० ते १९ एच.पी. क्षमतेचे सक्शन पंप भाड्याने घेणे कामी कंत्राटदाराची नेमणुक करणेची कार्यवाही सुरु आहे. त्यांचेमार्फत साचणाऱ्या पाण्याचा उपसा वेळीच करण्यात येणार आहे.

पावसाळ्या दरम्यान मनपा. क्षेत्रात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी २४ तास कार्यरत राहण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रभाग समिती निहाय दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. सदर दक्षता पथकामार्फत पावसाळ्याचे दिवसात येणाऱ्या तक्रारीचे तातडीने निवारण करण्यात येत आहे.

विभागाची कामे :-

1.शहरातील सार्वजनीक रस्ते, पदपथ जागा यांचे झाडलोट साफसफाई करणे आणि तेथून केरकचरा काढून नेणे.

2.शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर, येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक वाहनामार्फत करणे घनकचरा प्रक्रिया ठिकाणी टाकण्यात येतो.

3.मनपा. क्षेत्रातील अंतर्गत गटारांची साफसफाई करून सांडपाणी निचरा करणे.

4.पावसाळयापुर्वी नैसर्गिक नाल्यांची साफसफाई अडथळे दुरु करून पावसाळी पाणी सांडपाणी प्रवाहीत करणे.

5. प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करणे.

6.स्वच्छ भारत अभियान राबविणे.

जॉबचार्ट :- 

घनकचरा व्यवस्थापन विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील विभाग स्तरावरील काम करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्याची सुची ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (सुधारीत) २०११  घनकचरा व्यवस्थापन (हाताळणी) नियम २०१६ मधील तरतुदीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली आहे.

कर्तव्य सुची व्यतिरिक्त कार्यालयी कामे ही सहा.आयुक्त (.व्य.) प्र. उपमुख्य स्वच्छता अधिकारी, विभागीय स्वच्छता निरिक्षक / प्र. स्वच्छता निरिक्षक यांनी त्यांच्या वरील नियंत्रीत अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे करणे.

अधिकार पदनाम
कामाचा तपशिल

डॉ. सचिन बांगर,

उपायुक्त (.व्य.)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ६३ नुसार महानगरपालिकेच्या कर्तव्यांचा घनकचरा व्यवस्थापन (हाताळणी) नियम २०१६ ची अंमलबजावणी करणे करीता, राज्य शासनाच्या, निर्देशानुसार खालीलप्रमाणे अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

१.शहरातील दैनंदिन साफसफाई दररोज निर्माण होणारा कचरा वाहतुक करणेबाबत धोरण निश्चित करणे.


२.  शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक करणे त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावणेबाबत धोरण निश्चित करणे.


३.पावसाळ्यापुर्वी नैसर्गिक नाल्यांची साफसफाई अडथळे दुर करून पावसाळी पाणी सांडपाणी प्रवाहीत करणे बाबत धोरण निश्चित करणे.


४. स्वच्छ भारत अभियान राबविणे.


५.केंद्रीय माहितीचा अधिकार – २००५ नुसार अपिलीय अधिकारी म्हणून काम करणे.

श्री.योगेश गुणिजन,

सहा.आयुक्त तथा

विभागप्रमुख (.व्य.)

१.शहरातील रस्ते, पदपथ जागा यांची झाडलोट साफसफाई करून कचरा वाहतुक करणे.


२.शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर येथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक करणे त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे


३.अंतर्गत गटारे सफाई करणे


४.पावसाळ्यापुर्वी नैसर्गिक नाल्यांची सफाई अडथळे दुर करून पावसाळी पाणी प्रवाहीत करणे.


५.पावसाळ्या दरम्यान दक्षता पथकाची नेमणुक करणे, महानगरपालिकेच्या सखल परिसरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपसा सक्शन मशिनद्वारे करणे.


६.ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा साठविणे त्याची वाहतुक करणे संदर्भात नियोजन करणे.


७.कचरा निर्मितीच्या ठिकाणीच ओला सुका कचरा वर्गीकरण करीता संबंधित गृहनिर्माण संस्था/ व्यापारी संकुले यांना प्रोत्साहीत करणे.


८.मंजुर उपविधी नुसार सार्वजनिक रस्ते, पदपथ उपयोगाच्या जागा इत्यादी ठिकाणी केरकचरा, विष्टा, मलमुत्र करून उपद्रव निर्माण करणाऱ्या व्यक्ती/ संस्था यांचे विरुध्द दंडात्मक कायदेशिर कारवाई करणे.


९.भाजी मार्केट, मच्छीमार्केट, मटन मार्केट, हॉर्टीकलचर वेस्ट इत्यादी व्यवसायातून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोयुक्त पध्दतीने त्याच ठिकाणी विल्हेवाट लावणे करीता, सेंद्रीय खताचा अथवा बायोगॅस प्लांट स्थापन करणे संबंधी धोरण आखुन सादर करणे.


१०.रस्ते झाडून संकलीत करण्यता आलेला कचऱ्याची विल्हेवाट गटार सफाईतून निघालेला गाळ यांची विल्हेवाट लावणेबाबत नियंत्रण करणे.


११.ओला सुका चकरा वाहतुकीच्या कामाचे नियोजन करणेकरीता वाहनांची मार्गक्रमणिका तयार करणे त्यांच्या वेळेची नियोजन करणे.


१२.वाहनांचे (Vehicle Movement) GPRS GPS System चा वापर करून Vehicle tracking करणे नियोजीत वेळ प्रत्यक्ष कचरा वाहतुकीच्या कामातील वेळा याबाबत नियमन नियोजन करणे.


१३.केंद्र शासनाच्या आदेशानुसार कचरा वाहतुकीच्या वाहनावर बसविण्यात येणाऱ्या RFID Technology चा GPRS GPS System चा वापर करून, बिन्स मधील कचरा निर्धारीत वेळेत उचलण्यात आला काय? याबाबत इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने पर्यवेक्षण करणे परिचालन करणे. तसेच सफाई कामगारांची हजेरी नोंद बायोमेट्रीक पध्दतीने नोंद घेणे.


१४. प्रभाग समिती निहाय दैनंदिन साफसफाई, घनकचरा वाहतुक अंतर्गत गटार सफाई पावसाळ्या पुर्वी नैसर्गिक नाले सफाईच्या कामाचे नियोजन करणे.


१५.घनकचरा व्यवस्थापन विभागा संबंधित विविध विषयाच्या टिपणी, प्रस्ताव, मा. आयुक्त यांच्या मंजुरीस्तव सादर करणे, मा. समितीच्या मंजुरीकरीता गोषवारा तयार करणे.


१६.केंद्र शासन राज्य शासन यांचेकडून प्राप्त होणारे तारांकित / अतारांकित / लक्षवेधी प्रश्नाचे टिपणी उत्तरे तयार करणे.


१७. महानगरपालिका विविध विभागातील पत्रांना उत्तरे देणे, शासकीय पत्र व्यवहार पाहणे, माहितीचा अधिकार, लोकशाही दिन, आपले सरकार, पि.जी. पोर्टल तक्रार निवारण करणे याबाबतचे पत्र व्यवहार पाहणे.


१८.सार्वजनिक आरोग्यस उपद्रव करणारे व्यक्ती/ इमारती सोसायटी/ तबेलाधारक विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाई करणे.


१९.नागरीकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणे करीता इलेक्ट्रॉनिक  मिडीया, सोशन मिडिया केबल नेटवर्कचा वापर करणे.


२०.प्लास्टिक पिशव्या विक्रेते, वाहतुक करणारे, साठवणुक करणाऱ्या व्यक्ती विरुध्द कारवाई करणे प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियमाची अंमलबजावणी करणे


२१.महानगरपालिकेच्या सर्व स्मशानभुमिमध्ये प्रेत दहन करणे करीता लाकडे पुरवठा करणे.

श्री. अरविंद चाळके

प्र. मुख्य स्वच्छता अधिकारी

१.सार्वजनिक सामुदायीक शौचालय साफसफाई कामांवर नियंत्रण ठेवणे. नाले सफाई / सक्शन पंप कामांवर नियंत्रण ठेवणे.


२. दुर्गंधी नाशक खरेदी प्रस्ताव सादर करणे.


३. स्वच्छते विषयक मनपा. वाहनावर नोडल अधिकारी म्हणून देखरेख नियंत्रण ठेवणे.


४.केंद्रीय माहिती अधिकार - २००५ नुसार जन माहिती अधिकारी म्हणून काम करणे.

विभागीय कार्यालय

 

प्रमुख्य स्वच्छता अधिकारी

१. श्री. अरविंद चाळके,

मुर्धे ते राई, उत्तन ते डोंगरी, चौक, भाईंदर पश्चिम

 

स्वच्छता निरिक्षक

२. श्री. कांतीलाल बांगर

मिरा ते चेना, काशिमिरा विभाग

 

३. श्री. नितीन खैरे,

हटकेश,कनकिया मिरारोड (पु.)

 

४. श्री. अनिल राठोड,

शांतीनगर,नयानगर, मिरारोड (पु.)

 

प्र. स्वच्छता निरिक्षक

 

५. श्री. रमेश घरत,

तलावरोड,भाईंदर (पुर्व)

 

१.  श्री. श्रीकांत धिवर,

जनतानगर,भाईंदर (.)

 

२.  श्री. श्याम चौगुले,

शांती पार्क, मिरारोड

 

३.श्री.श्रीकांत पराडकर

नवघर, भाईंदर (पुर्व)

 

४. श्री. रविंद्र पाटील

गोल्डन नेस्ट

 

५.  श्री. दिपक मोहिते,

हटकेश,कनकिया.मिरारोड (पुर्व)

 

६.  श्री. विनोद जमदाडे,

मिरा ते चेना

 

७.  श्री. नितीन बर्नवाल,

मुर्धे ते राई, उत्तन ते डोंगरी, चौक.

१. शहरातील रस्ते, पदपथ जागा यांची झाडलोट साफसफाई करून कचरा वाहतुक करणे इत्यादी कामे संबंधित कंत्राटदाराकडून पारपाडणे.



२.शहरातील गृहनिर्माण संस्था, औद्योगिक परिसर येथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक करणे त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावणेबाबतचे अंमलबजावणी करणे.



३.पावसाळ्यापुर्वी नैसर्गिक नाल्यांची सफाई अडथळे दुरु करून पावसाळी पाणी प्रवाहीत करणेचे अंमलबजावणी करणे. अंतर्गत गटारे सफाई करणेबाबत अंमलबजावणी करणे


४.घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम 2016 ची जाहिरात करून जनजागृती करणे.



५.महानगरपालिका मुख्य कार्यालय, मनपा. विविधी आस्थापना, समाज मंदिर, विरंगुळा केंद्र इत्यादी ठिकाणी कार्यालयीन साफसफाई शौचालय सफाई कामावर देखरेख नियंत्रण ठेवणे.



६.महानगरपालिकेच्या स्मशानभुमित प्रेत दहन करणे करीता लाकडे उपलब्ध करून देणे साफसफाई करून अद्यावत ठेवणे.



७.कचरा निर्मितीच्या ठिकाणची यादी अद्यावत करून कचरा निर्मिती करणाऱ्या विविध घटकांचा सहभाग घनकचरा व्यवस्थापनांमध्ये करून घेणे कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे प्रशिक्षण संबंधितांस देणे.



८. संबंधित विभागतील दैनंदिन साफसफाई कामावर स्वच्छता निरिक्षकांनी तपासणी करून असमाधानकारक काम करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक रक्कम . बाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदविणे.



९.साफसफाई कामाचा दैनंदिन अहवाल.



१०.घरोघरी जाऊन ओला सुका कचरा वेगवेगळा साठविणेकरीता प्रचार प्रसारण करणे उक्त नियमातील तरतुदीनुसार साठविण्यात आलेल्या ओला सुका कचऱ्याची स्वतंत्ररित्या वाहतुक, कचरा वाहतुक कंत्राटदाराकडून करून घेणे


११.सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक रस्ते, पदपथ इत्यादी ठिकाणी कचरा, तत्सम पदार्थ उघड्यावर शौच करणाऱ्या ठिकाणी शौचालयाचे वापर करणेबाबत जनजागृती करणे.



१२.प्लास्टिक पिशव्या विक्रेते, वाहतुक करणारे, साठवणुक करणाऱ्या व्यक्ती विरुध्द कारवाई करणे.



१३.सार्वजनिक आरोग्यास उपद्रव करणारे व्यक्ती/ इमारती सोसायटी विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाई करणे.



१४.कंत्राटदाराने आवश्यक मनुष्यबळ यंत्र सामुग्रीस पुरविल्यास संबंधित कंत्राटदाराविरुध्द विभाग स्तरावरुन प्रथमत: नोटीस बजावणे.



१५. आपले सरकार, पी.जी. पोर्टल वरील तक्रारींवर कारवाई करणे.



१६.घनकचरा शुल्क वसुल दंड वसुल करणे किरकोळ पावती पुस्तीका पोटकिर्द अद्यावत ठेवणे.



१७. स्वच्छ भारत अभियान राबविणेची कार्यवाही करणे.



१८. वरिष्ठ विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी सुचनेनुसार कामे पारपाडणे.

१. प्रविण दिवे ,

लिपिक 

 

२. कैलास सातपुते 

लिपिक 

१.वॉर्ड साफसफाई /पावसाळसाळयापुर्वी नालेसफाई, किटक नाशके / दुर्गंधी नाशक, शौचालय सफाई, मनपा. सार्व. इमारती देखभाल साफ सफाई, कंत्राटी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी देणे, स्मशानभुमि लाकडे खरेदी, डस्टबीन / साहित्य/वाहन खरेदी, संक्शन पंप मशिन खरेदी/ भाडे संबंधित विविध टिपणी, प्रस्ताव, विविध समित्यांचा गोषवारा, विविध करारनामा तयार करून वरिष्ठांकडे सादर करणे नस्ती अद्यावत ठेवणे.


२.शासकीय पत्र, नगरसेवक पत्र, Portal इतर सरकारी पत्र. शासकीय/ निमशासकीय, तारांकित/ अतारांकित/ लक्षवेधी सुचना, मा. नगरसेवक मा. पदाधिकारी यांच्या पत्रांना उत्तरे तसेच नस्ती अद्यावत ठेवणे.


३. आवक - जावक नोंदी


४.माहिती अधिकार संबंधित पत्रांना उत्तरे देणे तसेच नस्ती अद्यावत ठेवणे.


५.स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासनास सादर करावयाची सर्व अहवाल सादर करणे.


६.सर्व स्वच्छता निरिक्षकांचे दैनंदिन अहवाल, सर्व प्रकारच्या नोटीस तयार करून संबंधित विभागास पाठविणे त्याची स्वतंत्र नोंदवही ठेवणे.


७.घनकचरा सेप्टी टँक फी, किरकोळ पावती  पुस्तीका पोटकिर्द अद्यावत ठेवणे.


८. विविध कामांचे निविदाकारांचे देयके तयार करणे.


९.सार्वजनिक आरोग्यास उपद्रव करणारे व्यक्ती/ इमारती सोसायटी विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाई करणे. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियमाची अंमलबजावणी करणे, मंजुर उपविधीनुसार उपद्रव निर्माण करणाऱ्या व्यक्ती/ संस्था यांचे विरुध्द दंडात्मक कायदेशिर कारवाई करणेकामी संबंधित स्वच्छता निरिक्षक यांना निर्देश देणे नियंत्रण ठेवणे.


१० .वरिष्ठांच्या आदेशानुसार विभागातील सर्व कामे पारपाडणे.

१. श्री. निर्भय जगदिश पाटील,

संगणक चालक (स्थायी)

 

२. श्री. सचिन कृष्णा सुपूगडे,

ऑडीट लिपीक (अस्थायी)

१.विभागा संबंधित विविध टिपणी, प्रस्ताव, विविध समित्यांचा गोषवारा, विविध करारनामा तयार करून वरिष्ठांकडे सादर करणे नस्ती अद्यावत ठेवणे. इत्यादी संगणकीकृत करणे.


२.शासकीय/ निमशासकीय, तारांकित/ अतारांकित/ लक्षवेधी सुचना, मा. नगरसेवक मा. पदाधिकारी यांच्या पत्रांना उत्तरे तसेच नस्ती अद्यावत ठेवणे. इत्यादी संगणकीकृत करणे.


३.सर्व स्वच्छता निरिक्षकांचे दैनंदिन अहवाल, सर्व प्रकारच्या नोटीस तयार करून संबंधित विभागास पाठविणे. इत्यादी संगणकीकृत करणे.


४. स्वच्छ महाराष्ट्र अभियान विविध प्रस्ताव तयार करणे.


५. निविदाकारांचे देयके तयार करणे संगणकीकृत करणे.


६ .वरिष्ठांच्या आदेशानुसार विभागातील सर्व कामे पारपाडणे.
श्री. महेश घरत, .का.
घनकचरा व्यवस्थापन विभागातील मनपा. खरेदी करण्यात आलेल्या वाहनांवर नोडल अधिकारी, श्री. अरविंद चाळके यांचेमार्फत देखरेख करणे, वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यलयीन कामकाज करणे.

१. श्री. आनंद शिरसाठ,

ठेका संगणक चालक तथा लिपीक

 

२. श्रीम. स्नेहा पाटील,

ठेका संगणक चालक तथा लिपीक

 

 

१.सार्वजनिक शौचालय, स्मशानभुमि सफाई, स्मशानभुमि लाकडे पुरवठा कामाचे निविदाकाराचे देयक तयार करून संगणीकृत करणे.


२. माहिती अधिकार संबंधित पत्र संगणीकृत करणे.


३.उक्त कामाचे सर्व स्वच्छता निरिक्षकांचे दैनंदिन अहवाल, सर्व प्रकारच्या नोटीस तयार करून संबंधित विभागास पाठविणे त्याची स्वतंत्र नोंदवही ठेवणे.


४.आपले सरकार/ पि.जी पोर्टल पत्रांना उत्तरे संगणीकृत करणे नस्ती अद्यावत ठेवणे.


५.विभागाचे आवक/ जावक नोंदवही ठेवणे महिना गोषवारा तयार करणे.


६.अंतर्गत आवक नोंदवहीमध्ये सर्व प्रकारचे विभागाकडे येणा4या पत्रांची नोंद घेऊन वरिष्ठांकडे सादर करणे, स्वच्छता निरिक्षक यांच्याकडून दैनंदिन अहवाल, नोटीस तसेच सर्व प्रकारच्या फी स्विकरणे.


७.  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत SLA निवारण करणे.


८. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत येणारी विविध कार्यक्रम राबविणे.


९ .वरिष्ठांच्या आदेशानसुार विभागातील सर्व कामे पारपाडणे.

१. श्री. अक्षय ढवाले,

शहर समन्वयक

 

२. श्रीम. पौर्णिमा पवार,

शहर समन्वयक

 

३. श्रीम. राधिका चातुरकर

SBM Team 
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 साठी शहरांच्या कामाची प्रगती केंद्र शासनाच्या संकेत स्थळावरील एम.आय.एस. वर संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस दरमहा नोदणी करणे तसेच जी.एफ.सी वॉटर प्लस. या घटाका अंतर्गत प्रत्येक शहराची तयारी विहित कालावधीत पुर्ण करणे या कामासाठी प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर 02 शहर समन्वयक (City Coordinator) शासन आदेशानुसार मुलाखती घेऊन करार तत्वावर नेमणुक करण्यात आली आहे. सदर कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 मासिक MIS Base line information भरणे, Data Analysis of Swachh Survekshan 2023 कामकाज, Report and analysis of garbage free city, ODF++/ Water Plus of Study of SBM 2.0, Gap Analysis of parameter includes in SBM 2.0/SS 2023 and MBMC readiness Assignment of Kokan Division related to new MIS system, स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियान अतर्गंत बैठकीत उपस्थित राहणे केंद्र शासनाच्या संकेत स्थळावरील एम.आय.एस. वर संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस दरमहा नोदणी करणे तसेच जी.एफ.सी. .डी.एफ. +/++  तसेच केंद्रशासनाच्या विविध अभियांनाची तयारी करणे या घटाका अंतर्गत प्रत्येक शहराची तयारी विहित कालावधीत पुर्ण करणे या कामासाठी मा. राज्य अभियान संचालनालय विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कामे पार पाडणे.
श्री. प्रगलनाथ राममुर्ती, .का.
.व्य.वि. कार्यालयात शिपाई म्हणून काम पहाणे.
श्री. विश्वास लोभी, .का.
.व्य.वि. कार्यालयात शिपाई म्हणून काम पहाणे.
श्रीम. कांचन टोपे, .का.
सहा.आयुक्त (.व्य.) कार्यालयात शिपाई म्हणून काम पहाणे
श्री. नागायन गोपाल,.का.
मुख्य कार्यालय साफसफाई देखरेख करणे.
श्री. रमेश सोलंकी, .का.
श्री. अरविंद चाळके, प्र. उपमुख्य स्वच्छता अधिकारी यांच्या दालनात शिपाई म्हणून काम पहाणे.
श्री. सुनिल गांगुर्डे, .का.
सहा.आयुक्त (.व्य.) कार्यालयात शिपाई म्हणून काम पहाणे

निविदा :-

Ø  :- वार्ड साफसफाई / नाले सफाई/ सक्शन पंप / मुख्य कार्यालय प्रभाग समिती ०१ ते ०६ हाऊसकिपिंग एजन्सी नेमणे/ स्मशान भुमि जळाऊ लाकडे खरेदी करणे / स्मशानभुमि सफाई मजुर पुरवठा करणे/ मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयाची दैनंदिन साफसफाई, देखभाल दुरुस्ती निगा संचलन करणे

कार्यालयीन पत्रके          
निरंक
नेमणूक बदली
निरंक
कामाचे आदेश :-

१. प्रभाग समिती वॉर्ड साफसफाई कामाचा कार्यादेश, करारनामा सोबत जोडला आहे.

२. नाले सफाई कामाचा कार्यादेश, करारनामा सोबत जोडला आहे.

३. सक्शन पंप पुरवठा कामाचा कार्यादेश, करारनामा सोबत जोडला आहे.

४. स्मशान भुमि जळाऊ लाकडे खरेदी कामाचा कार्यादेश, करारनामा सोबत जोडला आहे.

५. स्मशानभुमि सफाई मजुर पुरवठा करणे कामाचा कार्यादेश, करारनामा सोबत जोडला आहे

निविदा निवड यादी :-

Ø  निविदा समिती

१.मा. अतिरिक्त आयुक्त (१)       -             अध्यक्ष

२.शहर अभियंता                    -             सदस्य

३.मुख्य लेखा वित्त अधिकारी     -             सदस्य

४.मुख्य लेखापरिक्षक               -             सदस्य

५.खाते प्रमुख                       -             घनकचरा व्य्वस्थापन

 नागरी संदेश :-

१.       ओला सुका कचरा वेगवेगळा करून स्वतंत्र कचरापेटीत देणेबाबत.

२.       सार्वजनीक स्थळांवर कचरा टाकणे सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवणे.

३.       प्लास्टिक पिशव्या वापरणे.   

४.       उघडयावर शौचास बसणेस प्रतिबंध करणे बसणे शौचालयाचा वापर करण्या प्रवृत्त करणे.

५.       स्वच्छ सुंदर मिरा भाईंदर करणेस सहकार्य करणे.

 अंदाजपत्रके :- दि. ०१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ मंजुर अंदाजपत्रक तपशिल.

. क्र
लेखाशिर्ष
लेखाशिर्ष संकेतांक

अंदाज (रु. लाखात)

तपशिल

किटक नाशके / दुर्गंधी नाशक/ सुगंधी द्रव्य   साहित्य खरेदी
२५३२
७५.००
महानगरपालिका मालकीच्या आस्थापनातील अंतर्गत दैनंदिन साफसफाई करणे शहरात विविध धार्मिक सण /उत्सव निमित्त सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी फवारणी करणेकामी आवश्यक दुर्गंधी नाशके खरेदी करणे.

वॉर्ड साफसफाई
२५५०
१७०००.००
महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन रस्ते सफाई, गटारे सफाई, निर्माण होणारा घनकचरा गोळा करून वाहतुक करणेकामी आवश्यक लागणारा मनुष्यबळ कचरा वाहतुक वाहने भाड्याने घेणे

पावसाळ्यापुर्वी नाले सफाई / खोदाई/ यांत्रीकी पध्दत

३६७.००
महानगरपालिका क्षेत्रातील कच्चे, पक्के नाले सफाई करणे, गाळ, माती, कचरा वाहतुक करणेकामी जे.सी.बी., पोकलन, बोटपोकलन, हायड्रा मशिन, टोरस, मनुष्यबळ इत्यादी भाड्याने घेणे

स्वच्छ भारत / महाराष्ट्र अभियान / योजना राबविणे/ स्वच्छता पारितोषिक (मनपातुन खर्च)
३२९०
५००.००
केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान / स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नागरीकांमध्ये जनजागृती करणे अंतर्गत नमुद केलेली कामे करणे.

मनपा. सार्व. इमारती प्रभाग कार्यालय क्र. १ ते इमारती देखभाल साफसफाई(.व्य)

३५०.
महानगरपालिका मुख्य कार्यालय इमारत] विभागीय कार्यालय, मनपा. शाळा, कम्युनिटी हॉल इत्यादी देखभाल साफसफाई करणे

स्टेशनरी /छपाई/ संगणक प्रणाली इतर किरकोळ खर्च

१२.००
मनपा.च्या घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी स्टेशनरी /छपाई/ संगणक प्रणाली इतर किरकोळ साहित्य वस्तु निविदा मागवुण उपलब्ध करणे.

होम कंपोस्टींग /विलगीकरण करणे/ लहान प्रकल्प उभे करणे.

५०.००
घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी नागरीकांच्या घरातील कचरा निर्मितीच्या ठिकाणी विल्हेवाटी बाबत जनजागृती कामी आवश्यक साहित्य उपलब्ध करणे, कचरा वर्गीकरणाबाबत लहान प्रकल्प उभे करणे

कंत्राटी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देणे

१००.००
घनकचरा व्यवस्थापन विभागात साफसफाई कामी कंत्राटी कामगारास त्यांनी केलेल्या कामाच्या कालवधीच्या अनुषंगाने ग्रॅज्युटी देणे

सक्शन पंप मशिन भाडे

७८.००
पावसाळया दरम्यान सखल भागात साचलेल्या पाण्याचा उपसा करणेकामी लागणारे सक्शन पंप उपलब्ध करणे
१०
सार्व. स्मशानभुमि लाकडे पुरवठा करणे

१५०.००
मनपा. च्या स्मशानभुमीत येणारी बेवारस प्रेत विल्हेवाट लावणेकरिता प्रेत दहनासाठी आवश्यक लागणारी जळावु लाकडे उपलब्ध करणे
११
सार्व. स्मशानभुमि साफ-सफाई करणे

२००.००
मनपा. च्या स्मशानभुमीत प्रेत दहनासाठी येणा-या नागरीकांना गैरसोय होऊ नये याकरिता स्मशानभुमीमध्ये स्वच्छता राखणेकामी आवश्यक लागणारे मनुष्यबळ साहित्य उपलब्ध करणे
१२
माझी वसुंधरा/ स्वच्छ सर्वेक्षण शासनाचे इतर प्रोग्राम

१०.००
मनपा..क्षेत्रात नागरीकांमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती करणेकामी आवयश्यक लागणारे साहित्यवस्तु तसेच कार्यक्रम राबविणे
१३

बांधकामे - १० (०६)

सार्व.शौचालय मुतारी देखभाल/ दुरुस्ती नुतनीकरण /साफ-सफाई बांधकाम /(.व्य)
२४३३/३२
१४००.००
मनपा. क्षेत्रातील सार्वजनिक शौचालये यांची दैनंदिन साफसफाई परिसर स्वच्छ ठेवणेकामी आवश्यक लागणारे मनुष्यबळ साहित्यवस्तु उपलब्ध करणे
१४

घनकचरा व्यवस्थापन (१) - (भांडवली)

२. बांधकाम, पाडकाम कचरा व्यवस्थापन (मनपा. हिस्सा)
२५५०
२५.००
मनपा. क्षेत्रातील सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक ठिकाणे यावर पडलेली डेब्रीज, माती उचलून वाहतुक करणे
१५
४. डस्टबिन/ साहित्य/ वाहन/ व्हॅक्युम टँकर खरेदी दुरुस्ती
२५५०२५.००घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये मनपा. क्षेत्रातील घनकचरा ओला सुका कचरा या पध्दतीने निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण होणे कामी आवश्यक लागणारे कचरा साठवण पेटया तसेच शासकीय खाजगी इमारतीचे सेप्टीक टँक वेळीच सफाई होण्याच्या दृष्टीने व्हॅक्युम टँकर वाहन खरेदी करणे

हाती घेतलेली कामे :- 

१. शहरातील दैनंदिन साफसफाई करणे, रस्ते, गटारे सफाई करणे, घरोघरी जाउन कचरा गोळा करुन उत्तन येथील प्रकल्प ठिकाणी वाहतुक करणे, शहरातील पावसाळयापुर्वी कच्चे /पक्के नाले सफाई खोदाई करणे तसेच पावसाळया दरम्यान नागरी वसाहतीमधील सखल भागात जमा होणारे पावसाचे पाण्याचा सक्शन पंपाद्वारे उपसा करणे आदी कामे करण्यात येतात.

२.मनपा. क्षेत्रातील रस्ते/ मार्गावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघवी/ लघुशंका करणे, उघड्यावर शौच करणाऱ्या व्यक्ती/ संस्थाना दंड करावयाचे खालीलप्रमाणे परिपत्रक, अधिसुचना, महानगरपालिका उपविधी अन्वये दिलेल्या ठरावीक रक्कमेनुसार करणे बंधनकारक आहे.

   i.घनकचरा,व्यवस्थापन नियम २०१६ च्याअनुषंगाने, महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग मंत्रालय यांचेकडील दि. १०/०७/२०१८ चे परिपत्रक,

    ii.महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-, डिसेंबर १९, २०१८,

    iii.शासन निर्णय क्र.स्वमअ-२०१७/ प्र.क्र.२५६/नवि-३४, दि.३०/१२/२०१७.

 iv.महानगरपालिका घनकचरा (व्यवस्थापन हाताळणी), स्वच्छता आरोग्य उपविधी दि.०१/०७/२०१९ अधिसुचना.

     v. पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांचेमार्फत दि.२३ मार्च, २०१८ अधिसुचना. 

.क्र.
कृती /बाब
वर्ग महानगरपालिका रुपये

रस्ते /मार्गावर घाण करणे
१५०/-

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
१००/-

उघड्यावर लघवी/ लघुशंका करणे
१००/-

उघड्यावर शौच करणे
५००/-

सोसायटी/ घरे यांनी विलगीकरण केलेला वेगळ्या डब्यांमध्ये साठवण केलेला कचरा सोपविल्याबद्दल ) व्यक्ती


पहिला प्रसंग
५०/-

दुसरा प्रसंग
१००/-

तिसरा प्रसंग
१५०/-

नंतरच्या प्रत्येक प्रसंगी
१५०/-

) मोठ्याप्रमाणावरील कचरा निर्माण करणारे जनक


पहिला प्रसंग
३०००/-

दुसरा प्रसंग
६०००/-

तिसरा प्रसंग
९०००/-

नंतरच्या प्रत्येक प्रसंगी
९०००/-

कचरा जाळल्यास (विशिष्ट वर्गवारी/ परिस्थिती)
३००/-

सार्वजनिक सभा/ समारंभ संपल्यावर चार तासांच्या आत स्वच्छता केल्याबद्दल
स्वच्छता अनामत रक्कम जप्त करणे.

Construction & Demolition waste सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागा या ठिकाणी टाकल्यास
१५,०००/- प्रती वाहन

घेतलेली कंत्राटे :-

वॉर्ड साफसफाई / नाले सफाई/ सक्शन पंप पुरवठा/ हाऊस किपिंग/ सार्वजनिक शौचालय सफाई /स्मशान भुमि जळाऊ लाकडे खरेदी करणे / स्मशानभुमि सफाई मजुर पुरवठा करणे.

 नवीन उपक्रम >>

>>Green Coconut Waste Innovation: Transforming Coconut Shell Waste into Eco Friendly Coco Peat and Coir
>>HOTEL WASTE CHANNELIZATION
>> MBMC - SWM Initiative under Swachh Bharat Mission 2.0




 देयके  :- 

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सा.आरोग्य विभागाच्या दोन व्हॅक्यूम टॅंक वाहनांमध्ये इंधन पुरवठा नालासाफाई २०२३-२०२४
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सा.आरोग्य विभागाच्या दोन व्हॅक्यूम टॅंक वाहनांमध्ये इंधन पुरवठा बिल क्र ७१००/९मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सा.आरोग्य विभागाच्या दोन व्हॅक्यूम टॅंक वाहनांमध्ये इंधन पुरवठा बिल क्र ७१००/१२
नालासाफाई २०२३-२०२४ बिल क्र ९५५९/१९श्रीम. हेमाली बावकर, अस्थायी ऑडीट लिपिक यांचे माहे-२०२४ चे मानधन अदा करणेबाबत
स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान दि. १४ सप्टेंबर २०२४ ते दि. ०१ ओक्टोबर २०२४ या कालावधीत पंधरावडा अभियान साजरे करणेकामी विविध कामांना मंजुरी मिळणेबाबत बिल क्र. १०१८८/२१ प्रमाणक क्रमांक दि. ११-१०-२०२४
बिल क्र. ७३३९ / ३ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४बिल क्र. ७३३९ / १४ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४
बिल क्र. ७३३९ / ४ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४बिल क्र. ७३३९ / ७ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४
बिल क्र. ७३३९ / ८ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४बिल क्र. ७३३९ /१५ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४
बिल क्र. ७३३९ /१० प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४बिल क्र. ७३३९ /०९ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४
बिल क्र. ७३३९ / २ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४बिल क्र. ७३३९ /०५ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४
बिल क्र. ७३३९ /१३ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४बिल क्र. ७३३९ /१२ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४
बिल क्र. ७३३९ /११ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४बिल क्र. ७३३९ /०१ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४
बिल क्र. ७३३९ /०६ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०५-२०२४बिल क्र. ७४८० / २ प्रमाणक क्रमांक दि. ०३-०५-२०२४
बिल क्र. ६९४९ /१३ प्रमाणक क्रमांक दि. १८-०६-२०२४बिल क्र. ६९४९ /१४ प्रमाणक क्रमांक दि. १८-०६-२०२४
बिल क्र. ९१९५ /०१ प्रमाणक क्रमांक दि. ०३-०५-२०२४बिल क्र. ९१९५ /४७ प्रमाणक क्रमांक दि. ०४-०३-२०२४
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करिता शहर समन्वयक मासिक वेतन अदा करणेबाबत - एप्रिल २०२४स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करिता शहर समन्वयक मासिक वेतन अदा करणेबाबत - जून  २०२४
बिल क्र. ६९४९ /२३ प्रमाणक क्रमांक दि. २६-०९-२०२४बिल क्र. ६९४९ /२१ प्रमाणक क्रमांक दि. २१-०८-२०२४
बिल क्र. ६९४९ /१८ प्रमाणक क्रमांक दि. १९-०७-२०२४बिल क्र. ९१९५ /१५ प्रमाणक क्रमांक दि. २४-०६-२०२४
बिल क्र. ९१९५ /३४ प्रमाणक क्रमांक दि. २६-११-२०२४बिल क्र. ९१९५ /३२ प्रमाणक क्रमांक दि. १५-१०-२०२४
बिल क्र. १०१७८/१९ प्रमाणक क्रमांक दि. १०-१०-२०२४बिल क्र. ६९४९ /०८ प्रमाणक क्रमांक दि. ०४-०६-२०२४
बिल क्र. ८२०५ /०६ प्रमाणक क्रमांक दि. ०४-०७-२०२४बिल क्र. ७१०० /१० प्रमाणक क्रमांक दि. ०४-०९-२०२४
बिल क्र. ८२०५ /०९ प्रमाणक क्रमांक दि. १६-१०-२०२४बिल क्र. ७५५१/०९ प्रमाणक क्रमांक दि. १८-०६-२०२४
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करिता शहर समन्वयक मासिक वेतन अदा करणेबाबत - ऑगस्ट २०२४स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करिता शहर समन्वयक मासिक वेतन अदा करणेबाबत - डिसेम्बर २०२४
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करिता शहर समन्वयक मासिक वेतन अदा करणेबाबत - मे २०२४बिल क्र. ७१००/१६ प्रमाणक क्रमांक दि. ०९-०१-२०२४
बिल क्र. ६९४९ /०१ प्रमाणक क्रमांक दि. २५-०४-२०२४बिल क्र. ७१३५ /१४ प्रमाणक क्रमांक दि. २४-०५-२०२४
बिल क्र. ७१३५ /३६ प्रमाणक क्रमांक दि. ०९-१०-२०२४बिल क्र. ७१३५ /३० प्रमाणक क्रमांक दि. २६-०८-२०२४
बिल क्र. ७१३५ /२७ प्रमाणक क्रमांक दि. १२-०७-२०२४बिल क्र. ७१३५ /३७ प्रमाणक क्रमांक दि. १४-१०-२०२४
बिल क्रमांक ८२०५/१ प्रमाणक क्रमांक दिनांक २५-०४-२०२४बिल क्रमांक ८२०५/०८ प्रमाणक क्रमांक दिनांक २६-०९-२०२४
बिल क्रमांक ६९४९/२० प्रमाणक क्रमांक दिनांक ०८-०८-२०२४बिल क्रमांक ७१३५/३४ प्रमाणक क्रमांक दिनांक ०८-१०-२०२४
बिल क्रमांक ७१३५/३४ प्रमाणक क्रमांक दिनांक ०१-१०-२०२४बिल क्रमांक ७१३५/२९ प्रमाणक क्रमांक दिनांक २६-०८-२०२४
बिल क्रमांक ७१३५/२६ प्रमाणक क्रमांक दिनांक १२-०७-२०२४बिल क्रमांक ७१३५/४५ प्रमाणक क्रमांक दिनांक २७-१२-२०२४
बिल क्रमांक ७१३५/२८ प्रमाणक क्रमांक दिनांक १९-०८-२०२४बिल क्रमांक ७१३५/३८ प्रमाणक क्रमांक दिनांक १५-१०-२०२४
बिल क्रमांक ६९४९/७ प्रमाणक क्रमांक दिनांक ०४-०६-२०२४बिल क्रमांक ७१३५/१५ प्रमाणक क्रमांक दिनांक २४-०५-२०२४
बिल क्रमांक ६४२२/७ प्रमाणक क्रमांक दिनांक १०-०५-२०२४बिल क्रमांक १०१७८/१८ प्रमाणक क्रमांक दिनांक १०-१०-२०२४
बिल क्रमांक ८२०५/६ प्रमाणक क्रमांक दिनांक ०१-०८-२०२४बिल क्रमांक ७१३५/२० प्रमाणक क्रमांक दिनांक १८-०६-२०२४
बिल क्रमांक १०४०४/२५ प्रमाणक क्रमांक दिनांक ०२-१२-२०२४बिल क्रमांक ६९४९/३९ प्रमाणक क्रमांक दिनांक ०३-०१-२०२४
बिल क्रमांक ६९४९/३७ प्रमाणक क्रमांक दिनांक २०-१२-२०२४बिल क्रमांक ८२०५/११ प्रमाणक क्रमांक दिनांक २६-११-२०२४
बिल क्रमांक ७१३५/४२ प्रमाणक क्रमांक दिनांक १२-१२-२०२४बिल क्रमांक ७१३५/४४ प्रमाणक क्रमांक दिनांक २७-१२-२०२४
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करिता शहर समन्वयक मासिक वेतन अदा करणेबाबत - ०१/०५/२०२४ ते ३१/०५/२०२४मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी स्वच्छता कामगारांच्या हजेरीकरिता ठेवलेल्या हजेरी केबिन (कंटेनर) करिता विद्युत पुरवठा करणेबाबत 
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करिता शहर समन्वयक मासिक वेतन अदा करणेबाबत - ०१/०६/२०२४ ते ३०/०६/२०२४स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करिता शहर समन्वयक मासिक वेतन अदा करणेबाबत - ०१/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४

बिल क्रमांक १०६७५/२६ प्रमाणक क्रमांक दिनांक २१-१२-२०२४बिल क्रमांक ७१००/११ प्रमाणक क्रमांक दिनांक २६-०९-२०२४

बिल क्रमांक ८२०५/१० प्रमाणक क्रमांक दिनांक १६-१०-२०२४बिल क्रमांक ६९४९/३८ प्रमाणक क्रमांक दिनांक ०३-०१-२०२५

बिल क्रमांक ६९४९/१९ प्रमाणक क्रमांक दिनांक ०८-०८-२०२४बिल क्रमांक ६९४९/३६ प्रमाणक क्रमांक दिनांक १७-१२-२०२४

बिल क्रमांक ६९४९/२४ प्रमाणक क्रमांक दिनांक २६-०९-२०२४बिल क्रमांक ६९४९/२२ प्रमाणक क्रमांक दिनांक २२-०८-२०२४

बिल क्रमांक ६९४९/२४ प्रमाणक क्रमांक दिनांक ०९-१०-२०२४बिल क्रमांक ६९४९/१६ प्रमाणक क्रमांक दिनांक १०-०७-२०२४

बिल क्रमांक ६९४९/३५ प्रमाणक क्रमांक दिनांक १६-१२-२०२४


इतर माहिती :- 

>> स्टार सोसायटी शाळा हॉटेलहॉस्पीटल शासकीय कार्यालये व मार्केट असोसिएशन स्पर्धा आयेाजन नियमावली बाबत_296
>> महानगरपालिका घनकचरा वआरोग्य उपविधी मध्ये अधिनियम कलम 458,459,460,461नुसार दुरुस्ती करणे कामीजाहीर आवाहन_316
>> स्वच्छतेबाबत तक्रार नोंदविणे 
>> Budget 2022-23
>> Plastic SUP notification 15 July 2022
>> C SBM toolkit for Swachh Survekshan 2023

* विभागीय परिपत्रक :- 

दिपावली पूर्व सखोल स्वच्छताअभियान बाबत परिपत्रक_133



शासन निर्णय :-

कार्यादेश  :- 

>मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय इमारत प्रभाग कार्यालय १ते ६ इमारत व शाळा इमारती व इतर इमारतीमध्ये दैनंदिन साफसफाई हाऊस किपींग करणेकामी कार्यादेश दि.१४/०३/२०२४(मी. सुमित फॅसिलिटी लि.)

>> मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय इमारत प्रभाग कार्यालय इमारत व शाळा इमारती दैनंदिन साफसफाई हाऊस किपींग करणेकामी करारनामा व कार्यादेश

>> पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामी यंत्र सामुग्री, वाहने व कंत्राटी मजूर पुरवठा करणाबाबत कार्यादेश दि. १५/०३/२०२४

>> मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय इमारत प्रभाग कार्यालय १ते ६ इमारत व शाळा इमारती व इतर इमारतीमध्ये दैनंदिन साफसफाई हाऊस किपींग करणेकामी कार्यादेश दि.१४/०३/२०२४

>> मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय इमारत प्रभाग कार्यालय व शाळा इमारतीमध्ये दैनंदिन साफसफाई हाऊस किपींग कामाकरिता कंत्राटी मजूर पुरवठा करणेकामी करारनामा

>> पावसाळ्यापूर्वी नाली सफाई कामी यंत्र सामुग्री, वाहने व कंत्राटी मजूर पुरवठा करणे _ आशापुरा

>> मि.भा. महानगर पालिका मुख्य कार्यालय इमारत प्रभाग कार्यालय व शाळा इमारतीमध्ये दैनंदिन साफसफाई हौस्र्कीपिंग कामाकरिता कंत्राटी मजूर पुरवठा करणे -- सिक्स सेन्स 

>> मि.भा. महानगर पालिका मुख्य कार्यालय इमारत प्रभाग कार्यालय व शाळा इमारतीमध्ये दैनंदिन साफसफाई हौस्र्कीपिंग कामाकरिता कंत्राटी मजूर पुरवठा करणे -- अल्फाकॉम 

>> मि .भा. महानगर पालिका मुख्य कार्यालय इमारत प्रभाग कार्यालय १ ते ६ इमारत, मनापा  शाळा व मनापा इतर  इमारतीमध्ये दैनंदिन साफसफाई हौस्र्कीपिंग कामाकरिता कंत्राटी मजूर पुरवठा करणे -- गुरुजी 

>> मि.भा. महानगर पालिका मुख्य कार्यालय इमारत प्रभाग कार्यालय १ ते ६ इमारत, मनापा  शाळा व मनापा इतर  इमारतीमध्ये दैनंदिन साफसफाई हौस्र्कीपिंग कामाकरिता कंत्राटी मजूर पुरवठा करणे -- सुमित 

>> Case No 28 of 2023 - Petition filed by MBMCfor Tariff Determination of Waste to Energy Plant
>> शुद्धिपत्र - मिरा भाईंदर महानगरपालिका कंत्राटी शहर समन्वयक (City Co-ordinator) पदाकरीता थेट मुलाखत (Walk In Selection)
>> मिरा भाईंदर महानगरपालिका कंत्राटी शहर समन्वयक (City Co-ordinator) पदाकरीता थेट मुलाखत (Walk In Selection)
>> मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात आधारीत 575 KVA विजनिर्मितीची विक्रि करण्यासाठीचे दर निश्चित करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचीकेवर सुचना/हरकती निमंत्रण बाबतची सार्वजनिक 
>> पिपल डीपक्लीन ड्राइव्ह People's Deep Cleen Drive
 

>> निविदा / दरपत्रक /सुचना  / आदेश / परिपत्रक